लाकडी किचन टूल्स होलसेल दरात | Wooden Kitchen Items | Street Shopping in Pune | Lokmat Sakhi
#streetshoppinginpune #woodenkitchenitemsinpune #woodenkitchenitems
होलसेल शॉप मधून पोळपाट- लाटणे, विळी, रवी, मॅशर अशा स्वयंपाकासाठी लागणाऱ्या लाकडी वस्तू एक देखील होलसेल दरात फक्त 25 रुपयांपासून खरेदी करा. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
Add
Shop Name : Baban Baloba Hole
1654 Near Subhan Shah Dargah, Shukravar Peth, Pune - 02
Mob No. :9881853762
12 сен 2024