Sir मी ajun फॉर्म भरला nahi documents issue hota mhanun तर मी kdhi भरू शकते अंगणवाडी सेविका nahi mhantay aataa ki मुदत संपली aahe आस mhantay tr mi फॉर्म भारी शकते ki nahi aataa please sanga ना.. 🙏🙏🙏
4 wheeler जर पतीच्या नावावर नाही पण दिराच्या नावावर आहे आणि त्यांचं नाव रेशनकार्ड मध्ये online सदस्य आहे अजून offline नाही. त्यांनी त्यांचे रेशनकार्ड विभक्त केलंय पण विभक्त रेशनकार्ड वर फक्त offline नाव लावून घेतलय online नाही.घेतलं तर मला फॉर्म भरण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही ना त्यांच्या 4wheeler मुळे
आधार कार्ड वर जन्म तारीख चुकीचे आहे पण टि.सी.वर बरोबर आहे जन्म दाखला मिळत नाही कारण पुर्वी शाळेत प्रवेश घेण्यासाठी तोंडी जन्म तारीख टाकली जात व्होती यावर उपाय सुचवा
Sir mi form bharla pn reject zala.ration card dile tri tyanch rejection he aal ki tumch ration card chalu nahiye .pn ration card tr chalu ahe .mg ky prob ala asel. Tr tya veli ky krav
Sir mi vivahit ahe pan maze sarv document...aadhar card vadilankdilch ahe tar mi form bharu shakte Kay.. Ani sadhyach mi adhar nav change kru shakat nahi tar mi vadilankdil navane form bharu shkte kay
Sir majhya account var online patiche naav aahe aani passbook var baba che naav aahe tar kahi problem honar kai sir mi naav change sathi application dili aahe pan ajun jhali nahi aahe
सर, मला इन्कम सर्टिफिकेट म्हणून पतीचे केशरी रेशन कार्ड अपलोड करायचे आहे , (तर ते कुठे अपलोड करायचे आहे, इन्कम सर्टिफिकेट कॉलमच्या खाली की रेशन कार्ड कॉलमच्या खाली कारण की रेशन कार्ड मी पतीचे अपलोड करत आहे ) त्यासोबत मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे आहे का?असल्यास कुठे करायचे.. option nahi aahe tase
सर रेशन कार्ड नाव नाही आणि marrige certificate aahe. त्यात उत्तपन्न दाखल्या ऐवजी काय जोडावे ... 1. स्व य घोषना पत्र 2. नवऱ्याचे रेशन कार्ड 3. Marriage certificate या पैकी काय जोडावे उत्पन्न दाखल्या च्या ठिकाणी.. Pls reply.🙏