Madhura Tai mi Shruti Kulkarni Punyavarun Mala ek vicharayche hote Mi ola naaral khoun denar aahe tar mi eka naaralache 10/- Rs saangitle aahe. Tar barobar ka
खरोखर खुप छान बनविलास तू मक्क्या चा चिवडा मधुरा ताई 👌💯✔️तुझ्या वर अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे 💯🙏अशा छान छान रेसिपी शेयर करत जा, आणि तुला सर्व खवैयांचे शुभेछा आणि आशीर्वाद मिळावेत, हीच सदिच्छा 🙏🙂😊खुप खुप धन्यवाद ताई
😋😋😋😋 yyyyyyuuuuuummmmmyyyyyy 👌👌👌👌 मस्त कुरकुरीत .. Mam, असेच ज्वारीचे पण पोहे मिळतात . त्याचा पण चिवडा खुप छान लागतो आणि पौष्टिक पण असतो . ज्वारीच्या चिवड्याचा video बनवाल का ? धन्यवाद 🙏🙏