Mee online application form bharlay18 july2024 roji ,1 August 2024 approved OTP 1903 asa massage 8 October 2024 roji milala aahe . Milalela OTP aaddhar la link banket krta yeto ka ? Krava lagel kay ?
Milu dya mahilanna paise rao ,saglyach mahila paishawalya or nokardar nastat.kunacha fayda hot asel tar kahi lokanna dekhwat nahi jaltat potat dukhu lagta. Ky pan mansikta aste rao. 🤦Tasi pan jari yojana cancel zhali tari mahagai,ani tax Kami nahi honar.he laxat Theva. Ek yojna Kay lagu hote kiti tandav kart ahe virodhak janta ani nete.🤦
24th August ko form bara tha approved bhi hogaya hai 30th August ko adhar bank me link hogaya hai aur KYC bhi hogaya hai. Lekhin abhi tak kuch bhi paise nahi mila hai
मला अर्ज सबमिट यशस्वी झाल्याचा मेसेज आलेला आहे परंतु अजूनही अर्ज अप्रूडचा झाल्याचा मेसेज आलेला नाही, तरी मी काय करावे, कोठे संपर्क साधावा त्या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.
मी अंगणवाडी सेविका आहे आम्ही सगळे फॉर्म मराठीमध्ये भरले आहेत तरी आम्हाला आता इंग्लिश मध्ये करायला सांगत आहे तरी कृपया रिप्लाय द्या की फॉर मराठीत असला तरी अप्रूवल होतो की नाही.
नाही झाला तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाच इंग्लिश मध्ये भरायला सांगु , 😂😂काळजी नसावी ,आता वेळ नेत्यांची आहे , उद्या वेळ आपली असेल, त्यावेळेस काय करायच ते आपल्याला चांगलंच माहीत आहे 😂😂😂😂😂
माझं ok झालं आहे साधारण 18दिवसांनी माझा अर्ज मंजूर झालं आहे आणि मी मराठीतून अर्ज भरला आहे ॲप उघडत नाही गेली सहा दिवस झाले मराठीतून approve झाले आहे रेशन कार्ड दोनी बाजू आणि आधार कार्ड ची दोन बाजू अपललोड करावे लागतात