Тёмный

लवकरच Online New Business सुरु करतोय 🎉🎉 | लवकरच आपल्या सेवेत 😊😊 | Dhananjay Powar DP 

Dhananjay Powar DP
Подписаться 1,1 млн
Просмотров 250 тыс.
50% 1

नमस्कार मंडळी
लवकरच Online New Business सुरु करतोय 🎉🎉. लवकरच आपल्या सेवेत 😊😊
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
Other Videos, Have a Look:
आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
• आज पप्पांचा वाढदिवस, म...
बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
• बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
• डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
• पप्पा गेले मुंबईला | र...
अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
• अनोखा Game 😉😉 | सहभागी...
जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
• जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
येवती गावात गणपतीच्या महाआरतीला मला बोलावले 🙏🏻 | बक्षीस वितरण | दिलखुलास स्पीच 😊😊 |Dhananjay Powar
• येवती गावात गणपतीच्या ...
भारत पाकिस्तान Match | शेवटचा Moment आईसाहेबांना बघु दिला नाही सुनेने 😆😆😆 | Dhananjay Powar DP
• भारत पाकिस्तान Match |...
आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
• आई रेणुका देवी च आमच्य...
रक्षाबंदन सेलेब्रेशन फुल्ल विडिओ | 2 बहिणी, आई, पप्पा सगळे बच्चे कंपनी आणि मॉलचा स्टाफ 😄😄
• रक्षाबंदन सेलेब्रेशन फ...
मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
• मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
• DP सकाळी सकाळी आईसाहेब...
चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
• चक्क कल्याणी वाहिनी आज...
कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
• कल्याणी वाहिनीचा पनवेल...
आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
• आईसाहेबानी DP ला दिल...
परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
studio.youtube...
DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
• "आईसाहेबांच्या सोबतचा ...
Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
• Prank - "DP भाऊंचे पैस...
आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
• आई एकटीच आहे आज घरात |...
आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
• आमचा सर्जराव ३ चा पाढा...
DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
• DP भाऊ आईला पाटवालाय म...
आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
• आईसाहेब आणि बायको, दोघ...
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
• बायको गेल्या माहेरी......
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
#dhananjaypowardp #newbusiness

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@AnuzVlog
@AnuzVlog Год назад
मातोश्री... एक नंबर. जन्म दिला एक मातेने आयुष्यभराची साथ आहे दुसऱ्या मातेची व्यवसाय आहे सगळ्या महाराष्ट्राच्या मातेसाठी...
@sambron9441
@sambron9441 Год назад
पहिले तर अभिनंदन भाऊ मराठी माणसं अशाच पद्धतीने उद्योग धंद्यामध्ये पुढे गेले तर खूप आनंद होईल तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो आणि तुमचा फर्निचरचा व्यवसाय बघून आम्हाला प्रेरणा मिळते
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Год назад
Please come
@annam2417
@annam2417 Год назад
"मातृकल्याण सारीज् " हे नाव द्या. नाव कोणतेही द्या. आमच्या शुभेच्छा!
@tmstudio8257
@tmstudio8257 Год назад
😃✅✅✅✅✅
@rupalikadam7656
@rupalikadam7656 Год назад
Best
@RupasArtandRecipes
@RupasArtandRecipes Год назад
मातृकल्याण सारीज् ..best👌👌
@ravipawara45
@ravipawara45 Год назад
He mast ahe
@sonak...2945
@sonak...2945 Год назад
Mast name
@bhavanakonekar8511
@bhavanakonekar8511 Год назад
आई साहेब खूप छान आहेत... सासू सुनेच प्रेम असच हसत खेळत राहो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏अशी सासू सुनेची खेळकर जोडी प्रत्येक घरा घरात असायला हवी..तुमच्या नवीन व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा 💐
@surajBanegaonkar
@surajBanegaonkar Год назад
Dhanshiri -Dha Aarti - Ti Ashwini. - van Kalyani. - na *DHANVANTI* 🎊🎊🥳🥳🥳🥳
@mukundkulkarni3186
@mukundkulkarni3186 Год назад
Khoooopacha chhhhaan nav.
