खूप दिवसांची इच्छा होती की बाप्पाचे जवळून दर्शन घ्यावे परंतु माझ्या दोन्ही पायांचे ऑपरेशन झाले असल्यामुळे आणि मी येऊ शकत नव्हतो. पण या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन झाले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
लालबाग राजा श्री गणपती बाप्पा चं सुंदर दर्शन आणि आरती करून दिल्या करिता खूप खूप आभार आणि धन्यवाद.. असेच बाप्पा चं दर्शन आम्हाला मिळत राहील, हिच सुंदर अपॆक्षा.... गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.... ओम गं गणपतये नमः .... जय श्री गणेश.. 🌹🙏🌹
Om Jay shree ganapati bapp moriya namoh namoh prabhu 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हे गणराया माझा वर आणि माझा पत्नी वर आलेल्या प्रत्येक संकटातून आम्हाला बाहेर काढा. आणि लवकरात लवकर आमचा वैवाहिक जीवन आनंदमय आणि सुखमय होवो. तसेच आम्हा वर जे आर्थिक संकटे आली आहेत त्यातून ही आम्हा दोघांना ही सुखरूप बाहेर काढा. लवकरच मी माझा पत्नी सोबत तुमचा दर्शनास येऊ शकू असा हि आशीर्वाद द्या🙏🙏🙏🙏🙏🙏