GR - अर्ज भरण्याची संपूर्ण प्रोसेस विनामूल्य आहे. त्यामुळे कोणताही कर्मचारी त्यासाठी पैसे मागत असेल तर देऊ नका. अन्यथा पैसे येणार नाही, उलट तुमचे पैसे जातील. धन्यवाद.
@@MahitiMedium सेतू वाला फॉर्म निशुल्क कसा काय भरेल तो त्याचा चार्जेस घेईलच , बाकी तलाठी,अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत आणि शासकीय अधिकारी हि लोक कुठलीही पैशाची मागणी करू शकत नाहीत.... ✅
बाहेर झेरॉक्स वाले तर from चे 20ते 50रुपये घेतात तर हे from सेतू or कार्यालयात च द्या 5ते6 काउंटर करा म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवता येइल व सर्वाना लाभ मिळेल तसेच किसान पी m योजना घेतात त्या कुटुंबातील महिला ना योजनेचा लाभ आहे का
Hi yojna faqt election purti aahe mazhi ladki bahin hi yojna 1500 denya evji shasnane noukari dene kiya Rojgar dile aste tar bare chale aste yojna hi kahi permanant chalnar nahi.