Тёмный

लाडकी बहीण 🎉 बैठकीत निर्णय झाला 1500 व 4500 खात्यात जमा 🎉 | Ladki bahin yojana money received 

Dar Roj Navin
Подписаться 252 тыс.
Просмотров 118 тыс.
50% 1

लाडकी बहीण 🎉 बैठकीत निर्णय झाला 1500 व 4500 खात्यात जमा 🎉 | Ladki bahin yojana money received
ladki bahini yojana
ladki bahini yojana online apply
ladki bahin yojana form kasa bharava
ladki bahini yojana new update
ladki bahin yojana new update
#darrojnavin
#DarRojNavin

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@pornimakamble262
@pornimakamble262 11 часов назад
4 vajun 49 min zalet
@DarRojNavin
@DarRojNavin 11 часов назад
४ नंतर केव्हाही जमा होतील
@AloneWarriorr
@AloneWarriorr 11 часов назад
@@DarRojNavin baghuya
@cartoonsence6670
@cartoonsence6670 11 часов назад
@@DarRojNavin नाय आले तर तू 200 सोडणार का??
@VijetaKhobragade
@VijetaKhobragade 11 часов назад
Kahi nahi yet paise 3 divs jhale hech sangt ahe
@AloneWarriorr
@AloneWarriorr 10 часов назад
@@cartoonsence6670 barrrobarrr
@akshaychavan3369
@akshaychavan3369 13 часов назад
काया सरकारला म्हणावं रोज तारीख रोज वेळ रोज बैठका ऐकून आम्हाला कंटाळा आला तरी या सरकारचा मेळ बसन नुसत्या योजना करतायत आणि लोकांची लाडक्या बहिणींची दिशाभूल करतात 27 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज अप्रोल झाला आहे तरी अजून या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा अजून डोळे उघडे नाच नुसतं आपलं इलेक्शन पुरत दिशाभूल करण्याचे काम करतात गौरी गणपतीचा सण झाला तरी अजून पैसे खात्यात आले नाही तीन महिन्याचे 4500 खात्यात जमा व्हावे ही मी विनंती करत आहे
@SawpnilBhoi-k7q
@SawpnilBhoi-k7q 11 часов назад
4500 नाही आले अजून आणि पुढच्या महिन्याचे ही 4500 टाकून द्या एकूण 9 हजार रुपये पाठवा
@RupaliKuwar-mi4jz
@RupaliKuwar-mi4jz 13 часов назад
फार्म भरून 3 महीने झाले तरी अजुन पैसे आले नाही
@roshankuwar2574
@roshankuwar2574 11 часов назад
Kiti aasha लावणार देताच कश्याला आम्हाला अजून एक रुपया ही मिळाला नाही कधी मिळणार
@ReshmaJotgonde
@ReshmaJotgonde 11 часов назад
Adiche भेटले नाहीत तर ऍडवांस कसला देणार आता आदीचे तरी मिळावे अशी अपेक्षा आहे
@dagasonawane6465
@dagasonawane6465 6 часов назад
4500 पडले नाही/
@ChandrakantWalimbe-n6p
@ChandrakantWalimbe-n6p 10 часов назад
ऑगस्टमध्ये फॉर्म भरून सुद्धा पैसे आलेले नाहीत 4500 पाठवा
@Snehacookingrecipes
@Snehacookingrecipes 10 часов назад
मी ऑगस्ट 4500 पैसे
@abhayarewar4167
@abhayarewar4167 13 часов назад
पाहु शकता,बघा,पाहु शकता बघा,पाहु शकता बघा 😂😂😂😂
@jihfuhhfuhidgaming
@jihfuhhfuhidgaming 12 часов назад
तीन महिने झाले फॉर्म भरून तरी पैसे आले नाहीत
@Ssssssssss1999
@Ssssssssss1999 11 часов назад
😂
@archananagtilak4643
@archananagtilak4643 4 часа назад
Right 😂😂
@शांताबुद्रुपे
फार्म भरणारा महिलेला 50 रुपये कधी अंगणवाडीती कार्यकर्तीने मिळणार ते सागा सर
@aartiukande7998
@aartiukande7998 13 часов назад
आज नक्की पैशे येयला पाहिजे account वर कारण 3 महिने होतील पण एकही रुपया आला नाही.... खूप वाट पाहत आहे हप्त्याची... आज नक्की आले पाहिजे पैशे.... माहिती दिल्या बद्दल खूप खूप आभार ❤️ व दिवाळी साठी advance 4500 मिळावे हि अपेक्षा 🙏
@user-vq9wf2hl2q
@user-vq9wf2hl2q 7 часов назад
मी जुलैमध्ये फॉर्म भरला होता. मला आतापर्यंत एक रूपया पण नाही मिळाले.