@madhavnkapadnis8381
@madhavnkapadnis8381 Год назад
ते टाईमपास करताय तुम्ही कश्याला सीरीयस घेत आहेत😜😜😜
@sanjivanishinde1766
@sanjivanishinde1766 Год назад
दादा आईच नाव द्या कारण तुमचे video फक्त आईमुलेच आहेत आई हे दैवत आहे जगात आई पेक्शा मोठ कोनी नाही आई वडील आपले देव आज दादा आई वडील मुळेच तुम्ही आज या पदावर आहे आई वडील कष्ट खुप आहेत आईचचचचचचचचचचचच नाव द्या🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍😘😘😘😘😘
@pratikshad4543
@pratikshad4543 Год назад
Pn mhnun baiko Kahich naste ka
@Zakasindia
@Zakasindia Год назад
आई v s कलानी साडी हे नाव ध्य
@RKsVlogs8401
@RKsVlogs8401 Год назад
Fakt Aaisaheb nav shobun disel ani 1 Diwas ha brand hoil.. 🔥🔥🔥🔥❤❤❤🙏🙏🙏
@sangamgorkhe196
@sangamgorkhe196 Год назад
Aaisaheb nav Fakt Aaisahebch
@anandbabalsure5979
@anandbabalsure5979 Год назад
Kaivalay nav daya dogi khush..
@snehalnayik2738
@snehalnayik2738 Год назад
Mahalkshmi......congratulations dhanjay dada....and all d best for new business 💐💐💐
@neetamore8469
@neetamore8469 Год назад
आई साहेब नाव दया पण आई साहेब एकुलती ऐक सुन आहे हो असं नका हो बोलू चेटकीण वैगरे कल्याणी वहिनी खूप शांत आहेत बिचाऱ्या 😄😄😄
@rewansawant1439
@rewansawant1439 Год назад
आईच पण राहू द्या आणि ताईचं पण राहू द्या तुमचंच द्या की नाव DP साडी सेंटर👌👌👌
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Год назад
फटाके वाजले ओपनिंग च्या आधिच....काय डाॅयलाॅग.. डोळे काढुन देईन.. आईसाहेब 👍...
@Raj.00782
@Raj.00782 Год назад
सहज उपलब्धि, समाधानाची हमी, ग्राहक उपयोगी, आपली संस्कृती.
@trushnas5417
@trushnas5417 Год назад
आईसाहेब हेच नाव द्या खुप छान आणि भारदस्त वाटते आई या नावाताच सगळे काही आहे त्यामुळे आईसाहेब हेच नाव द्या
@ravindrabramhadande9839
@ravindrabramhadande9839 Год назад
दादा खोत सारीज ठेवा दोघी पण खुश बहीणी पण अडचण नाही
@parth_more_1911
@parth_more_1911 Год назад
The Society Saree's... ♥️✨️
@archanamane7701
@archanamane7701 Год назад
मला खुप हसायला येत आईसाहेब लय भारी🤣🤣🤣🥰🤣
@Afsana-bu6xw
@Afsana-bu6xw Год назад
DHANVANTI name is suitable to our business Best of luck 🤞🤞🤞👍👍👍👍👍 Our family is with you 💕💕💕💕💕😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ANILRAHATWAD
@ANILRAHATWAD Год назад
काम करून थकलो होतो. Video 📸 पाहून खूप छान वाटल. धन्यवाद दादा
@mayabandal4196
@mayabandal4196 Год назад
आई तुमची गुरू आहे व बायको अर्धांगिनी म्हणून काय करणार दोघींना नाराज करून चालणार नाही श्रीस्वामीनी असे ठेवा 🙏🙏🙏
@vishnulanjewar1987
@vishnulanjewar1987 Год назад
हसुन हसुन पोट दुखायला लागल😊😊😊😊
@Mansingk
@Mansingk Год назад
"आईसाहेब" हा ब्रँड होईल भविष्यात, आईसाहेब हे नाव् ठीक आहे
@sakshamlaad6411
@sakshamlaad6411 Год назад
आईसाहेब नाव मस्त आहे 👍
@darekarajit5721
@darekarajit5721 Год назад
Kavita best कविता साडी सेंटर
@anikatahirekar9128
@anikatahirekar9128 Год назад
आई बाप चांगले असले की मुलांचयावर चांगलेच संस्कार हाेतात
@vinayakmane2650
@vinayakmane2650 Год назад
नवीन व्यवसाय सुरू करायला त्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर शुभेच्छा 💐 पण dp भाऊ दुकान नवीन चालू केल्यावर नेमकं नाव कोणाचे देणार आहे..आईसाहेबांचं की कल्याणी वहिनींचा की कविताच वहिनीचा..🧐आता दुकानला नाव देण्यासाठी घरात भांडणं व्हायला नको म्हणजे झालं..dp मुद्दाम म्हणणार ना कविताच नाव देतो🤔
@basavarajbirajdar
@basavarajbirajdar Год назад
आईसाहेब पैठणी आणि कल्याणी फॅन्सी सारिज..
