ताण व्यवस्थापन, छाटणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन, खैऱ्या रोग नियोजन माहिती, हस्त बहार चे फायदे इत्यादी. सहभाग: श्री. शशांक प्र. दाते उद्यानविद्या तज्ञ, कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
हस्त बहर चे नि योजन कसे करावं ही माहिती न देता आपण संूर्णपणे निंबू पिकाचं नियोजन सांगितलं पुस्तकी महिती देण्यापेक्षा प्रात्यक्षिक महिती देण्यावर भर दिला असत तर बरे झाले असते उत्तम