Тёмный
No video :(

लग्न जुळायला उशीर होतोय? | Lagna julayala ushir hotoy ka | गौरव देशपांडे | Deshpande Panchang Astro 

Deshpande Panchang Astro
Подписаться 40 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

पत्रिकेतले दोष वेळीच ओळखल्यास त्यावर उपाय करता येतात का? लग्न जुळायला त्यामुळे मदत होऊ शकते का? याबद्दल सांगत आहेत श्री. गौरव देशपांडे.
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
#astrologer #astrology #trending #jyotishshastra #trending #knowledge #nakshatrasuchi #triskandjyotishi #gauravdeshpande #astro #deshpandepanchangastro #astrologyfacts #astrofacts #khagolshastra #panchak #bollywood #hindimovie
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
Follow Deshpande Panchang on Facebook and Instagram
Facebook page:
/ deshpandepanchang
Instagram page:
/ deshpandepanchangastro
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@uddeshsatavalekar2424
@uddeshsatavalekar2424 3 месяца назад
मस्त शिकवण दाखवली आहे कुंडलिची गुरुजी
@sanjivanikadlag536
@sanjivanikadlag536 6 месяцев назад
माहिती चांगली वाटली.
@gauravshete8982
@gauravshete8982 6 месяцев назад
लग्नस्थानात जर शनी बसला असेल तर काय उपाय करावा विवाह योगासाठी काय उपाय करावा मार्ग मार्गदर्शन करावे
@arunabidawe5572
@arunabidawe5572 6 месяцев назад
छान explain करून सांगितले आहे
@arandhir
@arandhir 6 месяцев назад
Sir, along with this topic can u also make video on topic like Why delay in getting success or delay in getting money. Thanks in advance for video.
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
For sure
@PravinRaut-dn8ne
@PravinRaut-dn8ne 6 месяцев назад
Chan mahiti sangitali
@Mithahar_
@Mithahar_ 6 месяцев назад
अत्यंत सुंदर विश्लेषण सर आणि खरच गंभीर मुद्दा. माझा एक प्रश्न असा आहे की जर लग्नाळू व्यक्ती उपाय करण्यास नकार देत असेल, डाव्या विचार सारणीमुळे किंवा आधुनिकतेची झापड लावून गोष्ट हसण्यावारी नेत असेल. तर काय करता येईल? त्या व्यक्तीच्या पालकांनी करण्या सारखा काही उपाय असतो का?
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
चार वेळा सांगून बघावे. काहीही करून ऐकतच नसेल व उपायही होत नसेल तर त्याचं प्रारब्धच तसं आहे म्हणून सोडून द्यावे. कारण प्रारब्धात असल्याशिवाय बुद्धी होत नाही
@user-se1em7si2t
@user-se1em7si2t 5 месяцев назад
मंगळ असेल तर काय उपाय सांगा
@bhagyashrijoshi-kulkarni9277
@bhagyashrijoshi-kulkarni9277 4 месяца назад
Vivah lavkar honyasathi kay upay karave
@atharvabelekar6082
@atharvabelekar6082 6 месяцев назад
तुम्ही स्निवर दिलेल्या नंबरवर खूप वेळा फोन केला परंतु... फोन घेतला जात नाही.तरी ज्या फोन Contact होईल असा नंबर देणें.
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
7776816161 या नंबरवर वॅाट्सप मेसेज करावा
@user-lw5vc3rb9y
@user-lw5vc3rb9y 6 месяцев назад
गुरूजी नमस्कार
@deshpandepanchang1084
@deshpandepanchang1084 6 месяцев назад
नमस्कार
@varshabhide5046
@varshabhide5046 4 месяца назад
Upay aai vadilani kele tar chaltat ka?
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v Месяц назад
Nahi karayche
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 2 месяца назад
लग्न नाही झाल तर आयुष्य बरबाद होते का?
@user-jh2xg2wd9k
@user-jh2xg2wd9k 4 месяца назад
तुम्ही ज्या जातका बद्दल सांगितले आहे त्यांच्याशी संपर्क साधता येईल का त्यांची राशी तुम्ही मेष सांगितली आहे ?
@bhagyashrijoshi-kulkarni9277
@bhagyashrijoshi-kulkarni9277 4 месяца назад
Maza bhau aahe tyach vivah hot nahi aahe.
@user-jh2xg2wd9k
@user-jh2xg2wd9k 4 месяца назад
तुम्हाला व्यक्तीगत मार्गदर्शन किंवा कुडंली तयार करून त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी गुरूजी तुम्हाला कॉल करायचा कि म्यासेज करायचा तुम्ही फोनवर कुंडली तयार करून त्यांचे भविष्य सांगता का ?
@shivajipahurkar200
@shivajipahurkar200 5 месяцев назад
🌹🙏
@borawakeharishnitin2481
@borawakeharishnitin2481 Месяц назад
लोकांची मानसिकता कारण
@vaidehib9461
@vaidehib9461 4 месяца назад
Mazi कुंडली दाखवायची ahe tumhala
@virendramettelloo370
@virendramettelloo370 6 месяцев назад
What's the 'YOGA' YEAR...? WHERE DOES IT COMES IN THIS BLOODY BASTERD =NEHRU...AND THE ISLAMIC MARRIAGE : WHERE IN IS /HER MARRIED ABDULLAH GIVES BIRTH TO TWINS/TRIPLETS IN HIS FIRST ANNIVERSARY
@ambadasbavadekar7910
@ambadasbavadekar7910 4 месяца назад
Second marriage.Ap.kara
@vijaypatil5380
@vijaypatil5380 3 месяца назад
Please number 🙏
Далее
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 9 млн