Тёмный

लातूर मधून गडकरी कडाडले, भन्नाट भाषण ! Nitin Gadkari Latest Speech | Gadkari Live Today Latur 

Marathi Mandali
Подписаться 1,5 млн
Просмотров 633 тыс.
50% 1

लातूर मधून गडकरी कडाडले, भन्नाट भाषण ! Nitin Gadkari Latest Speech | Gadkari Live Today Latur
#NitinGadkari #NitinGadkariLive #GadkariLive #BJP

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 338   
@vivekmalvi6695
@vivekmalvi6695 2 года назад
एक चांगला लोकप्रतिनिधी असेल तर काय बदल करू शकतो?? याचं चांगलं उदाहरण म्हणजे नितिन गडकरी साहेब. साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपण या देशाचे पंतप्रधान होवो आणि आपल्या हातून असच चांगलं काम होवो ही सदिच्छा. जय महाराष्ट्र.
@shivavaishu4032
@shivavaishu4032 5 дней назад
धमाकेदार भाषण चांगले व्यक्तिमत्त्व धडाडी नेतृत्व नितीन गडकरी साहेब 🙏🏼👍🏻
@PRASHANTDODAL
@PRASHANTDODAL 4 месяца назад
❤good morning sanmaniy h m gadakarig saheb good day
@appasoyedage8867
@appasoyedage8867 2 года назад
नितीन गडकरी साहेब हे पंतप्रधान झाले पाहिजेत आशी माझी व तमाम जनतेची इच्छा आहे
@kusumchavan6406
@kusumchavan6406 24 дня назад
Gadakari saheb gerat🙏🙏🙏🙏🙏
@vijaykadam4654
@vijaykadam4654 2 года назад
आपल्या देशात अशा देव माणसाची खूप गरज आहे देश सुजलाम सुफलाम होईल
@nanduhandge1467
@nanduhandge1467 2 года назад
भावी पंतप्रधान, श्री स्वामी समर्थ महाराज निश्चितच तुम्हाला निरोगी आयुष्य, पुढील पंतप्रधानपदासाठी यश देवो, हीच प्रार्थना.
@chakradharnikhade3335
@chakradharnikhade3335 2 года назад
आदरणीय गडकरी साहेब विकासाचा महापुरुष देशाच नेतृत्व व तंत्र ज्ञानाचा योग्य वापर करून तरुणांना काम देणारा नेता 🙏🏻
@balasahebbhamare5279
@balasahebbhamare5279 4 месяца назад
❤❤❤😂
@manoharkate1181
@manoharkate1181 2 года назад
Dhannyvad Gadkari Saheb Aaplela Dirghaushy Labho
@nagnathbarangule3656
@nagnathbarangule3656 2 года назад
Great leadership saheb
@santoshkusnure9156
@santoshkusnure9156 26 дней назад
साहेब तुम्ही पाच वर्ष क्रषी मंत्री व्हावं ही शेतकरी म्हणून अपेक्षा....💐💐💐💐
@shivajijadhav9951
@shivajijadhav9951 2 года назад
साहेब सलाम तुमच्या कामाला
@dasharathkanade9626
@dasharathkanade9626 2 года назад
भावी पंतप्रधान आदरणीय श्री गडकरी जी होणारच ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे!
@tulshiramnandekar2141
@tulshiramnandekar2141 2 года назад
वाह, वाह !गडकरी साहेबांचे अभिनंदन शब्दात करता येणे शक्य नाही! खूप खूप धन्यवाद, साहेब.
@pramodkadve
@pramodkadve 2 года назад
Nice Nitin Gadkari saheb.
