नमस्कार सरजी, एच.डी.एफ.सी. आणि एच.डी.एफ.सी. बँकेचे विलीनीकरण काय आहे? HDFC 25 शेअर सोबत HDFC Bank चे 42 शेअर देणार आहे . कृपया त्याच्याबद्दल तपशीलवार माहिती द्यावी ही विनंती.
नमस्कार सर मला शेअर मार्केट सर्व विडीओ एका यादी मध्ये बनवून मिळेल का म्हणजे की सर्व विडीओ बघायला सोप होईल म्हणून आणि सराव करण्यासाठी मदत मिळेल धन्यवाद सर रोज नवीन नवीन विडीओ बनवता त्या बद्दल