@AaratiJOGDAND
@AaratiJOGDAND 7 часов назад
​@@user-vq9wf2hl2qनका चिंता करू ज्यांना एक ही रुपया नाही मिळाला अशा 50000 जवळपास महिला आहेत 19 तारखे परेंत सर्वांना 4500 नक्की पडतील
@DipaliBnn
@DipaliBnn 8 часов назад
काही उपयोग नाही सरकार साहेब जाना खरी गरज आहे पैशाची त्यांना पैसे भेटलं नाही 4500 लांब राहू द्या 1रूपया सुद्धा मिळाला नाही तुम्ही फसवत आहे पैशाची वाट बघून बघून डोळे पांढरे झाले किही नाही भेटणार पैसे मला माहित आहे आम्ही गरीब आहे ना
@AkkabaiKhairnar
@AkkabaiKhairnar 12 часов назад
4वाजून गेले तरी पैसा आला नाही
@NitinRaut-pf6wl
@NitinRaut-pf6wl 11 часов назад
@@AkkabaiKhairnar पसै आले नाही 4 वाजून गेले आले नाही
@nsgaming5126
@nsgaming5126 10 часов назад
Nehi aaye
@Sonu13_5
@Sonu13_5 10 часов назад
नाही आले
@aditik2112
@aditik2112 8 часов назад
19 chya char che wajle ajun ale nai
@AKSHATAKALE
@AKSHATAKALE 7 часов назад
Ajun nahi aale
@user-gt1ep2wx2e
@user-gt1ep2wx2e 11 часов назад
आम्हांला तीन महीन्यांचे चार हजार पाचशे एकदम हवेत
@vishakhadhamane6878
@vishakhadhamane6878 12 часов назад
मि वाट बघत होते रंक्षा बंधन ला पण वाट बघुन काही नाही भेटल
@sureshdhasade1737
@sureshdhasade1737 6 часов назад
एकही हापता आला नाही4500ची वाट पाहत तोय
@NirmalaJarole-dm2fj
@NirmalaJarole-dm2fj 11 часов назад
मुझे भी 4500 आना चाहिए मुझे अभी तक एक रुपया भी नहीं मिला इस पैसे की मुझे बहुत जरूरत है
@supriyamule2353
@supriyamule2353 13 часов назад
आम्हाला गरजचे आहेत.आता मी हा व्हिडिओ पाहाते ३.वाजलेत.आता एक तास आहे.बघूया.मी जुलै महिन्यात अर्ज केलाय.२६ तारखेला सरकारमान्य झालेल्या चा मॅसेज आला.पण अजून एक हा पैसा आला नाही
@priyar5537
@priyar5537 12 часов назад
Hya dislike dya Karn hyalokan view che paise bheta t
@OmkarGedam-j7r
@OmkarGedam-j7r 9 часов назад
4500,पाढवा शिंदे साहेब मला ऐकही र््पया मिडाले नाही शिदे साहेब
@sanjaymorankar9862
@sanjaymorankar9862 12 часов назад
मला पैश्याची फारच गरज आहे अँडव्हान्स 4500रू मिळावे ही विनंती
@akashumap2231
@akashumap2231 8 часов назад
खोट्या बातम्या नका सांगू... कम्प्युटरवर बातमी टाईप करतात आणि तेच बातमी म्हणून दाखवतात लोकांना वेड्यात नका काढू...
@shraddha611
@shraddha611 11 часов назад
खूप ताईंनी. जुलै मध्ये फॉर्म भरून सप्टेंबर मधे आधार seeding zale ahe त्यांच्याकडे. लक्ष द्या त्या बरेच दिवस झाले वाट बघत आहेत बघा काही होते का ते.