@yashrajjagtap1953
@yashrajjagtap1953 Год назад
Aai saheb paithani.. Kalyani sarees fancy sarees sathi perfect name....doghi hi khush...
@daiveshpednekar3556
@daiveshpednekar3556 Год назад
DP Bhai both fighting for sarees names, I think Kavita sarees is a good names. 😀😀
@sanjayjadhavjadhav122
@sanjayjadhavjadhav122 Год назад
😂😂😂
@ashpatil9902
@ashpatil9902 Год назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ravindragawali7063
@ravindragawali7063 8 месяцев назад
Aai Shaeb acting lai bhari
@vishalpatil4353
@vishalpatil4353 Год назад
अंबाबाई ला पहिली साडी चढव, आणि आई ला सुद्धा दे. चांगला व्यवसाय होईल तुझा.
@vishalpatil4353
@vishalpatil4353 Год назад
धन्यवाद दादा कमेंट लाईक केल्याबद्दल. 🙏🏻
@sspp7040
@sspp7040 Год назад
मला आस वाटत की तुम्ही कधीही कोणाला फसवणार नाही मी पन साडी मागविणार 🙏👍😍 खुप भारी वाटल तुमचा निर्णय ऐकून साडीचा बिझनेस 👌🙌👍
@vedantwaghmare1718
@vedantwaghmare1718 Год назад
Congratulations dada💐💐💐best of luck for your new business 👍👍
@dipalidure2610
@dipalidure2610 Год назад
पहिल्यांदा तर खूप खूप शुभेच्छा तुमच्या या नविन व्यवसायासाठी...🎉💐 साडी म्हटलं की स्त्री साठी एका दगिनेचे साज सारखी शोधा असते तिला. तर मी सजेस करू इच्छिते की, आईसाहेब व ताई या दोघींचा ही नावाला साजेसे असं नावं देया.कारण की तुम्ही you tube वर पण आहात आणि लोकांना तेया नावातून छान असं संदेश ही जाईल आणि छान वाटेल.
@snehalwaidande7258
@snehalwaidande7258 Год назад
Aaisaheb nav dya
@minazmomin1396
@minazmomin1396 Год назад
Aai saheb naam dia😃😃😃👍
@minazmomin1396
@minazmomin1396 Год назад
Tumcha video bagaila lai majja wattya
@aplishetishivar9142
@aplishetishivar9142 Год назад
Gapp
@ra1881
@ra1881 Год назад
आईसाहेब पैठणी, पवार ब्रँड कल्याणी पैठणी सेंटर👍👍👍👈
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 Год назад
मातोश्री साडी सेंटर आईला व बायकोला वाईट वाटणार नाही तुमच्या मुलाच्या मातोश्री तुमची बायको तुमची आई तुमच्या मातोश्री दोघीची नाव आली तुमच्या मातोश्री मुलांच्या मातोश्री बघा बुवा तुमची मर्जी भाऊ...रागाचा प्रश्न येत असेल घरची लक्ष्मी बाबाची परी तुमची मुलगी तिच नाव द्या कोणच रागवणार नाही.....
