Тёмный

लिंबू : भरपूर फळे लागण्यासाठी काय करावे | limbu | Citrus x limon | Lemon 

Madhuban Garden
Подписаться 15 тыс.
Просмотров 130 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 95   
@milindkale564
@milindkale564 2 года назад
हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे कमि वेळात,कारण सर्व डिटेल मधे सोप्या टिप्पस सह
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@anuradhakulkarni1440
@anuradhakulkarni1440 2 месяца назад
अभ्यास पूर्ण माहिती दिली मॅडम आपण
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 3 месяца назад
फार सुंदर माहिती. सांगितली आभारी आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
धन्यवाद !
@vandanasutar6681
@vandanasutar6681 2 года назад
माधवीताई तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. काही दिवसांपूर्वी माझ्याही झाडाची लिंबं फुटत होते. व्हिडिओ पाहिल्यावर ताबडतोब उपाय समजला.सर्वच व्हिडिओ अतिशय उपयुक्त असतात.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद मॅडम 🙂
@vrushalipande1924
@vrushalipande1924 10 месяцев назад
वाह खुप उपयुक्त माहिती. माझ्या शंकेच निरसन झाला खुप खुप धन्यवाद
@praba8511
@praba8511 Год назад
ताई किती उपयुक्त आणि महत्वाची माहिती दिलीत. आपले खुप आभार 🙏🏻
@shobhajoshi1461
@shobhajoshi1461 2 года назад
सोप्या पद्धतीने ऊपयुक्त माहिती मिळाली .
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद 🙂
@manikshinge4341
@manikshinge4341 2 года назад
व्वा खूप छान प्रात्यक्षासहित 👍 धन्यवाद
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
Thanks!
@rrs1152
@rrs1152 2 года назад
खूपच छान आणि उपयुक्त माहिती
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद 🙂
@UshaFand
@UshaFand 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 месяцев назад
धन्यवाद 🙂
@nameetalalingkar9435
@nameetalalingkar9435 4 месяца назад
Video.khup.upyogi.zala aahel..... Dhanywad.tai.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 4 месяца назад
धन्यवाद .
@hustlechallenge4300
@hustlechallenge4300 7 месяцев назад
खूप छान माहिती thank you madam🎉
@greendreams.
@greendreams. 10 месяцев назад
खुपच उपयुक्त माहिती.
@sangitalandge2705
@sangitalandge2705 2 года назад
खूप छान माहिती दिली
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद मॅडम 🙂
@jyotideshpande5089
@jyotideshpande5089 2 года назад
खुप छान माहिती मिळाली .धन्यवाद.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@sanjaykajrekar3077
@sanjaykajrekar3077 2 года назад
खरोखर सुंदर माहिती
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@shubhangi4132
@shubhangi4132 4 месяца назад
खूप छान माहिती धन्यवाद
@bharatisutar2213
@bharatisutar2213 2 года назад
खूपच उपयुक्त माहिती मिळाली
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद 🙂
@janhavikodolikar6980
@janhavikodolikar6980 2 года назад
छान माहिती .सध्या रोप तयार केलेय.पुढच्या वाढीसाठी माहितीचा छान उपयोग होईल.😊🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@kavitajadhav1001
@kavitajadhav1001 2 года назад
तुम्ही खूप छान माहिती देता
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@ushagawhale7592
@ushagawhale7592 2 года назад
खूप छान सविस्तर माहिती दिलीत ताई,🙏👌👍
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@vaishalipawar5869
@vaishalipawar5869 Год назад
खूप छान माहिती , धन्यवाद ताई 🙏🙏
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद मॅडम 🙂🌹
@pratibhab4900
@pratibhab4900 2 года назад
मधुबन गार्ड्न चा प्रात्यक्षिका सहित उत्कृष्ट विडिओ
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@manishasali7242
@manishasali7242 10 месяцев назад
खुप छान माहिती 👌👌🙏
@varinderjitvlogandgardening
@varinderjitvlogandgardening 2 года назад
Very good sharing Thanks
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@sandhyamali495
@sandhyamali495 5 месяцев назад
Khup chan mahiti
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 месяцев назад
🍫
@sweetybali2890
@sweetybali2890 Год назад
Khup upaukta mahiti milali
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙂🌹
@shalininile2587
@shalininile2587 5 месяцев назад
Khoopch chan mahiti
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 месяцев назад
धन्यवाद 🌹
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature 2 года назад
खूपच छान हो.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@tejassalunkhe8219
@tejassalunkhe8219 2 года назад
खुप उपयुक्त माहिती दिलीत ताई. माझेकडे ही दोन बियांपासून आलेली रोपे आहेत. आता या नुसार काळजी घेण्यास सहज, सोपे होईल.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@renukadeolgaonkar6966
@renukadeolgaonkar6966 2 года назад
व्वा...लिंबू चा व्हिडिओ मस्तच झालाय
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद 🙂
@meenaghuge6289
@meenaghuge6289 2 года назад
अभ्यासपूर्ण व्हिडिओ👍
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
Thanks!