@supriyamule2353
@supriyamule2353 8 часов назад
@@shraddha611 ugach zulavne chalu aahe hyanche.hyana kahi etar kamdhande nahit ka.fukat ghasa koklun video kartat aahe.yevde lokanche shap gheu nake aamhe mahilanche.kiti mahinani shram ghetlet paisa khrch kelay swatachya vel gharchanche boli.sahan keley araamhi sarvani sarva tumchyava bharavsa thevlay
@pratibhajadhav2545
@pratibhajadhav2545 11 часов назад
मी 31 ऑगस्ट मधे फाॅम भरला तो अप्रु झाला पण अजून एक रुपया सुद्धा आला नाही .मला मिळेल ना पैसे
@saniraut8115
@saniraut8115 12 часов назад
13 ऑगस्ट ला फॉर्म aaprove झाला होता पण पैसे आजुन आले नाही
@karishmawani7873
@karishmawani7873 10 часов назад
पैसे आले नाही 13 ऑगस्ट la मंजुर असून सुध्धा.आधार लिंक पण आहे .तरी एकही हप्ता आला नाही.
@shalinimandavkar2422
@shalinimandavkar2422 14 часов назад
तिसऱ्या हप्ताची वाट बघत होते
@RajkumarShende-me5cz
@RajkumarShende-me5cz 7 часов назад
3rya hptyaci wat bghat aahe pyse aale nahi
@DnyandeoChavan-wl6ji
@DnyandeoChavan-wl6ji 11 часов назад
जूनजुलै तिनं हजार आले होते बेकेन कापुन घेतले अगस्त चे पैसे कापुन घेतले जावू नये
@anildethe4903
@anildethe4903 13 часов назад
4500 ho advised pahjle
@KalpnaTalekar
@KalpnaTalekar 11 часов назад
चार वाजून गेले तरी एसएमएस सुद्धा नाही आला आणि पैसे तर मग मिळालेच नाही एक
@priyankabharasakle484
@priyankabharasakle484 13 часов назад
आमाला पेसे येकहि रु पय मिळाले नाही आमाला दा आमि गरिब आहे 😂😂😂😂
@SadashivDeokar-u6k
@SadashivDeokar-u6k 13 часов назад
शितल.निलेवाड. पैसे नाही अले
@SadashivDeokar-u6k
@SadashivDeokar-u6k 13 часов назад
😂
@Rinali.Ritesh
@Rinali.Ritesh 8 часов назад
July मध्ये फॉर्म भरला आहे तरी अजून पैसे नही पडत.. आधार लिंक नव्हता म्हणून मी आता नवीन अकाउंट ओपन केला आहे तरी पैसे नही पडत
@SurekhaKhilare-g1n
@SurekhaKhilare-g1n 13 часов назад
हो वाट पाहत आहे अजून नाही आले पैसे दादा 1500 रुपये नाही मिळाले
@sharadsawant8529
@sharadsawant8529 10 часов назад
फॉर्म अप्रो होऊन तीन महिने झाले तरी अजून अजूनही एकही रुपया आलेला नाही बँक खाते आधार ला लिंक आहे.
@PujaHatnolkar
@PujaHatnolkar 12 часов назад
दादा खूप आतुरतेने वाट बघते लवकर पाठवा
@avinashrathod9634
@avinashrathod9634 11 часов назад
He dada pathavnar ahet ka😂😂😂😂
@nsgaming5126
@nsgaming5126 10 часов назад
Joly me form bheri
@santoshghogre7246
@santoshghogre7246 10 часов назад
पैसे आले नाहीत जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे तरी पण पैसे आले नाहीत
@AasimShaikh-v4k
@AasimShaikh-v4k 13 часов назад
एक रुपया भी बैंक खाते में नहीं आया मेरे अगस्त में फॉर्म भरे वाला है अप्रूव हो गया😅
@santoshshinde135
@santoshshinde135 11 часов назад
4500 आलेत नाही आधार seeding आज झालं आहे 19 sep 2024 ला
@ShitalDarwtkar
@ShitalDarwtkar 12 часов назад
4500रू पाहिजेत
@devendradanole9270
@devendradanole9270 11 часов назад
5 वाजले अजुनही एक ही रुपये आले नाहीत
@RutvikMandavkar
@RutvikMandavkar 13 часов назад
होय आमाला ऐक रुपयां पण भेटला नाही
@DiyaRokade-g4j
@DiyaRokade-g4j 4 часа назад
अजून पर्यंत ₹1 पण नाही आला ज्या बायकांना पैसे नाही आले त्यांना फॉर्म चेक करून पैसे पाठवा नाहीतर एक पण वोटिंग नाही करणार नाही
@kedaryadav1011
@kedaryadav1011 13 часов назад
अभिनंदन. ---- मुख्यमंत्री साहेब. मी सौ कावेरी केदारनाथ यादव मु सोंडा पो सावळी ता जि वाशिम मी 13.आगष्ट रोजी फॉंम भरला आहे.बॅंक पासबुक ला आधार लींक आहे. आणि मो.लींक आहे. फॉंम आपरूवड झाला आहे. तरीही आजपर्यंत पैसे आले नाही.