@AnuzVlog
@AnuzVlog Год назад
मातोश्री... एक नंबर. जन्म दिला एक मातेने आयुष्यभराची साथ आहे दुसऱ्या मातेची व्यवसाय आहे सगळ्या महाराष्ट्राच्या मातेसाठी...
@AniketPatil-bd8wi
@AniketPatil-bd8wi Год назад
दादासाहेब पाटील
@poonamjraut
@poonamjraut Год назад
मी, आत्ता, जूनमध्ये बघते आहे हा व्हिडिओ, त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू केला असेल तर कृपया त्याचेही डिटेल्स पोस्ट करा. नवीन व्यवसायासाठी हार्दिक शुभेच्छा!! 👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼🤞🏼🤞🏼🤞🏼🙏🏻🙏🏻😊😊
@shobhakadam7741
@shobhakadam7741 Год назад
अभिनंदन नवीन व्यवसायासाठी💐💐
@surekhajamale651
@surekhajamale651 Год назад
लई मारताय आईसाहेब गुणी लेकराला 😄
@vaishaliraut5320
@vaishaliraut5320 Год назад
आईसाहेब नाव दया. लय भारी. ❤❤
@gopalbedre6419
@gopalbedre6419 Год назад
God bless you dada तुमचा बिझीनेस पुऱ्य Maharashtra mde no 1 houde
@dhirajsadigale5513
@dhirajsadigale5513 Год назад
खूप छान व्हिडिओ
@dhirajsadigale5513
@dhirajsadigale5513 Год назад
पवार हे नाव द्या
@Rajmahimkar96
@Rajmahimkar96 Год назад
मातोश्री योग्य आहे नांव साडी सेंटर साठी
@kunalpatil1279
@kunalpatil1279 Год назад
दादा "कुटुंब" नाव द्या वाद मिटेल,😀😀
@sangeetasamdariya494
@sangeetasamdariya494 Год назад
He tar bestttt ahe 😂👌
@narendrabhagwat1507
@narendrabhagwat1507 Год назад
माऊली हे नाव ठेवा, कारण कि तुमची आई व तुमच्या मुलांची आई , दोघांनाही आई नाव ठेवल्याचा आनंद मिळेल. नरेंद्र भागवत नाशिक
@chandrakantvelonde6242
@chandrakantvelonde6242 Год назад
अभिनंदन.आई‌साहैब.
@anilkapade4173
@anilkapade4173 Год назад
कल्याणी आईसाहेब साडी सेंटर हे नाव चांगले आहे
@sunilchavan1968
@sunilchavan1968 Год назад
धनूभाऊ सासू सूनाचं भांडणं मिटवतो 🎇 ,,भाग्यलक्ष्मी,,साडींज🎉
@jadhavborwells4599
@jadhavborwells4599 Год назад
दादा तुमच्या 'सोसायटी' ह्या नावासाठी तुमच्या वडीलांनी खुप कष्ट घेतले असतील तुम्ही तेच नाव द्या त्यांना चांगलं वाटेल... वडीलांच्या कष्टाचं फळ मिळाल्या सारखं वाटेल त्यांना
@Maithili-f7z
@Maithili-f7z Год назад
Dp & DK हे नाव खूप मस्त आहे तुमच्या वेबसाईटचं नाव घ्या डीपी ची डिके अशी ओळख राहील
@nandkumarvk657
@nandkumarvk657 Год назад
Aaisaheb pan nako kalyani saheb pan nako ?DP sadi center is the best name aas mala vatatay Gharat shayata rahil
@siddhisuryavanshi6313
@siddhisuryavanshi6313 Год назад
Waa khup chan. Vishavasane sarav millel. Thank you🙏
@anandisontakke2960
@anandisontakke2960 Год назад
आईसाहेब नाव द्या. मालक कल्याणी आहेच
