Тёмный

लाड पप्पांचे आणि शिंमगा मम्मी वर 

ओन्ली बकुळा
Подписаться 45 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@manojjadhav5958
@manojjadhav5958 3 месяца назад
दोघही दोघांच्या ठिकाणी बरोबर बोललात......चिऊ तुझच चुकतय....शाळेत जायचा कंटाळा करु नये बाळ...शाळेत जात जा नेहमी 😊❤❤❤....आणि इतकं उलट बोलू नये बाळा मोठ्यांना....😊
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix 3 месяца назад
Sandip bhau salhe cha lad kay kamach nahi khaycha lad kara pan salhecha lad nko kru
@SavitaRupnavar
@SavitaRupnavar 3 месяца назад
आरे मुलाच लाड करू नका शाळेत गेलो पाहिजेन संदिप दादा अपमान करू नका पोरपण अशीच करतील
@suvarnasable6728
@suvarnasable6728 3 месяца назад
चिऊ मावशीला विचार शाळेत जाऊ का नको 😊 मग काय सांगते बग मावशी 😊
@satyajeetgangurde582
@satyajeetgangurde582 3 месяца назад
😂,😂😂😂😂😂😂😂
@umarkiller7072
@umarkiller7072 3 месяца назад
संदीप तुझा चुकलोय शाळा पहिले असते .
@vaishalisangewar1644
@vaishalisangewar1644 3 месяца назад
मुलांच्या समोर आई चा अपमान करु नका मुल पण तेच करतात मग उलट बोलतात😮
@anitakulkarni7165
@anitakulkarni7165 3 месяца назад
मुलांना खाण्यासाठी लाड करा पण शाळा जीवनात भाग आहे वडीलांनी पण शाळेत जाण्यासाठी नीट समजून सांगितले पाहिजे कठीण होऊन जाईल हेच वय आहे तिला नीट कसं वागावं बोलाव ते आताच शिकवा
@manishamore2903
@manishamore2903 3 месяца назад
दादा तुम्ही चुकीच बोलताय बकुळाचा अपमान तिच्यासमोर करू नका.मुल पुढे तशीच बोलतात
@sandeshjadhav2104
@sandeshjadhav2104 3 месяца назад
अगं अश्विनी माझ्या पोरांना हा व्हिडिओ त्याच्या पप्पाला दुकानात पाठवलाय आणि व्हॉइस मेसेज केलाय पप्पा चिऊचा पप्पा किती चांगला आहे शाळेत जाऊ नको म्हणते चोर खूप अन्याय होत आहे तिचं मन नाही तरी पण तिला शाळेत पाठवते मी आणि माझे मिस्टर खूप हसलो😂😂
@yogitawable9599
@yogitawable9599 3 месяца назад
संदीप दादा आत्ता शिकण्याचे कष्ट घेतले तरच आख्खं आयुष्य सुखात जाईल मुलींच, माझे वडील नेहमी म्हणायचे "खाय प्यायचे लाड अभ्यासाचे नाही " 🙏
@Meena-v5g
@Meena-v5g 3 месяца назад
👌👌👌👌👌
@sampadathite2295
@sampadathite2295 3 месяца назад
संदीप भाऊ तुमच वागण बरोबर नाही
@Rambhujabal-yn7jf
@Rambhujabal-yn7jf 3 месяца назад
Nice video ❤❤
@anujspart4405
@anujspart4405 3 месяца назад
👌👌👌👌🙏
@ranikarande4779
@ranikarande4779 3 месяца назад
😱😱
@sampadathite2295
@sampadathite2295 3 месяца назад
संदीप भाउ तूमच बरोबर नाही
@sampadathite2295
@sampadathite2295 3 месяца назад
संदीप भाऊ तुमच बरोबर नाही
Далее
२५ ऑक्टोबर, २०२४
23:45
Просмотров 6 тыс.
मला हेच आवडते
20:25
Просмотров 24 тыс.
२५ ऑक्टोबर, २०२४
5:36
Просмотров 7 тыс.