Тёмный

लावणी | दिवस 20 | Final Performance. 

Lokkala 2020
Подписаться 23 тыс.
Просмотров 1,4 млн
50% 1

२०. लावणी
लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्यंत झालेला आपल्याला दिसतो. लावणी प्रामुख्याने शृंगार रसाचा समावेश होतो.

Опубликовано:

 

18 дек 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 242   
@maheshsathe4562
माझे गुरुवर्य ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर गुरुजी यांचा साठी एक लाईक बनतोच ❤👍🏻
@dnyaneshwarwaghmare7252
@dnyaneshwarwaghmare7252 3 года назад
हे खुप महान ढोलकी सम्राट माननीय पांडुरंग घोटकर आहेत. मराठी सिनेसृष्टीतील खुप मोठे नाव
@vilassonarikar590
@vilassonarikar590 2 года назад
ढोलकी मला वाजवला ऐकायला खूप आवडते 74वयाचे ढोलकी वादक खूपच छान ढोलकी वाजवली आणि आपल्या कलाकाराची भूमिका छान होती
@akashkunkerkar8729
@akashkunkerkar8729 3 года назад
वा वा वा क्या बात है ...वाह्ह रेशमा ताई ..खरंच् ग्रेट आहेस तु ,..घुंगरांचे बोल आणि ढोलकीचा मेळ अगदी योग्य जमवतेस।।🙏
@NRPatil-ih6ry
@NRPatil-ih6ry Год назад
खूपच सुंदर नर्तन अगदी पारंपरिक पद्धतीचे ,सर्व कलावंतांचे खुप खुप अभिनंदन 👏👏👏💐💐💐
@vinayakkalamkar5083
@vinayakkalamkar5083 2 года назад
लोक कला जिवंत ठेवणारे तुम्हा कलाकारा ना मानाचा सलाम लयभारी👌👌
@user-mu5nb7ro4u
@user-mu5nb7ro4u Год назад
अप्रतीम पारंपरिक लावणी कशी सादर करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे या चारही कलावंतांचे उत्तम सादरीकरण आणि नृत्यांगणेच्या आदांना व अभिनयास सलाम
@lahanudhatrak3838
@lahanudhatrak3838 3 года назад
खुप छान, जुने ते सोने. सलाम महाराष्ट्राच्या लोककलेला.🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@advg.p.ghule.aurangabad6930
@advg.p.ghule.aurangabad6930 3 года назад
सध्याच्या यु टुबवर सर्वात ग्रेट
@dinkaraware9248
@dinkaraware9248 2 года назад
अप्रतिम ताई व सर्व कलाकारांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@ashokathawale1801
@ashokathawale1801 Год назад
खूपच सुंदर ,सर्व कलावंतांचे खुप खुप अभिनंदन
@gangadharkhillare3754
@gangadharkhillare3754 3 года назад
खुप सुंदर, पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... गायन,वादन,आणि नृत्य सर्वच आघाड्यावर बाजी मारली..
@kerubhaushinde7134
@kerubhaushinde7134 2 года назад
मराठमोळी अस्सल कला,👌👍 मनमोहक व अव्वल सादरीकरण. ❤️
@diliplandkar1302
@diliplandkar1302 3 года назад
जोपर्यंत असे कलाकार आहेत तो पर्यंत लावणीचे गायन, ढोलकी एवढ्या वयाच्या भाऊ कडून आणि अप्रतिम नृत्याचे सादरीकरण केले
@prakashshirore2053
@prakashshirore2053 Год назад
ढोलकी खूप छान वाजवली... कलाकार सर्वच पारंगत आहेत
@yuvarajpatil7487
@yuvarajpatil7487 2 года назад
लावणी खूपच आवडते खरोखर सुंदर लोककला आहे तिला जिवंत ठेवायला पाहिजे
@user-tj2bd7lq4i
@user-tj2bd7lq4i Год назад
अतिशय सुंदर मला खूप आवड होती पण घरच्या प्रति स्टेपायी घरच्या लोकांनी काही च करु दिले नाही फार राग येतो
@Boss-id8xf
@Boss-id8xf 3 года назад
तमाशा म्हटला की माझी आवडती कला लहानपणी मी दुरवर जायचो नाल. वाद्य खुप आवडीचे परंतू टीव्ही व. मोबाईल यांच्यामुळे या लोककलेला ग्रहण. लागल
@lahumadke2070
@lahumadke2070 3 года назад
सर्व वाद्यवृंद कलाकार यांनी अतिशय सुरेख साथ दिली म्हणूनच या ताईनां छान सादरीकरण करता आले, अप्रतिम अभिनय.....
@rohanudaychinchore8579
@rohanudaychinchore8579 3 года назад
अत्यंत श्रवणीय! ढोलकी, संवादिनी, गायन आणि नृत्य सर्वच आघाड्यांवर बाजी मारली आहे. धन्यवाद.
Далее
Maithili Patil
10:03
Просмотров 636 тыс.
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)
03:02
Просмотров 1,8 млн
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
00:19
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
बतावणी | दिवस 17 | Full video
21:30
Maharashtra state Lavni Dance Competition 2018 | 02
49:45