Тёмный

लाडकी बहीण योजना | मोबाईल गिफ्ट वाटप सुरू | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana 

Dar Roj Navin
Подписаться 276 тыс.
Просмотров 368 тыс.
50% 1

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 703   
@sumelika_shorts7600
@sumelika_shorts7600 День назад
Thnxx alot dada...sagli information dilit
@sumelika_shorts7600
@sumelika_shorts7600 День назад
Ata Annapurna yojne cha form bharu shkto ka
@sumelika_shorts7600
@sumelika_shorts7600 День назад
Ans pls
@LaxmanDudhate-qn2he
@LaxmanDudhate-qn2he День назад
उमिला लक्ष्मण दुधाटे ता पुर्णा जि परभणी पैसे कधी एक रुपया आ नाही वाट बघत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती बायलाआले पण एक रुपया नाही सर वाट बघत पण एकही मशासाआला नाही
@SanjayBhandarkar-ii7in
@SanjayBhandarkar-ii7in День назад
0:50 0:50 ​@@LaxmanDudhate-qn2he
@SanjayBhandarkar-ii7in
@SanjayBhandarkar-ii7in День назад
​@@LaxmanDudhate-qn2he1:16 1:16 1:15 1:14 1:15 1 1:16 1:16 :13 0:55 0:56 0:58
@AaryanGayakwad-t8n
@AaryanGayakwad-t8n 17 часов назад
दादा तुमच्या बहिणी सर्व गरीबच आहेत त्यांना पण एक एक मोबाईल द्या आणि किराणा स्वस्त करा दिवाळी आली जवळ 🙏🙏
@KhushalthakreThakre
@KhushalthakreThakre 3 часа назад
Dada tumchya bhini sarw Garib bhinisati kahi wstu sst karayla pahije Sona Chandi kirana Richarj Kami karana bhini na payse nko saman sst zalya pahije ka
@KhushalthakreThakre
@KhushalthakreThakre 3 часа назад
😂😂😂
@HasanShaikh-o7v
@HasanShaikh-o7v 16 часов назад
आमाला पन मोबाईल केव्हा भेटनार आहे अशी आमाला आठशे रुपये नाही आलेआठशे रुपये कधी देनार आहेत
@BhavanaThakare-s4c
@BhavanaThakare-s4c День назад
सर्व लाडक्या बहिणींना मिळायला हवा
@ashwinivasantbodkhe93
@ashwinivasantbodkhe93 13 часов назад
आम्हाला पैशे नाही आले
@ajajshah4076
@ajajshah4076 12 часов назад
Bank madhe jaun bagha aale astil paise​@@ashwinivasantbodkhe93
@Vaishalisonkamble-f4b
@Vaishalisonkamble-f4b 8 часов назад
Mala pn nahi aale paise😢
@VanitaPanchal-z4b
@VanitaPanchal-z4b 8 часов назад
Dada मला October आणि November diwali बोनस हफ्ता आला thank u दादा पांचागणी /महाबळेश्वर 🙏❤️
@avinashalapure1198
@avinashalapure1198 16 часов назад
सरसगट सर्वांना वाटप करा, फॉम कशाला भराय लावता......
@SantoshSadere
@SantoshSadere 19 часов назад
शितल संतोष सदरे नालासोपारा मला एक महिन्याचे पैसे आले 1500 रुपये मिळाले बाकी दोन हप्ते कधी मिळणार साहेब मोबाईल कधी मिळणार मला पैशाची खूप गरज आहे साहेब माझं हॉस्पिटलचा खर्च चालू आहे आमचं स्वतःचं घर नाही माझे मिस्टर आजारी आहे तरी मला पैसे अजून मिळाले नाही लवकरात लवकर मला पैसे मिळावे साहेब आम्ही मतदान तुम्हालाच करणार तुम्हीच निवडून येणारच साहेब धन्यवाद साहेब
@komalsurshe1924
@komalsurshe1924 12 часов назад
Maz Ani aaich pn same tasch zal...July August che paise nahi milale... September che 1500 milale
@vinayakghuge3542
@vinayakghuge3542 7 часов назад
Dusrya khatyat gele asel bhau
@ajaysuryavanshi1996
@ajaysuryavanshi1996 4 часа назад
Seam problem zala ahe
@SharadShinde-ct4vp
@SharadShinde-ct4vp 3 часа назад
काय दुकतय
@priyadubey4129
@priyadubey4129 Час назад
Me pan nalasopara madhe rahate mala 4500 rupay aale
@vasantlohar3629
@vasantlohar3629 День назад
Ho सर्वांना लाडक्या बहिणीला मोबाईल फोन ची गरज आहे सर
@ParfulKumare
@ParfulKumare 11 часов назад
मोबाईल फोन खर, भेटतात का
@AnjanaPhale
@AnjanaPhale 10 часов назад
मला दिवाळी गिफ्ट मिळाले नाही
@AnjanaPhale
@AnjanaPhale 10 часов назад
मला मला दिवाळी बोनस द्या मला मोबाईल नको
@NikitaPatilNikita5252
@NikitaPatilNikita5252 15 часов назад
आम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे अजून आले नाहीत 1500 रुपये फक्त पहिला हप्ता पडला आहे आम्हाला
@sohamchavan7225
@sohamchavan7225 5 часов назад
एकनाथ भाऊ तुम्ही जे लाडकी बहिण योजना सुरू केली आहे तर मला त्याचे तीन महिन्यांचे ४५००₹पये मिळाले ही तुमची लाडकी बहिण खूप खूप धन्यवाद माझे नाव छाया चव्हाण आहे मी पुण्याहून बोलते आहे धन्यवाद एकनाथ भाऊ
@latasaindar5336
@latasaindar5336 3 часа назад
सर्व लाडक्या बहिणीला मोबाईल भेटला पाहिजे दादा
@banduburdkar-dx1eg
@banduburdkar-dx1eg 19 часов назад
मोबाईलची जरुरी आहे.
@पुजामाढेकर
सर आमचा गॅस कार्ड माझा पती चा नावावर आहे आता माझा नावावर करून घेतले तर गॅस चे पैसे येणार का
@NishaSkpal
@NishaSkpal 13 часов назад
सर मी ऑगस्टच्या पंधरा तारखेला फॉर्म भरलं लाडक्या बहिणी योजनेचं पण मला अजून एकही हप्ता भेटला नाही आहे बाकीच्यांना सर्वांना तीन तीन हप्ते आले पण आमचा एकही हप्ता माझा आला नाही
@MirabaiGhodam
@MirabaiGhodam 17 часов назад
माझे लाडकी बहिण योजनेचे पैसे अजून मिळाले नाही. ते पाठवा.
@GodavariKamble-z1g
@GodavariKamble-z1g 5 часов назад
बहीणीला भाऊ तुम्ही पाठवले ते पैसे मीळाले धन्यवाद भाऊ बहीणीला मुबाईल पाहिजे
@vrushabhghor2010
@vrushabhghor2010 18 часов назад
आम्हाला मोबाईलची गरज आहे
@निवतीनागवे
@निवतीनागवे 16 часов назад
अनेक बहिणींना मोबाईलची जरुरत आहे दादा
@bhagyashreesurnis5389
@bhagyashreesurnis5389 14 часов назад
Gas cylinder che paise jma zale nahit.conatation mazya ( bhagyashree surnis ) miraj chetan gas एजन्सी चे कनेक्शन आहे. जिल्हा सांगली. मोबाईल फोन ही पाहिजे आहे.
@Dattayeole-q2f
@Dattayeole-q2f 16 часов назад
बीड जिल्ह्यामधील तालुका शिरूर कासार आमच्या तालुक्यामध्ये आम्ही एक नंबर काम करत आहोत आमच्या उमेद अभियाना अंतर्गत महाराष्ट्र मध्ये आमचा एक नंबर आलेला आहे लोकांमध्ये लोकास मध्ये
@AniraGiri
@AniraGiri 17 часов назад
आम्हाला पण मोबाईलची गरज आहे😔
@PrabhakarLokhande-x1s
@PrabhakarLokhande-x1s 6 часов назад
ईपीएस 95 पेन्शन वाढीचा विचार करा नाही तर सरकार येत नसतं हे चांगलं ध्यानात ठेवा यांची पेन्शन वाढली नाही तर बीजेपीला मतदान होत नाही
@Dattayeole-q2f
@Dattayeole-q2f 16 часов назад
सर आमचा बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामधून आमचा शिरूर तालुका शिरूर तालुक्यामध्ये आमचे आमचे उमेश चे काम एक नंबर आहे महाराष्ट्र मध्ये एक नंबर आमचा तालुका आलेला आहे आमच्या तालुक्याला मोबाईल भेटावा सीआरपी नाव व कर्मचाऱ्यांना अशी विनंती आहे
@varshakantibapupatil
@varshakantibapupatil 16 часов назад
जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे. तरी पण मला पहिला हप्ता आला नाही. ज्याला पैशांची गरज आहे त्यांना पैसे पडत नाही. पहिले ते बघा आम्हाला सुरुवातीचा पहिला हप्ता 3000 द्या.
@ShaliniShende-g5x
@ShaliniShende-g5x 11 часов назад
आम्हाला आम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळाले
@rutikpetare3659
@rutikpetare3659 День назад
Thank you 😊 sir
@Dattayeole-q2f
@Dattayeole-q2f 16 часов назад
आमच्या कर्मचाऱ्यांना व सीआरपी ताईंना मोबाईल गिफ्ट करावा अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना आहे
@shakuntalajaiswal5467
@shakuntalajaiswal5467 5 часов назад
नमस्ते भैया मुझे ५महिनेके पैसे मिले thank you
@geetaraskar4420
@geetaraskar4420 День назад
हो,सर,मलाही,खूपखूप,मो,बाईलची,गरज,आहे,मी,जिवाळा,बचत,गटात,कामकरत,आहेमाझे,काम,शिलाई,करत,आहे
@VgrhHhrh
@VgrhHhrh 13 часов назад
Allah salamat rakhe shinde Sahaab ko ❤❤❤❤
@MadhuriShinde-e3x
@MadhuriShinde-e3x 16 часов назад
मला 3000 आले 1500 पण आले ऑक्टोबर चे 3000 आणि गॅसची गॅस चे पैसे कधी भेटणार
@supriyadamle8621
@supriyadamle8621 4 часа назад
1:58
@sontoshshinde6063
@sontoshshinde6063 4 часа назад
भाग्यश्री संतोष शिंदे लाडक्या बहिणीचे अजून पैसे एकही हप्ता मिळालेला नाहीये
@manishaborse6311
@manishaborse6311 День назад
मला आजुन लाडकी बहिणीचे पैसे भेटले नाही
@jaymalaarunitrajput6614
@jaymalaarunitrajput6614 15 часов назад
Ladaki bahin yojane mule mahilana navin jivan milale🙏🙏🙏
@mahanandaChandrapatle
@mahanandaChandrapatle День назад
माझ्या नावाने गॅस कनेक्शन असूनही मला पैसे आले नाहीत गॅसची माझ्या अकाउंटला दरमहा १ रुपया जमा होतो तरीही गॅसचे पैसे जमा झाले नाही आता मी काय करू
@DipaliJadhav-j7e
@DipaliJadhav-j7e 13 часов назад
दादा आमचं पीएम किसान आत्मसमर्पण झालं असं सांगते आम्हाला तर खूप गरज होती पण ते आपोआपच बंद झालं आम्हाला ते पैसे नाही भेटले
@ParmeshworKharat
@ParmeshworKharat 5 часов назад
Thànk you🎉❤
@aashasabale6884
@aashasabale6884 4 часа назад
मला 7500 रुपये जमा झाले आहे धन्यवाद दादा
@SarikaSalokhe-m3o
@SarikaSalokhe-m3o 11 часов назад
मी सारिका साळोखे माझा सप्टेंबर चा हप्ता जमा झाला नाहीये कोल्हापूर
@harshalshinde8241
@harshalshinde8241 9 часов назад
फॉर्म कुठे भरायचा मोबाईलचा
@RupaliOnkar
@RupaliOnkar 8 часов назад
Thanku you
@moreshordandvate5947
@moreshordandvate5947 12 часов назад
आम्हाला 800 रुपये अजून खात्यात जमा झालेले नाही तरी आमचे कधी मिळणार आहेत
@aaliyakhan720
@aaliyakhan720 11 часов назад
Sir bhut bhut shukriya sir
@vaijantaadmuthe9886
@vaijantaadmuthe9886 День назад
मला दिवाळी बोनस मिळाला नाही सांगली, जिल्हा
@PriyankaKamble-t8z
@PriyankaKamble-t8z День назад
मी पण उमेद महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियान आय सीआर पी म्हणून कार्यरत आहे
@N.N.D.Famhouse
@N.N.D.Famhouse День назад
Kyc केल्यानंतर किती दिवसांनी पैसे येतील
@GeetaMahaning
@GeetaMahaning 14 часов назад
4 days
@shankarmohite3610
@shankarmohite3610 День назад
Manisha rajaram patil
@RamShinde-y8q
@RamShinde-y8q 14 часов назад
Ok
@VarshaRaskar-f6f
@VarshaRaskar-f6f 9 часов назад
मला मोबाईल फोन नको त्याचा बदले पैशे देऊ शकता का
@nikhilkorpe5269
@nikhilkorpe5269 15 часов назад
पुणे जिल्ह्यातील ता, राजगुरू नगर वाफगाव या गावी
@PrajwalKamble-j2l
@PrajwalKamble-j2l 18 часов назад
कवा मीळनार मोबाईल
@MeghaKharwadkar-n1g
@MeghaKharwadkar-n1g 11 часов назад
आधी पैसे द्या अजून आम्हाला एकदाही पैसे मिळाले नाही जुलै मध्ये फॉर्म भरून झाला आहे ते पैसे कधी मिळणार आहे. आम्हाला तुमचे फुकट फोन घेऊन काय करणार.पाहिले लाडकी बहिणी चे पैसे येऊ द्या. आता सरकारला म्हणावं की योजना काढणं बंद करा.
