Тёмный

लातूर :मध्ये आले २'५"ईंचीचे टायर| युवराज ते 5310 सगळ्यासाठी | Tractor Tyre dealers |Patlachi Sheti | 

पाटलाची शेती
Подписаться 3,2 тыс.
Просмотров 16 тыс.
50% 1

आम्ही आज आलो आहोत लातूर मार्केट मध्ये , तेथे सध्या ट्रॅक्टर ल कोळपणी साठी लागणारे टायर आणले आहेत .
ते कसे आहेत आणि. त्यांची जोडणी कासी करयची य बद्दल मी समजावून सांगितलं आहे. याचा वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी अगोदर आपला हा व्हिडीओ बघून घ्या :- • Video
ट्रॅक्टर वर अशी कारायची कोळपणी :- • कोळपणी यंत्र with Mahi...
.
शॉप ॲड्रेस :-
कृष्णा आग्रो सर्व्हिसेस, विवेकानंद चौकाजवळ , हॉस्पिटल खाली ,नांदेड रोड लातूर
MOB.NO. :-
गणेश अग्रो, अकोला :- 9850116637
.
याबद्दल अधिक माहिती साठी व्हिडिओ पूर्ण पाहा .
Whatsapp Group 👇
chat.whatsapp.com/GY529JpSvuc...
आम्ही हे RU-vid चॅनेल का काढले आहे। या बद्दल संपूर्ण माहिती 👍: / पाटलाचीशेती
शेतकरी मित्रांनो ,आम्ही आपल्या "पाटलाची शेती" यूट्यब चॅनेल वर, दररोज शेतीविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो ; ज्यामध्ये नवीन नवीन शेती साहित्य नवीन विकसित तंत्रज्ञान यांचा सहभाग असतो । या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या शेतातील उत्पादन तर नक्कीच वाढू शकतात आणि आपला विकास करू शकता । जर आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° Instagram : / shankarmaindpatil
Personal Facebook : / shankarmaindpatil
Twitter :www.Twitter.com/
LIKE, COMMENT , SHARE, SUBSCRIBE,
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
✒️Video_Credit
Production
Team पाटलाची शेती
Cast-shankarmaindpatil
/ पाटलाचीशेती

Опубликовано:

 