@seemamankar7089
@seemamankar7089 Год назад
कल्याणी साडी सेंटर , is the best name .👌
@geetarajput8264
@geetarajput8264 Год назад
तुमच्या video ची जान,आत्मा आहे तुमची आई आहे त्यामुळेच आई साडी सेंटर ownership कल्याणी वहीनी
@sssrawasha
@sssrawasha Год назад
भांडण होणार नाही दोघी पण खुश राहणार
@jayshreephadtare6852
@jayshreephadtare6852 Год назад
दादा आईसाहेब हे नाव छान आहे
@pallavikhade9698
@pallavikhade9698 Год назад
मातृ कल्याण
@a_k_y_a_a_B
@a_k_y_a_a_B Год назад
माहेरची साडी नाव ठेवा dp भाऊ 👑
@shainaj635
@shainaj635 Год назад
Vishay hard aahe
@sidhibhogale4251
@sidhibhogale4251 Год назад
Mi vatach baghat aste tumchya vedio chi😁😄
@Artwithmi13
@Artwithmi13 Год назад
आईसाहेब willl be the best one
@maheshkumarrajpurohit7878
@maheshkumarrajpurohit7878 Год назад
Congratulations sar
@sunitajagtap2177
@sunitajagtap2177 Год назад
Congratulations 🎉👍ekhadya garib mahilela pan sari daan kara bcoz mandirat daan kele li sari kuthe jaiil no idea 😊
@sangeetasamdariya494
@sangeetasamdariya494 Год назад
❤️ 🥰 आईसाहेब मोठे आहे न 🥰वहिनी खूप समजूत दार आहेत आईच नाव द्या ❤️👌
@aag3336
@aag3336 Год назад
A.. Ashwini K.. Kalyani D..Dhanshree A... Arati ....... अकडा साडी सेंटर.🤪
@rajtupat6589
@rajtupat6589 Год назад
तू नविन दुकान चालू करतोस की भांडण लावुन देतोस, मुहूर्त तुझ्या फटा क्याने झालीय 😜🤣🤣🤣🤣 शुभेच्छा तुम्हाला
@dashrathgaikwad534
@dashrathgaikwad534 Год назад
Thank u so much
@apoorvabhanage2193
@apoorvabhanage2193 Год назад
आईसाहेब…….❤
@sujatapari8238
@sujatapari8238 Год назад
खरच साडी शॉप सुरू करणार असाल तर दुकानासाठी;'आईसाहेब-कल्याणी सारीज' असे दुकानाचे नाव द्या म्हणजे प्रश्नच येणार नाही.
@rohinisawant4538
@rohinisawant4538 Год назад
Congratulations 💐💐💐
@vinayakgoswami2613
@vinayakgoswami2613 Год назад
फटका साडी सेंटर
@shshinde9334
@shshinde9334 Год назад
दोघींचे पण राहु दे जान्हवी चे नाव दे
@pornimagaonkar9968
@pornimagaonkar9968 Год назад
Congratulations dear bhau n vahini n aaisaheb best of luck
@NikhilSM22
@NikhilSM22 Год назад
𝐴𝑎𝑖𝑆𝑎ℎ𝑒𝑏 𝑆𝑎𝑟𝑒𝑒𝑠 ✨👌💐
@prasadghase7299
@prasadghase7299 Год назад
गृहलक्ष्मी (बहिणी त्यांच्या घरच्या, आई आणि वहिनी त्यांच्या घरच्या)
@mangeshpaulzagade8166
@mangeshpaulzagade8166 Год назад
कविता चे नाव ठेवा
@nilamjadhav3344
@nilamjadhav3344 Год назад
Heartiest congrats🎉🎉 For new startup..., really very appreciable... " Jijaoo " Saree collection...