@snehapatil9728
@snehapatil9728 12 часов назад
Me ansing LA rahte tai mala tar approval cha msg aala nahi 😢
@user-y410
@user-y410 8 часов назад
सौ ताराबाई मोरे पाटील साहेब मी जुलैमध्ये प्रस्ताव सादर केला होता आणी मला १५ आगस्टलाच तीन हजार रुपये मिळाले आहेत. धन्यवाद साहेब
@DasarthLatpate
@DasarthLatpate 11 часов назад
होय सर सगळ्या बहिणी वाट बघत आहेत आणि कुणाचे पैसे आलेले नाहीत ज्यांचे आले नाहीत त्यांना पटकन द्यावेत आणि
@purvajagtap2ndb763
@purvajagtap2ndb763 10 часов назад
अजून एकही रुपया आलेला नाही योजनचा
@rahulgaikwad5153
@rahulgaikwad5153 13 часов назад
संपले पैसे सरकारचे
@GaneshWashimkar-xv5eo
@GaneshWashimkar-xv5eo 7 часов назад
पैसे मिळाले नाही कधी मिळतील 31 ऑक्टोंबर ला फॉर्म भरलेला पैसे भेटले नाही औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली सुनिता भागवत वाशिमकर पैसे आले नाहीत
@nilofarshaikh2944
@nilofarshaikh2944 12 часов назад
4,12 मिनट झाले नाही आले
@tejaswinighadge-ig4fx
@tejaswinighadge-ig4fx 8 часов назад
25आगस्ट ला भरलाय पण आजूक नहीं आला
@SaritaPardeshi-nn6us
@SaritaPardeshi-nn6us 11 часов назад
Advance 4500 pahije
@CMI__sayaliMali
@CMI__sayaliMali 10 часов назад
आले नाही (शितल माळी) धाराशिव १ ही रूपया आला नाही
@YashwantTelange
@YashwantTelange 6 часов назад
अरे पैसे कोणाला नाही पाहिजे सगळ्यांनाच पैसे पाहिजे पण अनेक आमचे पहिल्या महिन्याचे पण पैसे आलेले नाहीत आता तर सगळे सण आल्यात सर्वांनाच पैसे हवे असतील
@bhimaraosabale5737
@bhimaraosabale5737 6 часов назад
आम्हाला हेच पैसे मिळाले नाही तर आडवास घेऊन काय करायचं,
@DiyaRokade-g4j
@DiyaRokade-g4j 4 часа назад
पहिला हप्ता नाही भेटला तर तिसऱ्याची काय वाट बघणार😂😂😂😂😂😂
@samrudhiparab2876
@samrudhiparab2876 10 часов назад
4500 ₹ जमा व्हावेत ही अपेक्षा आहे. 🙏🏻
@KalpnaTalekar
@KalpnaTalekar 11 часов назад
ऑगस्ट महिन्यात भरला एकही हप्ता
@jeevanshelke3893
@jeevanshelke3893 10 часов назад
रमाबाई शेळके आम्हाला पैसे मिळालेले नाही
@VidyaKamble-os3qb
@VidyaKamble-os3qb 4 часа назад
ज्यांना खरच गरज आहे त्यांना अजून ऐक रुपया पण मिळालं नाहीं
@suchitaSatam-qk9mr
@suchitaSatam-qk9mr 11 часов назад
अजून एकही हफ्ता आलेला नाही
@JyotiBhagat-zr6pe
@JyotiBhagat-zr6pe 9 часов назад
वाट नका पाहू लाडक्या बहीनीणो भावाचे पैसे संपले 😂
@SureshPayer
@SureshPayer 11 часов назад
4500 आले तर बरे होणार
@Kayra.A25
@Kayra.A25 11 часов назад
४ वाजता च पुन्हा एकदा येईल पुन्हा एकदा येइल ....अस बोलुन बोलुन सारखा एकच व्हिडिओ बनुवू नका....
