दादा आज अनया आणि उमा वहिनी ना खूप दिवसानी भेटून छान वाटल 😄 दादा तुझ्या मुळे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मासेमारी बघायला भेटता आणि त्याची वेगवेगळी नाव ही समजतात मस्त 👍
Cute sweet anaya bhaji Wali la khoop khoop ❤❤❤❤❤ ani god 🙌 you keep painting also our sweet small artist ❤ nice video pranit lavkar naveen kolis restaurant cha video yenaar hi mahadev charni Prarthana. God bless your wonderful family .
Atleast 2 महिने मासेमारी बंद असते त्यावेळी तरी असेल मासेमारीचे ब्लॉगनका टाकू की जेणेकरून या व्हिडिओची प्रेरणा घेऊन दुसरेपण मासेमारी करायला सुरुवात करतील please