@artsejalchoudhari
@artsejalchoudhari 2 года назад
खुप छान
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@jayathorat1895
@jayathorat1895 Год назад
Thank you so much ma'am
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
Thank you too
@pandurangjage8215
@pandurangjage8215 8 месяцев назад
धन्यवाद ‌ताई
@rupalisatardekar4051
@rupalisatardekar4051 6 месяцев назад
माझ्याकडे बी पासून तयार झालेली रोपे / झाडे आहेत .तीन वर्षांची आहेत .ती वेगळी वेगळी लावावी लागणार काय? अजून किती काळ जाईल फळे लागायला
@kavitajadhav1001
@kavitajadhav1001 2 года назад
माऊ मोठी झाली,रम्ही खु छान माहिती देता.मार्गदर्शन सोपे असते
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@SanchitaKamble-uy5vb
@SanchitaKamble-uy5vb 5 месяцев назад
Aamche libu che zhad 4 year zhale pn na phule yet na limbu vaadh bharpur hote mhnun sarkhi kating krte mi
@MadhubanGarden
@MadhubanGarden 5 месяцев назад
एक वेळ भरपूर वाढू दया. कटिंग करू नका. आणि फळे न धरण्याची अनेक कारणे असतात. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे खते दया. लीम्बुला खते भरपूर लागतात.
@maheshkirte9917
@maheshkirte9917 2 месяца назад
🎉
@nilambarijankar6627
@nilambarijankar6627 8 месяцев назад
मॅडम velankar चाफायची पण तुम्हीच माहिती दिली आहे का.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 8 месяцев назад
हो , मीच केला आहे व्हिडिओ.😊 धन्यवाद
@pandurangjage8215
@pandurangjage8215 8 месяцев назад
व्हिडिओ छान आहे माझ्या घरच्या अंगणात एक लिंबाचे झाड उगवले आहे परंतु त्या झाडस गेली सहा वर्षे पासुन फुलं किव फळ येत नाही झडाची उंची‌ चार फूट झाली आहे तरी योग्य मार्गदर्शन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवावा ही विनंती
@MadhubanGarden
@MadhubanGarden 8 месяцев назад
आपोआप आलेले आहे, म्हणजे ते बिपासून उगवलेले आहे.अशा रोपांना पाच वर्षांनी फूले लागतात. कलमी असेल तरच लवकर फळे देतं .
@mangalaher
@mangalaher 3 месяца назад
नमस्कार ताई माझ्या कुंडीत लिंबाच झाड आहे तर तीन चार वर्षे झाली पण फुल फळ येत नाही हो काय खत देयची आहे ते सांगा
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
व्हिडीओत सर्व आहेच.
@artsejalchoudhari
@artsejalchoudhari Год назад
😍👌
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
Thanks 🙂🌹
@mohanshinde2459
@mohanshinde2459 5 месяцев назад
Like
@besicsports5638
@besicsports5638 6 месяцев назад
निबुं च रोप लावल्यानंतर किती दिवसात फळ येईल 😅
@MadhubanGarden
@MadhubanGarden 6 месяцев назад
नर्सरीतून कलमी रोप आणले तर आधीच लिंबू लागलेले असतात. पण जर बी पासून रोप तयार केलं असेल तर चार ते पाच वर्षे लागतात लिंबू येण्यासाठी.
@कलाक्रिएशन
@कलाक्रिएशन 6 месяцев назад
लिंबू not निंबू
@besicsports5638
@besicsports5638 6 месяцев назад
@@कलाक्रिएशन आम्ही कान्हादेशी शेत आम्ही निबुं म्हणतात
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
thanks
@pravingawade3231
@pravingawade3231 Год назад
👍👍👌👌🙏🏻🙏🏻
@MadhubanGarden
@MadhubanGarden Год назад
धन्यवाद 🙂
@nilambarijankar6627
@nilambarijankar6627 8 месяцев назад
सध्या माझ्या लिंबू च्या झाडाला ताण देऊन गांडूळखत दिले आहे. झाड कुंडीत असून बी पासून आलेले पाच वर्षाचे आहे. पाणी रोज घालू की माती सुकल्यावरच घालू आणि किती प्रमाणात घालू.
@MadhubanGarden
@MadhubanGarden 8 месяцев назад
माती सुकल्यानंतर पाणी देणे.
@kavitajadhav1001
@kavitajadhav1001 2 года назад
देव आपले भले करो
@MadhubanGarden
@MadhubanGarden 2 года назад
धन्यवाद !
@jayshreeshendage9955
@jayshreeshendage9955 6 месяцев назад
आमच्या झाडाला अजिबात वाढ नाही
@MadhubanGarden
@MadhubanGarden 6 месяцев назад
थोडीशी प्राथमिक माहिती सांगा . किती वर्षाचे झाड आहे ? जमिनीत लावले आहे की कुंडीत ? बी पासून तयार केलेले आहे की नर्सरीतून कलमी आणून लावले होते ? ऊन भरपूर म्हणजे किमान चार ते सहा तासांचे मिळते का ? आणि आतापर्यंत खतपाणी काय केले आहे ? म्हणजे त्यानुसार पुढे काय करायचं ते सांगता येईल.
@jayshreeshendage9955
@jayshreeshendage9955 6 месяцев назад
झाड निर्सरी मधून आणले आहे पण त्याला वाढ नाही 6 वर्षे झाली
@jayshreeshendage9955
@jayshreeshendage9955 6 месяцев назад
जमिनीत लावले आहे
@MadhubanGarden
@MadhubanGarden 3 месяца назад
welcome
Далее