20 авг 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 72   
@vishnukantdubbewar8880
@vishnukantdubbewar8880 2 года назад
Khup chan mahiti sir
@umeshpatil1397
@umeshpatil1397 23 часа назад
किमंत सांग ना...
@charudattapatil9247
@charudattapatil9247 11 месяцев назад
खूपच अपूर्ण माहिती आहे यात , टायर ची किंमत आणि डिलिव्हरी ची सोय, शिवाय गॅरंटी आणि टायरची लाईफ या गोष्टी सांगितल्या नाहीत तुम्ही.
@PatlachiSheti
@PatlachiSheti 8 месяцев назад
नक्कीच , साहेब तुम्ही सांगितलेले सगळे सल्ले पुढच्या भागात समजावून सांगेल.
@mainduddhav9635
@mainduddhav9635 2 года назад
असेच व्हिडिओ टाकत राहावं
@mainduddhav9635
@mainduddhav9635 2 года назад
शेतकऱ्यानं याचा फायदा होईल
@shankarmaindpatil
@shankarmaindpatil 2 года назад
पूर्ण माहिती साठी , तूर शेंडे छाटणी यंत्र वर नविन व्हिडिओ येतोय ,🔥फक्त दोनच दिवसात.👍👍
@mainduddhav9635
@mainduddhav9635 2 года назад
🙏🙏🙏
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
जय किसान ट्रॅक्टर अँड स्पेयर्स , लातूर महाराष्ट्र, येथे आत्ता हे टायर्स उपलब्ध झाले आहेत . त्यांना संपर्क करून आपला ट्रॅक्टर कोणता आहे ते सांगा वर ऑर्डर मिळवून नक्की वापरा ही टायर्स. संपर्क : 08600186555 #पाटलाचीशेती #patlachisheti
@bashirshaikh301
@bashirshaikh301 10 месяцев назад
Mahendra Jio 245 DI He tayar bastil ka Bast asel tar kimmat kiti
@kisanagrosaleem1239
@kisanagrosaleem1239 9 месяцев назад
Available in
@arvindsisode7448
@arvindsisode7448 Год назад
Kubata 55hp che shet kitila ahe
@veerpawar786
@veerpawar786 10 дней назад
किती पर्यंत किंमत आहे नेरो टायर
@arvindghadgepatil6902
@arvindghadgepatil6902 Год назад
Mahindra 50 HP la kiti price hoil......3 tractor sathi
@KrushnaDhumal-ir1un
@KrushnaDhumal-ir1un 6 месяцев назад
5310price
@gurukrupaplyhardware9889
@gurukrupaplyhardware9889 11 месяцев назад
Rajkot bhej sakte ho aese tayr
@ravindrabainade9993
@ravindrabainade9993 Год назад
Kimmat kiti
@atuljadhav9725
@atuljadhav9725 Год назад
Please send tyre price this tyre is used bullock cart jugad.
@MK-fc8kl
@MK-fc8kl Год назад
माझा ट्रकटर जॉन डियर5045 आहे। त्याची एका टायरची किंमत किती।आणी पुढचे पण मिळतात का
@santoshkumar4863
@santoshkumar4863 Год назад
How much price
@sanjaykadam4396
@sanjaykadam4396 Год назад
माझ्या कडे क्युबोटा 24 एच पी आहे, चार टायरची अंदाजे किंमत किती बसेल...
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
८००००₹ पर्यंत लागु शकतील. 9850116637, गणेश एग्रो सर्व्हिसेस अकोला
@ramchapane7192
@ramchapane7192 11 месяцев назад
18एच पी ट्रॅक्टर साठी पण येतील का हे टायर
@PatlachiSheti
@PatlachiSheti 8 месяцев назад
हो 12 hp pasun 60 HP पर्यंत भेटून जातील लातूर ला.
@shivhada1689
@shivhada1689 Год назад
Sir me mp de hu kitne me milega ye tyer
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
MP mein konsa District , Waha tak courier key hisab se dekhna padega .
@nitinkopre3974
@nitinkopre3974 Год назад
चार टायरची काय किंमत आहे. कुबोटा साठी 21 HP
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
गरुड चौक,नांदेड नाका लातूर ला हे टायर उपलब्ध आहेत. कृष्णा अग्रो इम्पलिमेंट्स नावाने शॉप आहे , तुमचं जर तिथं कोणी असेल तर त्यांना एकदा पाठवून विचारपुस करायला सांगा . माझ्याकडे पण त्यांचं नविन नंबर नाही.
@saurabhpatil3069
@saurabhpatil3069 6 дней назад
Contact number pahije
@niteshgawande6964
@niteshgawande6964 Год назад
आमच्याकडे छोटा सोलीस ट्रॅक्टर आहे त्याच्या टायर ची किंमत सांगा
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
२०-२५ हजार मध्ये येइल एक जोडी.
@vinoddurbule9483
@vinoddurbule9483 Год назад
Mahindra 575ahe mazya kade
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
त्या साठी पण भेटून जातील.
@pandharijadhav7318
@pandharijadhav7318 2 года назад
पूडचे छोटे टायर पण हाहे का तसे
@PatlachiSheti
@PatlachiSheti 2 года назад