@sheshraojadhav7733
@sheshraojadhav7733 4 месяца назад
Absolutely right speech and right demands
@shahajidudhakar2202
@shahajidudhakar2202 2 года назад
Gadkari saheb you are great person
@vijaydahake5658
@vijaydahake5658 2 года назад
Only and only gadkari saheb Vidharbhache Aamche Ladke nete sarve dharm sam bhav
@shahajidudhakar2202
@shahajidudhakar2202 2 года назад
Good thought
@sachinkholgadge4599
@sachinkholgadge4599 2 года назад
अभ्यासू नेतृत्व गडकरी साहेब
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 года назад
बिजेपी मध्ये गडकरी साहेब फक्त आणी फक्त गडकरी साहेब लातूरला आलेत म्हनजे भरपूर देवून जानार देव मानूस राजकारनातला
@vivekt4620
@vivekt4620 2 года назад
शांत संयमी नेतृत्व नितीनजी गडकरी साहेब विकास पुरुष
@siddheshvarshejul6237
@siddheshvarshejul6237 4 месяца назад
देवा खूप आयु आरोग्य दे आमच्या आबांना 🙏🙏
@akshayshinde8182
@akshayshinde8182 4 месяца назад
गडकरी साहेब..कामाचे तडफदार नेते...बी.जे.पी.चे एकमेव नेते 🚩
@dattakhamkar5957
@dattakhamkar5957 2 года назад
राजकारणातील राजा माणूस 🌹🌹❤️
@kantatilke3832
@kantatilke3832 2 года назад
मा.गडकरी साहेबांना धन्यवाद. देवा गडकरींना शंभराहून अधिक वर्षे आयुष्य द्या.
@Deevarege2016
@Deevarege2016 4 месяца назад
34:47
@Deevarege2016
@Deevarege2016 4 месяца назад
34:59
@nagoraouikey9974
@nagoraouikey9974 2 года назад
God bless you sar
@shrinivasatkalikar6619
@shrinivasatkalikar6619 2 месяца назад
नीतीन गडकरी साहेब आपल्याला विनंती की नांदेड देगलूर रोड सम्रधी माहा मार्गा मध्ये घेऊन रूंदीकरणा चे काम सुरू करण्यांत यावे, ही विनंती कळकळीची विनंती
@malti..paralkar614
@malti..paralkar614 2 года назад
खुपच छान काम करताय गडकरी साहेब । असा नेता देशाला मिळने आपले भाग्य आहे।।
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 2 года назад
महाराष्ट्राचा prime minister होनेचा असेल तर फक्त गडकरी साहेब, आपल्या मागे संपूर्ण maharasra आहे 🙏🏻🌹💐💐💐
@daddyfacebook2978
@daddyfacebook2978 2 года назад
Good
@shrinivasatkalikar6619
@shrinivasatkalikar6619 2 месяца назад
जय जय महाराष्ट्र जय जय गडकरी साहेब
@baburaoshinde2336
@baburaoshinde2336 2 года назад
गडकरी साहेब यांना धन्यवाद . एक विनंती शेतकऱ्यांना शेत रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल यात शंका नाही.
@Mauli_8055
@Mauli_8055 2 года назад
मा.नामदार नितीनजी गडकरी साहेबांचा कौतूक कराव तेवढ कमीच आहे ......जय महाराष्ट्र
@sahebraobhorge324
@sahebraobhorge324 2 года назад
Gaddafi he maharasyrache
@sahebraobhorge324
@sahebraobhorge324 2 года назад
Bhushan ahet
@shrirammaskey9378
@shrirammaskey9378 4 месяца назад
Only Gadkariji
@satishchavan5526
@satishchavan5526 2 года назад
होय आम्ही माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्यावर प्रेम करतो, तसेच आम्ही अश्या व्यक्ती बरोबर काम करण्यास ईच्छुख आहोत.
@ganeshmirkale5153
@ganeshmirkale5153 2 года назад
अभ्यासु व्यक्तीमत्व आणि विकास पुरुष. मा.गडकरी साहेब.
@suryprakashjoshi2425
@suryprakashjoshi2425 2 года назад
शिवाजी चौक नसुन् छत्रापति शिवाजी महाराज चौक ऐसे म्हना प्लीज
@akashgiriofficial
@akashgiriofficial 2 года назад
कडकच की साहेब 😍😍😍🤘 only one Latur कर 🤘😍😍
@vivekbothra5379
@vivekbothra5379 10 месяцев назад
Latur made gadkarisaheb che bhannat bhachan speech jai shriram
@jagdishmakar8525
@jagdishmakar8525 2 года назад
खरं आहे
@ashokdevkatte8193
@ashokdevkatte8193 2 года назад
पंतप्रधान पदी निवड होणे शक्य नाही आता येणाऱ्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 100% शक्य आहे आणि श्री देवेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री असतील आणि माननीय श्री गडकरी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील
@sunandakavade2080
@sunandakavade2080 2 года назад
महाराष्ट्र के मुख्यमंत्री
@dr.bhagwanrajput4703
@dr.bhagwanrajput4703 2 года назад
भावी पंतप्रधान पदासाठी ना. गडकरी साहेबांना शुभेच्छा!
@swamibro2358
@swamibro2358 2 года назад
जय हिंद जय श्रीराम। मोदिजी है तो मुमकिन है.🌹🇮🇳🌹🙏🙏
@sureshsonawane2501
@sureshsonawane2501 2 года назад
सर्वमान्य लोकप्रिय नेता,जनतेचा आवाज मा.नितीन गडकरी साहेब जिंदाबाद
@waghpappu3643
@waghpappu3643 2 года назад
लय भारी
@satishjagadale2802
@satishjagadale2802 2 года назад
भारताचा विकासाचा व विचाराचा हिरा
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 2 года назад
शेवट महत्वाच... जय महाराष्ट्र 🚩🏹
@limbrajtingre801
@limbrajtingre801 2 года назад
श्री नितिन गढ़करी साहेबाना लातूर जिल्यातुन कोटि नमन करत आहे धन्य वाद
@padmavatiathani7489
@padmavatiathani7489 2 года назад
आमच्या करणाटक ला नितिन गडकारी जी असे ऐक नेता उपलब्ध करून द्यावी अशी भारत सरकारला कळकळीची विनंती करीन दिलीप अलगुर....
@nareshpujari7457
@nareshpujari7457 2 года назад
The Great👍👍
@kashinathpadwal2674
@kashinathpadwal2674 2 года назад
1क11q
@nitinshirtode4545
@nitinshirtode4545 2 года назад
जनतेचा एकमेव नेता देवमाणूस फक्त काम एके काम करणारा देवमाणूस
@rabbanishaikh6288
@rabbanishaikh6288 2 года назад
Proud of you ... Future Prime minister Gadkari Saheb💗
@dattachavan9328
@dattachavan9328 2 года назад
भारताचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी साहेब
@vikaskine3072
@vikaskine3072 2 года назад
खुप चांगले काम
@Cute_Dhanush
@Cute_Dhanush Месяц назад
भारत रत एक राष्ट्र हे जी के हे भारत एक हिंदू राष्ट्र आहे राज भुमी हेदेवभुमि आहे राज चले तोहि राम राजे भगवान श्रीकृष्ण लीला हे
@vijayingale3460
@vijayingale3460 2 года назад
Gadkari Saheb ,Great mantri in India God bless you sir
@satishchavan5526
@satishchavan5526 2 года назад
नमस्कार !, फक्त राज्यावर प्रेम सुकर्म क्रांती करण्यापेक्षा, आपल्या देशावर प्रेम सूकर्म क्रांती करावी म्हणजे सर्व राज्य त्यात येतात, हे सर्व सुकर्म् प्रत्येक्षात माननीय श्री नितीनजी गडकरी यांच्या कडून शिकावे.
@ashokdlad
@ashokdlad 2 года назад
हा माणूस भन्नाट आहे. जबरदस्त आहे.