@ashokchahande2136
@ashokchahande2136 2 часа назад
दादा आमच्या आमच्या कळे पण मोमाईल नाही आहे
@mahirakhan-ob9vd
@mahirakhan-ob9vd День назад
Mala mobile haway
@NasirPakhali
@NasirPakhali 10 часов назад
गॅस कर्द सासुबाईच्या नवा वर आहे तरिपण माला अन्नपूर्णा चे पैसे आले नाही का ते सांगा
@SushmaKamble-c7r
@SushmaKamble-c7r 8 часов назад
जिल्हा पुणे तालुका हवेली हुन, जुलै मध्ये फॉर्म भरला होता ऑगस्ट 29 तारखेला 3000/- रुपये मिळालेत. पन अजून ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा हफ्ता मिळालेला नाही... कृपया नोंद घ्यावी 🙏🙏
@AshaKamble-qz9yh
@AshaKamble-qz9yh 3 часа назад
अन्नपूर्णा योजना चे पैसे मिळाले लातूर जिल्हा
@ushadongare4483
@ushadongare4483 3 часа назад
उमेद अभियानात महिलांना मोबाईल वर काम ऑनलाईन काम करतात म्हणून सरकारचा हा निर्णय उत्तम आहे
@maltibodalkhande7103
@maltibodalkhande7103 Час назад
Annapurna yojana चे फॉर्म भरावा लागतो का
@Dattayeole-q2f
@Dattayeole-q2f 16 часов назад
उमेद अभियाना बद्दल बोलत नाही सरकार उमेद अभियान कायम करा उमेद अभियाना अभियानाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल गिफ्ट सीआरपी कर्मचारी यांना गिफ्ट करा मोबाईल पहिले तरच महिलांचे सक्षमीकरण होतील
@P_r_a_n_a_v___
@P_r_a_n_a_v___ 8 часов назад
दादा मला तर अजून 1पण हाप्ता नाही आला 😢
@QerrtfuroQwueifo
@QerrtfuroQwueifo 6 часов назад
Gas cylinder milna sathi ky karave lagel connection mazac navavr ahe but paise ale nhi ky proses ahe ky vegli
@AngelBansode-w6z
@AngelBansode-w6z 3 часа назад
मला मिळाले नाही पैसे😂 मी लाडकी नाही वाटते
@AyeshaPinjari-l5u
@AyeshaPinjari-l5u День назад
Mujhe,phone,kab,milega,me,garib,hu,❤❤❤❤❤❤❤😂🎉😢😮😅😊❤❤❤❤❤❤
@VirendraPandhare
@VirendraPandhare 18 часов назад
Supriya pandhare mala 1500 milale 3000 रूपये मिळाले nahit
@komalsurshe1924
@komalsurshe1924 12 часов назад
Same amch pn tech zalay
@komalJADHAV-pe8cb
@komalJADHAV-pe8cb 8 часов назад
Mobile sathi from kuthe kasa bharycch aani mobile kuthe bhetnar ahe
@Atharv__x_007
@Atharv__x_007 17 часов назад
😢❤❤
@SantoshDawatpure
@SantoshDawatpure День назад
अन्नपूर्णा योजनेचे पैसे यायला नाहीत
@jayshreepawar6535
@jayshreepawar6535 12 часов назад
अन्नपूर्णा योजनेसाठी काय करावं लागेल
@SantoshDawatpure
@SantoshDawatpure День назад
अन्नपूर्णा योजनेचे पैसे आले नाहीत
@mansiJakkani-q9s
@mansiJakkani-q9s 10 часов назад
🙏
@SushmaKamble-c7r
@SushmaKamble-c7r 8 часов назад
कृपया आचार संहिता लागू होण्या आगोदर 3 ऱ्या आणि 4त्या, 5व्या हफ्त्याचे पैसे मिळावेत ही नम्र विनंती दादा 🙏🙏
@rutuja_chaudhari-kh3kg
@rutuja_chaudhari-kh3kg 11 часов назад
किती तारखेपर्यंत मुदत आहे गॅसची गॅस माझ्या मिस्टरांना नावावर आहेत माझ्या नावावर करायच आहे 🔥
@Latisha25Pednekar-ge9dt
@Latisha25Pednekar-ge9dt День назад
Wow🎉🎉🎉🎉
@ujwala.kendale5658
@ujwala.kendale5658 День назад
Mala bonus pan bhatla thanks 🎉🎉
@mrs.shraddhadalavi2463
@mrs.shraddhadalavi2463 17 часов назад
U r frm which district
@HasanShaikh-o7v
@HasanShaikh-o7v 10 часов назад
Mala 800rupaye nahi भेटले सर राशन चे आणि मोबाईल पण कधी भेटणार आहे तुमचा लाडकी बहिणीला पण भेट द्या
@VilasKuwara-n9d
@VilasKuwara-n9d 11 часов назад
फॉर्म भरले ना सर लाडकी बहिण चे त्यांना सर्वांना देवे मोबाईल
@komalpatil9826
@komalpatil9826 9 часов назад
Sir ajun Outobar November che paise ale nahi
@ArchanaGole-r2t
@ArchanaGole-r2t День назад
Aamala mobail kadhi betnar
@priyankapille-j9o
@priyankapille-j9o 12 часов назад
hii
@chhayapawar4500
@chhayapawar4500 День назад
मला लाडक्या बहिणीचे ऐका महिन्याचे1500फक्त आले
@ushadhawale5844
@ushadhawale5844 10 часов назад
Dada majhe suruvatiche 3000 aale pn tya nantr paise nahi aale tar aata kay karav lagel ?
