खुप छान गाण्याची क्वालीटी व तयारी आहे ज्यांच्या पुण्यतिथी उत्सवातील भजन आहे ते ज्ञानेश्वरी व अमृतानुभव पाठ करतांना आम्ही सात वर्षेपर्यंत एकत्र राहीलो पखवाज वाजायला एकत्रीत फिरलो डबेवाले धर्मशाळेत असतांना त्या माझ्या गुरू बंधू भ.म.खरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली नारायण महाराज वाकळे भागवताचार्य कीर्तनकार मातोश्री कन्या वारकरी शिक्षण संस्था कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर