एकच विनंती दादा आपणास कि बँक ऑफ महाराष्ट्र लाडक्या बहिणीसाठी जी योजना सुरू केली परंतु बँक के वाय शी च्या नावाखाली उडवाउडवीची उत्तरे दिली जातात तेवढ बँक अधिकारी यांना सांगा विनाकारण त्रास दिला जातोय
अहो दादाशेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे . शेती चे तिबक सिंचनाचे अनुदान ' गोटा अनुदानाची रक्कम ' महागाई खुप वाढली शेती मालाला भाव नाही आणि काय लावल लाडकी बहीन ही फक्त निवडनुक स्टंट आहे लोक आता खुप हुशार आहेत हे लक्षात . ठेवा
आमच्याकडे एक निराधार महिला आहे तिच्याकडे रेशनिंग कार्ड नाही लिविंग सुद्धा नाही म्हणून तिने फॉर्म भरला पण या दोन गोष्टी नसल्यामुळे तिचा फॉर्म रद्द केला कृपया यावर कोणी काहीतरी उपाय सांगा जेणेकरून तिला आधार मिळेल 🙏🙏
दादा माझं बँके चं खात भारतीय स्टेट बँक मध्ये आहे हिंजवडी मध्ये ही शाखा आहे मला लाडकी बहीण योजना चं पैसे आले रात्री 2 वाजता आले आणि रात्री 2 30 ला माझे पैसे बँकेत कट लगेच रात्री चं करून घेतलं
Mala aprrod cha mg ala nahi dada mala paise kadhi bhettil pune pimpri Naseem shaikh July la form bharla ahe from submitted dakhvto pan mala paise ale nahi ajun ek hi rupiye
बंद पडलेल्या अकाउंट मध्ये पैसे आले आणि बँकेने पैसे कट करून घेतले आणि मग मी ते खातं बंद करून दुसरा अकाउंट नंबर दिला आहे चालू तर त्यात पैसे येतील का आणि 10 तारखे नंतर पैसे येतिल का