@kuberkhawate7821
@kuberkhawate7821 Год назад
कल्याणी मॅडम तूमचं आगदी योग्य आहे
@sushmamane9063
@sushmamane9063 Год назад
Mulgi ch nav dya 😊
@vilasware8971
@vilasware8971 Год назад
Paisa mhatvacha nahi natigoti japli pahije bas evadach udheach ahe Jatana Paisa property koni gheun janar nahi ashech anadit raha Hya tumha sarvana hardik subhechha 💐🙏
@mahadevpatil6275
@mahadevpatil6275 Год назад
आईच नावं चांगले दिसत
@amolghodke2482
@amolghodke2482 Год назад
फटके साडी सेंटर तिघांच्या वादात हे नाव मस्त दिसतं फटके साडी सेंटर
@ronakjagdale9091
@ronakjagdale9091 Год назад
Congratulations to all DP FA'mily 🎉🎉🎉
@rajeshmohite9847
@rajeshmohite9847 Год назад
AK collection dya,mhanje aai pan khush aani wahini pan
@rachnavlog1812
@rachnavlog1812 Год назад
धपाटे खातांना बघायला खुप मजा येते
@saurabhpanse5857
@saurabhpanse5857 Год назад
अश्विनी + कल्याणी = अशणी सारीज्
@arunakadoli610
@arunakadoli610 Год назад
शाहिपवार, पावरशाही साडी
@krantikumaryesare667
@krantikumaryesare667 Год назад
Congratulations ❤ 👏 🎊 💐 🥳
@aniketsawant421
@aniketsawant421 Год назад
आई कल्याणी Online साडी 👍👍👍👍
@dreamtourvlogs
@dreamtourvlogs Год назад
कल्याणी नाव छान आहे , ह्या मध्ये असा होत नाही की बायकोच्या नावाला दुजोरा दिला, प्रेत्येक पुरुषांच्या मागे स्त्री चा हात असतो, मुलगी असो, आई असो, बहीण असो आणि बायको असो
@harianarse
@harianarse Год назад
दादा दोघीनच नको नाव कविताच नाव दया
@rohitdhage6409
@rohitdhage6409 Год назад
आई ताईची कृपा म्हणजे दादा तुमची पण आई आली हरीची पण आई आली आणि तुमची बहीण पण आली
@ejazshiakh4251
@ejazshiakh4251 Год назад
1nambar dada aai saheb lawa
@snehalranade6153
@snehalranade6153 Год назад
डोक्याला शांतता हवी असेल..... तर स्वतःच नाव द्या....DP साडी सेंटर
@apkadam699
@apkadam699 Год назад
आईसाहेब दया दादा तुमचे व्हिडिओ पाहून खूप एन्जॉय करतो मी आणि रोज 1 तरी व्हिडिओ पाहतो मी तुमचे
@vinayakmane2650
@vinayakmane2650 Год назад
साडीचे दुकान चालू केल्यावर डीपी भाऊ तुम्ही दुकानात बसू नका म्हणजे झालं आता सोसायटी फर्निचर मध्ये नवरा बायको सोडून येत्या तर तुम्ही त्यांची चेष्टा केल्या शिवाय राहत नाही साडीच्या दुकानात बायका रोज येणं जाणं असतं नवरा बायको जोडीने येणार तिथं तुम्ही काय कांड करू नका म्हणजे झालं 😂😂
@reshmashaikh2593
@reshmashaikh2593 Год назад
Congratulations 💐💐💐Aaisaheb he naw daya.
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 Год назад
तिघांचाही अभिनय खूप छान 💐💐💐
@Sahelicollectionsaree
@Sahelicollectionsaree 5 месяцев назад
आईसाहेब🎉🎉
@KiranYadav-sw3nk
@KiranYadav-sw3nk Год назад
Romya ek no sath dilis 👍👍👍👍
@priyankadaphale7973
@priyankadaphale7973 Год назад
खूप मस्त व्हिडीओ असतात भाऊ तुमचे व्हिडिओ बघताना सगळे टेन्शन विसरुन जाते . मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही व्हिडिओ बघतो खूप हसतो राव आम्ही
@prakashpundge3474
@prakashpundge3474 Год назад
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा......कविता
@manojambre4456
@manojambre4456 Год назад
कल्ल्याणी,आई हे नाव मस्त आहे
Далее
@HolyBaam ультанул в конце 🧨
00:34
Просмотров 347 тыс.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20