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 2 года назад
मोदीसाहेबांना विनंती आहे फङवणीसला केंद्रात घेऊन जावे गडकरी साहेबांना महाराष्ट्रात पाठवा
@pandharijadhav28
@pandharijadhav28 2 года назад
पक्षाने या वेळी गडकरी साहेबांना पंतप्रधान पदासाठी पुढे करायला हवं .. मग भारतीय जनतेला कळेल की विकास कशाला म्हणतात...
@dadasahebsawant5846
@dadasahebsawant5846 2 года назад
महाराष्ट्र हे एक नेता आहे पंतप्रधान होणार आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वाद
@LaxmanGhodke-k1h
@LaxmanGhodke-k1h 6 месяцев назад
Nitin gadkari no 1 leadar in.all.femous india.❤laxman ghodke❤dighol
@vanmalareddy5885
@vanmalareddy5885 2 года назад
Very good decision gadkari saheb thank you very much
@nagnathbarangule3656
@nagnathbarangule3656 2 года назад
Latur tembhurni many important siraji abhinandan
@pandurangnathe6726
@pandurangnathe6726 2 года назад
👌👍
@bhanudaskorke5919
@bhanudaskorke5919 2 года назад
माझा आवडता नेता.
@bhagwanwaghmare2611
@bhagwanwaghmare2611 2 года назад
गडकरी साहेब हे देशाचे पंतप्रधान होणे गरजेचे होते
@BadalKhandalkr
@BadalKhandalkr 27 дней назад
Maza. Bap. Gadkarisaheb. Jai. Vidharbh
@deelipdeshmukh408
@deelipdeshmukh408 2 года назад
Very nice saheb
@RDeshmukhMaratha
@RDeshmukhMaratha 2 года назад
The Great Nitin.
@ramandamdare5545
@ramandamdare5545 2 года назад
भारतातील रस्ते विकास क्रांतीचे जनक महामार्ग- जनक नितीनजी गडकरी जबरदस्त असं काम होत आहे आपल्या मार्फत.. सल्यूट आहे सर तुम्हाला...प्रत्येक लातूरकर आपला खूप खूप आभारी आहे.🙏🙂😌🛥️🚤🚦🚥🚆
@sidharamdudhnikar8597
@sidharamdudhnikar8597 2 года назад
आपल्या देशातील सर्वांचेच लाडके नेते गडकरी साहेब आहेत
@RangnathMeshram-em7sm
@RangnathMeshram-em7sm 22 дня назад
Rangnath.k.meshram.at.post.lohara.ta.di.chandrapur.nitin.gadkari.zindabad
@jus3156
@jus3156 2 года назад
गडकरी साहेब याना कृषीमंत्री बनवावे शेती चा विकास करावा
@abhijitjadhav1769
@abhijitjadhav1769 2 года назад
Only Nitin Gadkari Saheb
@umakantsatonkar9394
@umakantsatonkar9394 2 года назад
गडकरी साहेब म्हणजे देशाला भेटलेले रत्न आहेत ,इतिहासातील आत्ता पर्यंत पूर्ण भारतात रोड विकास फक्त गडकरी साहेब करू शकले
@BalasahebKavishwar-nt9py
@BalasahebKavishwar-nt9py 26 дней назад
कामा बद्धल अभिमान तुमचे अभिनंदन पण अटल सेतू चं नित्कृष्ट समृद्धी महामार्गावर खड्डे पडले आणि गरिबांना न परवडणारे टोल दर या वर लक्ष
@kirtikalekasabesukhena277
@kirtikalekasabesukhena277 2 года назад
महाराष्ट्र राज्य ला वैभव प्राप्त करून दिले गडकरी साहेबांनी धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
@MrSharadsawad
@MrSharadsawad 2 года назад
कळंब ते लातूर रस्त्याचे काम व्हावे- 10 लाख जनतेचे स्वप्न आहे साहेब.-
@shubhamsarolkar9077
@shubhamsarolkar9077 2 года назад
Te pn honar
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 2 года назад
संभाजी पाटील साहेब याच स्टेज वरून.. माझ्या वतीने.. एक घोषणा करा.. 2024 चा पंतप्रधान.. Only नितीनजी गडकरी.
