सर, त्याच त्याच गोष्टी सांगून परत परत वेळ तुमचा व आमचा वाया घालवताय. तुमचे वीडियो बघणे व like करणे असे वाटत असेल तर माहिती लांबवू नका बोर होते. व व्हिडिओ पूर्ण बघण्यास वेळ 🙏
@@nandlalsonawane6131आधार आणि बँक डिटेल्स मधे काही फरक असेल जसे की जन्म तारीख नावातील स्पेलिंग किंवा पत्ता मधील थोडा जरी फरक असेल तर आधार बँक लिंक होत नाही
ज्या विधवा महिला वयस्कर महिला या योजनेत का बसत नाहित;कारण काय तर त्यांना पेन्शन लागु आहे;परंतु या पेन्शन त्या महिलांना त्यांना कोणाचा आधार नाही म्हणून दिलेल्या आहेत;मग या महिला मुख्यमंत्री यांच्या बहिणी नाहित काय? त्यांना या योजनेचा लाभ का नाही ?
Form varcha bank account number dusara takaycha ahe tr Kay karava lagel form tr approved zala ahe pn paise nahi jama zalet , post account number takaycha ahe ,tr kay aku ,form reject karun patat online karu ka
Sr maze paise aale aahet.pn mi SBI che passbook join kele hote. Pn maze paise broda bank madhe aale aahet.v te paise cut krun ghetle Aahet.aata mi kay kayache.
माझा फॉर्म अप्रोल झाला 11 ऑक्टोंबर तारखेला झालेला आहे तरी पण माझ्या अकाउंटला पैसे आलेले नाही माझं आधार कार्ड बँकेची लिंक आहे माझे पूर्ण डॉक्युमेंट बरोबर आहे तरीपण माझ्या अकाउंटला पैसे आले नाही
Sir humne SBI Bank account form me likhe lekin SBI bank aadhaar link nahi hai aver Indian Bank aadhar link hai to paise Indian Bank me aayenge kya aaprovd ka massage aaya tha 1r ka massage nahi aaya kya kare
सर माझ्या मुलाच्या लग्नाला तीन महिने झाले आहे सुनेचे आधार कार्ड व बँक पुस्तक माहेरच्या नावाने आहे रेशन कार्ड मध्ये नाव नाही मॅरेज सर्टिफिकेट काढले आहे फॉर्म मध्ये ऑप्शन नाही तर फॉर्म कसा भरायचा
असं काही अपडेट आली आहे की, अमक्या अमक्या तारखेपर्यंत सबमीट झालेल्या अर्जाचाच विचार १७ तारखेच्या वाटपात होत आहे. कारण ८.८.२४ ला सबमीट केलेला अर्ज कधी अप्रुव्ह होईल राम जाणे? प