@ravrwakpanjer627
@ravrwakpanjer627 9 часов назад
रोशनी रविwakpanjar रहणर दहेगाव गावंडे अकोला जिल्हा
@RohiniShingote
@RohiniShingote 9 часов назад
रोहिणी प्रभाकर शिंगोटे मी बचत गट चालवते ताअकोले जि अहमदनगर गाव बदगी बेलापूर
@jayshrishinde9198
@jayshrishinde9198 7 часов назад
मोबाईल सर्व महीलांना मिलतील का
@SupriyaGophane
@SupriyaGophane Час назад
पहिलेतर पैसे येऊद्या मला एकही रूपया आला नाही 😢😢😢 कधि येणार पैसे
@minavaidya9319
@minavaidya9319 11 часов назад
फार्म भरण्याची काय गरज आहे, ज्यांना लाडली बहिणीचे पैसे ज्यांना मिळत आहे त्या सर्वांना द्या. कशाला भेदभाव करताय?
@sangeetakashid
@sangeetakashid День назад
Gas navryachya navavar ahe targascha labh milel ka
@tateravraut4604
@tateravraut4604 День назад
Sms verification pending yet aahe form approved jhala aahe Mag paise yetil ka?
@ShivamThopate
@ShivamThopate 6 часов назад
मोबाईल हवा आहे गरज आहे
@VishalPatiltangde
@VishalPatiltangde 11 часов назад
वयोवृद्ध याचे पैसे टाकले का
@Anil-bc1rp
@Anil-bc1rp 4 часа назад
पहिले ज्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत त्यांना पैसे तर द्या एकही रुपया मिळाला नाही मग मोबाईल वाटप करा
@NileshBairagi-du7ox
@NileshBairagi-du7ox 13 часов назад
सर माझी आइचे फॉर्म अप्रूव्ड दिलेल्या दून महीने झाले एक rupeey आले नही 😢😢 आता कई करू सर
@sangeeta3776
@sangeeta3776 14 часов назад
मोबाईल कधी मिळणार आहे
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 День назад
मला पण नाही आलेत पैसे कधी येणार 🤔
@BhagwatSanap-m1m
@BhagwatSanap-m1m 13 часов назад
नअन्नपूर्णा योजनेचे 800 रुपये कधी येणार आम्हाला मिळाले नाही अजुन
@shaguftask194
@shaguftask194 8 часов назад
From pune
@DilipPawar-nx8kp
@DilipPawar-nx8kp 13 часов назад
उमेद अभियान नेहमी साठी कायम करा जय उमेद जय जय उमेद,,,,,
@surekhaalshi9399
@surekhaalshi9399 День назад
मला एकही रुपया आला नाही लाडके बहीण
@varunandlakshanyaspeechand3164
@varunandlakshanyaspeechand3164 10 часов назад
दादा मी आजच अन्नपूर्णा योजना चा फॉर्म भरण्यासाठी गेलो होतो पण गॅस एजन्सी वाले म्हणत होते मिस्टर यांच्या नावावरून तुमच्या नावावर ट्रान्सफर करता येणार नाही. तसा जीआर अजून आलेला नाही. मग आता आम्ही काय करावे.सांगा pl
Далее
Women’s Goalkeepers + Men’s 🤯🧤
00:20
Просмотров 2,9 млн