Anganwadi worker saglyannach sagli mahiti sangte aas bolun tumhi tyanchach अपमान krt aahat , tumchya सारख्या लोकांच्या नजरा Anganwadi बाईवर बरोबर राहतात नाही का, तुमचे पैसे 1500 ky Anganwadi बाई ला भेटणार हे ky 🙌
बरोबर आहे संजय गांधी निराधार भेटत असेल तरी सुद्धा नियम सर्वांना. सारखा पाहिजे भेदभाव नको करायला पाहिजे ज्यांच्या घरी सर्व बरोबर. आहे त्यांना मिळत आहे या योजनेचा लाभ
काहीही नका सांगू की अंगणवाडी सेविका आपलेच भल करते ती सगळ्यांचेच काम काम करतात सरकारी आदेशानुसार फक्त त्याचेच मानधन नका वाढू म्हणा 5000 रुपये मधे त्यांच संपूर्ण घर कस चालते याचा विचार करा आधी