@pandharinathadhalage3432
@pandharinathadhalage3432 2 года назад
खरंच नितीनजी .....जबरदस्त व्यक्तीमत्व ! तोडच नाही . मनःपूर्वक शुभेच्छा ! पण एकच खंत ?????
@anilshete2493
@anilshete2493 2 года назад
Greatest Person
@dalveragulath9949
@dalveragulath9949 2 года назад
नाईस नेता
@ashokmandhare3220
@ashokmandhare3220 2 года назад
गडकरींच्या समोर पवार साहेबांवर टिका करणाऱ्या कोणत्याही नेत्याला गडकरी साहेब जवळ देखील करणार नाहीत कारण पवार साहेब विकास पुरुष आहेत
@jagannaththorat7671
@jagannaththorat7671 2 года назад
गडकरी साहेब लातूर ते नांदेड रस्ता तेवढा लवकर करा हात जोडून विनती करतो फक्त तुम्ही करू शकता लवकरात लवकर
@anantkale9941
@anantkale9941 2 года назад
Gadkarisaheb u are great national leader and simple Road man who have great future vision for development of India along with urban area. Hats of u sir
@subhashdeore1968
@subhashdeore1968 2 года назад
आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब , कृपया सुरत भुसावळ महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षा पासून अपूर्ण आहे , अनेक पूल बांधले गेलेले नाहीत ( अपूर्ण आहेत ) , त्यामुळे वाहतुकीस फार त्रास होतो , कृपया त्या राष्ट्रीय हायवे कडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे ही विनंती .
@sudhakarmhaske798
@sudhakarmhaske798 2 года назад
साहेबांची नुसते कवतिक केल्या करता महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून एकदा बघा मुख्यमंत्री काय असतो ते ते दाखवून देतील
@sachinsalunkhe4406
@sachinsalunkhe4406 2 года назад
आगदि बरोबर
@ashokdeshpande6936
@ashokdeshpande6936 21 день назад
लोकोत्तर नेता.....
@dattanandbobde
@dattanandbobde 2 года назад
राजकारणा पलीकडचे राजकारण वीरहीत व्यक्तीमत्व असलेले राजकारणी........
@khandushinde6908
@khandushinde6908 2 года назад
अजात शत्रू (की ज्याचा कोणीच शत्रू नाही) नितीनजी ग्रेट
@vv-yb1fv
@vv-yb1fv 2 года назад
देव माणूस
@hanumantraokarekar2346
@hanumantraokarekar2346 Год назад
Work is worship
@bandopantsoyam7807
@bandopantsoyam7807 2 года назад
देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करताना महाराष्ट्रातून मा. नितीन गडकरी साहेबांच्या नावाचा आग्रह करावा.
@meenajadhav717
@meenajadhav717 2 года назад
गडकरी साहेब , सर्वांच्या भलल्या साठीचा निर्णय
@Mulapravara
@Mulapravara 2 года назад
शिर्डी ते नगर रस्ता बघा सर खूप दुरव्यवस्था झाली आहे.
@vijaysalunkhe3425
@vijaysalunkhe3425 2 года назад
Great saheb
@arunsakhare1990
@arunsakhare1990 2 года назад
श्री नितीनजी गडकरी साहेब ...जिंदा बाद..
@chandrakaladesale3222
@chandrakaladesale3222 2 года назад
Nitin Gadkari saheb .p m hone garajeche aahe .jay maharastr
@ramdasdindkar3125
@ramdasdindkar3125 2 дня назад
Real dharmanirpex leader after vaj payee in BJP.
@omrajepawar8201
@omrajepawar8201 2 года назад
मोदी पेक्षा मोठा नेता ओन्ली गडकरी
@devadhesharad090
@devadhesharad090 2 года назад
देशाचे लाडके नेते नितीन जी गडकरी साहेब कोटी केटी प्रणाम
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17
Planning Of Article 370 Removal
43:06
Просмотров 10 млн