@GangadharJadhav-m8k
@GangadharJadhav-m8k 6 часов назад
दोन महिने झालेले अर्ज अप्रो आहे तरी पण अजून एक रुपया नाही आलेला
@ganeshghuge7214
@ganeshghuge7214 7 часов назад
मलात‌ एक‌ पन‌ रूपाया‌ आला‌ नाही‌ माझा‌ भाऊन 🎉लवकर‌ पाठव‌ हि‌ विनती‌ आहे
@nitaraut7168
@nitaraut7168 8 часов назад
ॳडवान्स दिला नाही तर चालेल पन बैंकनी कापले नाही पाहिजे
@SawpnilBhoi-k7q
@SawpnilBhoi-k7q 11 часов назад
जुलै महिन्यात अर्ज केला होता ऐप ओपन जुलै महिन्यातच झाला तरी एक रुपयाही आला नाही
@DhanrajGodbole-gz2hn
@DhanrajGodbole-gz2hn 9 часов назад
कमेंट.. वरून असे लक्षात येत आहे की अजून पैसे आलेच नाही ✔️🤔
@manudeshmukh7939
@manudeshmukh7939 10 часов назад
सर्व युट्युब वाले ऐका मेकच कॉपी करुन तेच सांगताय काही येत नाही ये 3 महिने झाले तेच येईकत आहे नवीन काही नाही येत
@DasarthLatpate
@DasarthLatpate 11 часов назад
वसर मे एक ऑगस्टला भरला होता आणि 15 ऑगस्टला माझे पडले होते आणि आता पाहिजे 4000 रुपये साडेचार हजार रुपये महिने
@user-ji9we4lu1o
@user-ji9we4lu1o 10 часов назад
पैसे आले नहीत भाऊ मु पो रोहोड तालुका साकरी जिला धुलीया महाराष्ट्र नाव श्रिवंता चंद्रसिंग रामजी
@NilkanthPahurkar
@NilkanthPahurkar 6 часов назад
28 जुलैपासून अर्ज भरला परंतु पैसेच आले नाही उमिँला पहूरकार
@jays9264
@jays9264 10 часов назад
काय फेकता साहेब आगस्ट महिन्यात अर्ज केला होता अजून एक रुपया पण भेटला नाही 😢😢😢
@संगीतानलवडे
@संगीतानलवडे 10 часов назад
4500रू मिळावेत अपेक्षा आहे आत्तापरेंत एक रूपाया पण मिळाला नाही
@gavitsunil799
@gavitsunil799 8 часов назад
साडेसात वाजून गेले आहे तरी पैसे बँकेत जमा झाले नाही खोटं बोलू नका
@artinaik6313
@artinaik6313 11 часов назад
पैसे नाही आलयेत 1 रुपया आला नाही आज पडणार आहे उद्या पडणार सांगत आहे अजून पडले नाही किती दा सांगता पैसे पडणार आहे काही नाही पडले
@lpcreation144
@lpcreation144 8 часов назад
अजुन एकही पैसा अलेला नाही ज्योती भालचंद्र पाटीले नशिराबाद जळगाव
@laxmipawar3005
@laxmipawar3005 11 часов назад
मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरून दिले आणि एक्सेफ पण जाले अजून पण पैसे आली नाही एकही महिने चे पण आली नाही
@user-uc7yf7fy4j
@user-uc7yf7fy4j 7 часов назад
फॉर्म भरून तीन महिने झाले एकही कृपया आला नाही
@varashmore6274
@varashmore6274 9 часов назад
दोन दिवसात तरी जमा होऊ दे रे देवा माझ्या खात्यात पैसे❤
@vedingle7270
@vedingle7270 9 часов назад
1 hi rupya milala nahi ajun denar ahet ki nahi
@machindrapatil1192
@machindrapatil1192 8 часов назад
दादा आमचेआर्ज 30जुलै रोजी भरले होते.पण. बँक खाते active 9सप्टेंबर रोजी.झाले. आहे. पण आजुन. पैसे आले नाही 🙏🙏
@bhavanacreation3381
@bhavanacreation3381 11 часов назад
5August,la, form, approved zala, ahe, pn, ajunhi, paise, ale, nahi, Nirmala, wankhade, at, amala, postach, payment, bakn, kel
@payalchandorkar2550
