Тёмный
No video :(

लेक निघाली सासऱ्याला। तिच्या आईची वेडी माया ॥ सीता माझी मालयन । मागं हांबरती गाया॥  

The Great Indian
Подписаться 11 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

लेक निघाली सासऱ्याला। तिच्या आईची वेडी माया ॥
सीता माझी मालयन । मागं हांबरती गाया ॥
बहिणीला घालवून । भाऊ बसला वेशीपशी ॥
सखा शेल्यानं डोळं पुशी ॥लेक निघालेली निघाली सासऱ्याला । भावजय वाणीन धुती पाय
बघा कौतुक बाबा आय ॥लेक निघाली सासऱ्याला । चुलता गाडी म्होर उभा॥
लेकी जाण्याला किती शोभा ॥
#जात्यावरीलओव्या #जात्यावरच्याओव्या #जात्यावरच्या #जात्यावरील #मराठीमाती #मराठी #ओव्या #ओव्याजात्यावरील #ओवी
#jatyavarchigani #jatyavarchyaovya #jatyavarchyaovyamarathi #jatyavarilgani ja
#jatyavarilovya #paramparik #paramparikgeet #ovi #ovya #lekichiovi
#aaibaba #aaivadil #aai #bahini #bhau #bhartar #marathi #marathigane #marathisong #marathimanas #viralvideo #viralmarathi #trending #trendingvideo #trend #youtube #youtubeindia #youtubevideo

Опубликовано:

 

11 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 18   
@sakharampokharkar9735
@sakharampokharkar9735 5 дней назад
खूप छ्यान
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 5 дней назад
धन्यवाद आपले मनापासून आभार 😊🙏🏻🙏🏻 आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहे😊❤🙏🏻
@SwatiDolas-v2c
@SwatiDolas-v2c 11 дней назад
Khup. Chan bhavli
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 11 дней назад
धन्यवाद आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻
@ganeshgadekar4658
@ganeshgadekar4658 Месяц назад
गाने मला खुप आवडतात मला माझ्या माहेर ची खुप आठवण येते 😂
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian Месяц назад
धन्यवाद 😊🙏🏻आपले मनापासुन आभार 😊🙏🏻❤
@savitakachare2657
@savitakachare2657 21 день назад
अतिशय सुंदर गीत रचले आहे आणि गायले सुद्धा आहे तसेच गीत मध्ये आलेलं प्रत्येक नातं त्याविषयीचा आपुलकीचे भाव मनात दाटून आले
@savitakachare2657
@savitakachare2657 21 день назад
अतिशय सुंदर गीत रचली आहेतसेच गायले सुद्धा आहे
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 21 день назад
@savitakachare2657 धन्यवाद ताई 😊❤🙏🏻आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहे 😊❤
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 21 день назад
आपले मनापासून आभार ताई 😊❤🙏🏻
@Hitesh_editz-
@Hitesh_editz- 3 дня назад
Very nice
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 3 дня назад
Thank you 😊❤🙏🏻
@ranjanakhirkade6220
@ranjanakhirkade6220 23 дня назад
खूपच छान आहे मला हे गायला खूपच आवडते छान आहे
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 23 дня назад
धन्यवाद😊❤ आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहे ❤😊🙏🏻
@kavitaPingle-ym3ve
@kavitaPingle-ym3ve Месяц назад
खूप खूप छान ताई.
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian Месяц назад
आपले हृदयापासून आभार❤😊🙏🏻
@bharatimahale5104
@bharatimahale5104 26 дней назад
Maza maherachi khup aathan yet aahe
@TheGreat_Indian
@TheGreat_Indian 25 дней назад
🙏🏻🙏🏻❤❤
Далее
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 52 млн