हो , दोन्हीपन आहेत 👍
@pandhariborule8217
@pandhariborule8217 Год назад
छोटा ट्रॅक्टर टायर किंमत
@ganeshzunzarrao9674
@ganeshzunzarrao9674 Год назад
किंमत किती आहे माझा 724आहे
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
आम्हाला 14000₹ ला भेटलं
@omprakashgarad1306
@omprakashgarad1306 Год назад
Jivo 305 चे टायर कीती रूपयात येतील.
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
व्हॉट्स अप ग्रुप जॉईन व्हा त्या मधे सगळी माहिती दिली आहे.
@Sandipmuley
@Sandipmuley Год назад
मोबाईल नंबर द्या आणि किंमत sanga
@vinodpadulker5623
@vinodpadulker5623 Год назад
No. ??
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
गरुड चौक,नांदेड नाका लातूर ला हे टायर उपलब्ध आहेत. कृष्णा अग्रो इम्पलिमेंट्स नावाने शॉप आहे , तुमचं जर तिथं कोणी असेल तर त्यांना एकदा पाठवून विचारपुस करायला सांगा . माझ्याकडे पण त्यांचं नविन नंबर नाही.
@vishwanathasati5586
@vishwanathasati5586 Год назад
किमत किती आहे
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
He. ३०-३५ Hajar पर्यंत जाइल जोडी.
@santoshahilwad3525
@santoshahilwad3525 Год назад
विडीओ करतामना मीईक जवळ धरा आवाज लय कमी येतोय नीट विडीओ करत जा
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
धन्यवाद ! इथून पुढच्या विडिओ साठी काळजी घेतो. असाच प्रेम राहुद्या ❤️ !.
@PatlachiSheti
@PatlachiSheti 2 года назад
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेल ला SUBSCRIBE नक्की करा 🙏🎯💓👍 अशीच माहिती आपल्या ग्रूप मिळवण्यासाठी आपल्या ग्रूप ला जॉईन व्हा: chat.whatsapp.com/GY529JpSvuc4RibxRDFaBz तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ पाहायचा असेल तर तो विषय नक्की कॉमेंट करून सांगा 👍 Instagram :instagram.com/shankarmaindpatil Twitter : www.Twitter.com/Shankarmaind Facebook :: facebook.com/ShankarMaindPatil/ LIKE, COMMENT , SHARE, SUBSCRIBE, •••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✒️Video_Credit Production Team पाटलाची शेती Cast-shankarmaindpatil लाईक , कमेंट, शेअर , सबस्क्राईब नक्की करा.
@avinashaher799
@avinashaher799 11 месяцев назад
सर तुमी मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर नसल्याने कॉन्टेक होत नाही
@dattapatil2179
@dattapatil2179 Год назад
नंबर भेटल का
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
लोंढे चा शॉप सध्या कायमच बंद झाला आहे. पण त्याच्या शेजारी आणखी एकाच शॉप आहे "कृष्णा अँग्रो इम्प्लेमेंट्स " म्हणुन. तरी तुमचं तिथे सध्या कोणी असेल तर एकदा कन्फर्म करून घ्या.
@santoshkumar4863
@santoshkumar4863 Год назад
Your address
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
Latur Maharashtra
@shrisheilkatageri2375
@shrisheilkatageri2375 5 месяцев назад
दादा लातूर मध्ये आहे संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर
@shoukatmasumdar8704
@shoukatmasumdar8704 Год назад
Location????
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
गरुड चौक, नांदेड नाका , लातूर
@deelipkasle-ti1be
@deelipkasle-ti1be Год назад
Sar No send me
@Sandipmuley
@Sandipmuley Год назад
आपला मोबाईल नंबर द्या दुकानचा
@vasaniavinash2064
@vasaniavinash2064 Год назад
Muje aapka number bhejo
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
गरुड चौक,नांदेड नाका लातूर ला हे टायर उपलब्ध आहेत. कृष्णा अग्रो इम्पलिमेंट्स नावाने शॉप आहे , तुमचं जर तिथं कोणी असेल तर त्यांना एकदा पाठवून विचारपुस करायला सांगा . माझ्याकडे पण त्यांचं नविन नंबर नाही.
@shivavaishu4032
@shivavaishu4032 Год назад
Mobile number patva
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन व्हा त्या मधे सगळी माहिती दिली आहे
@PatlachiSheti
@PatlachiSheti Год назад
आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप माध्ये या बद्दल पूर्ण महिती ऊपलब्ध आहे.
@ajayodedra5739
@ajayodedra5739 Год назад
Aapka Contact number?
Далее
치토스로 체감되는 요즘 물가
00:16
Просмотров 3,4 млн