देव करो नि सई राणा सारखे राधिका च्या वेलीवरती पण लवकरात लवकर दोन फुल फु लावित हीच आई नाना सोबत माझी पण सदगुरु चरणी प्रार्थना आहे . राधिका नि विशेष म्हणजे तिच्या मिस्टरांचा स्वभाव किती छान ' शांत आहे .❤❤❤❤
😊 जर त्यांना लेक असतील तर त्या विसाव्याला गेल्या असतात हे वाक्य मात्र खरं आहे पण लाडू करून त्या बारीक झाला हे मात्र पूर्णपणे चुकीचं आहे त्या बारीक झाला पण त्याच्या मागचं कारण वेगळे आहे आणि ते एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार🙏