@payalchandorkar2550 8 часов назад
ऑगस्ट मध्ये फॉर्म approved झालाय अजून एक पण हफ्ता आला नाही
@filipgavit8
@filipgavit8 7 часов назад
पेयसे आले नाही निलिमा फिलिप गावित ७ वा मोहिन्यत भरल पन एक ही रुपये आलेनाही
@user-xy4ry2mj9j
@user-xy4ry2mj9j 7 часов назад
अजूनही पैसे आले नाही पाच आगस्तलाच मंजूर झाला
@GaneshWashimkar-xv5eo
@GaneshWashimkar-xv5eo 7 часов назад
आमची पहिलीच भेटृ द्या मागची साडेचार हजार मगच्या मग पाहू आधीचे 4500 भेटू द्या
@PriyaMahajan-g6o
@PriyaMahajan-g6o 7 часов назад
प्रिया महाजन माझा पैसा आले नाही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरा आहे
@arunabapat6959
@arunabapat6959 9 часов назад
सप्टेंबर ते डिसेंबर चे पैसे मिळावे ही विनंती सर 4500
@vaishalibhosale817
@vaishalibhosale817 11 часов назад
August madhe form approved zala aahe..ajun ek hi paise nahi aale.. account madhe.. aadhar card banke la seeding nahi..sadhya baher gavi aahe.. tyamule bank seeding nahi Karu shakat..paise nahi yenar ka..?
@BalvantBarskar
@BalvantBarskar 8 часов назад
पेसै आले नाही जुलै महिन्यात फार्म भरला एकही शिस्त आली नाही
@ramnathjadhav6143
@ramnathjadhav6143 11 часов назад
आमच्या बाईच्या खात्यामध्ये पैसा जमा आणखीन झालेच नाही
@nitaraut7168
@nitaraut7168 9 часов назад
भेटून पण फायदा नाही सर कारन माझे पूर्ण बैक कापून घेते
@KusumGhate
@KusumGhate 4 часа назад
दादा किती दिवस झाले तेच ते बातमी, मला 1पैसाआला, नाही तू, म्हणतो 4हजार पाचशे देनार,ताकाचीकळी, हींगाचा,वास
@AshviniBhagat-w4k
@AshviniBhagat-w4k 10 часов назад
4 वाजून गेले सर मला गरज आहे 😢३००० भटले आहेत आता दिड हजार रुपयांचे मला आलल नाय सर
@nandaubale7419
@nandaubale7419 10 часов назад
आगस्ट मध्ये केला होता अर्ज
@SwatiKhutal
@SwatiKhutal 11 часов назад
चार वाजून गेले तरी पैसे आले नाही 1500😢
@XL_GAMER_.55
@XL_GAMER_.55 6 часов назад
आम्हाला पैसे कसे मिळणार मग तुम्ही ते आम्हाला पैसे द्या ना
@PriyaKamble-wl7oq
@PriyaKamble-wl7oq 7 часов назад
सर मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला हा 28 ऑगस्टला अब्रू पण झाला तरीही एकही रुपया आला नाही
@PadamavtiSayatrawar
@PadamavtiSayatrawar 8 часов назад
गाव माझा देगलूर आहे माझं फॉर्म जुलैमध्ये अप्रोल झालेला आहे तरी मला अजून पैसे आलेले नाही मला खूप खूप वाईट वाटतं
@sandiplakkas4333
@sandiplakkas4333 7 часов назад
दुध अनुदान कधी येनार पीक विमा अजून आला नाही
@OmkarGedam-j7r
@OmkarGedam-j7r 9 часов назад
शिंदे साहेब अजुन पैसें काही मिडाले नहीं अजून
@sajidasayyed7055
@sajidasayyed7055 11 часов назад
2 September la approved farm zal pan paise aale nahi
@rukhsarkhan5860
@rukhsarkhan5860 9 часов назад
4500 nahi haya hai abhi tak
Далее
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
КОСПЛЕЙ НА СЭНДИ ИЗ СПАНЧБОБА
00:57