आहो साहेब आगोदर ज्यांना 1रुपया आला नाही त्यांना पैसे टाका मग बाकी गोष्टी करा कारण बरेच लोकांना सर्व ओके आहे आपण रोज तारिक देऊन आशा लावू नका हे मॅसेज वरती दाखवा ही विनंती
आम्हा 3000 रुपये आजच मिळाले तेही पुऱ्या बँका चेक केल्या नंतर अर्ज करताना प्रत्येकांनी आपले बँक नंबर व फोन नंबर देऊन त्या बद्दल कोणतीच माहिती फोन वर नाही शेवटी सर्व बँका फिरून पैसे मिळाले जे खाते दिले नाही त्यात .
पहले जिसको nhi mille hy paise jisko jrurat hy ubko to dede jully k bhara hy sare documents saho hy fr b nhi diye fr October November December ke paise dena
दादा एकही हप्ता नाही मिळाला कधी देणार तुम्ही पैसे सर्वांना भेटले आणि मला नाही भेटली फक्त आपण बहीण-भाऊ ना पुढे पुढे तारीख लोटत आम्ही नुसतं तारखा पाहत असावं आज भेटून उद्या भेटून
Sir ajun parant paise account la ale nahi form August 26 la submit kela hota approved pan jhala tari sudha ajun parant paise account la ale nahi Sir Pune Thankyou 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
24th August ko form bara tha. 30th August ko adhar bank me link hogaya hai. KYC bhi huva . Form approved bhi hogaya hai. Lekhin abhi tak kuch bhi paise nahi mila hai.