Тёмный

लेखापरीक्षकाची जबाबदारी व अधिकार : सुहास पवार, ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १, सहकारी संस्था,पालघर 

sahakar bhann
Подписаться 82 тыс.
Просмотров 1,2 тыс.
50% 1

ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर तसेच ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग - १, उपनिबंधक कार्यालय (सर्व ) आणि पालघर सर्टिफाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून २०२४ आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर. विषय : लेखापरीक्षकाची जबाबदारी व अधिकार, वक्ते : सुहास पवार, ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १, सहकारी संस्था,पालघर
) सहकारी कायदयातील तरतुद : • सहकारी कायदयातील तरतुद...
2) लेखापरीक्षकाची जबाबदारी व अधिकार : • लेखापरीक्षकाची जबाबदार...
3) लेखापरीक्षकाची कर्तव्य, विशेष व विनिदिर्ष्ट अहवाल : • लेखापरीक्षकाची कर्तव्य...
4) प्रमाणित लेखापरीक्षण करताना येणारे प्रश्न ?( Part II) • प्रमाणित लेखापरीक्षण क...
5) लेखापरीक्षनात त्रुटी आढळ्यास नियम ६९ नुसार लेखापरीक्षकाचे नांव नामतालिकेतून कमी होऊ शकते. • लेखापरीक्षनात त्रुटी आ...
"SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content.
चैनल सब्सक्राइब करें: / @sahakarbhann3218
हमारे फेसबुक पेज को लाइक करें: / sahakar.bhann
हमें ट्विटर पर फॉलो करें: / kondajikanade2
/ kishor-kanade-79758377
kishorkanade.b...
mail id : sahakarmitra17@gmail.com / kondajikanade2@gmail.com
Respected Sir/ Madam,
If feel “sahakar bhann” channel is best and you want to add some contribution to Sahakar bhann, pl click on “Thanks” botton on My You tube Channel “sahakar bhann”and donate as much you feel.
Support : Paytm 9619335130
Thank You
Video By kishor Kanade
Mob. No. 9619335130

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@sureshhire6972
@sureshhire6972 Месяц назад
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@narayangaikwad9518
@narayangaikwad9518 Месяц назад
एका सोसायटीला कंदील खरेदी करावयाचे आहे १) बाजारभाव रूपये १०/- प्रमाणे ५० कंदील खरेदी केले. प्रत्यक्षात २५ कंदीलची मागणी होती २) मागणी ५० कंदीलची होती. बाजारभाव रुपये १०/- चा असताना रुपये ९/- ने १० कंदील खरेदी केले. उर्वरित कंदील तातडीची मागणी समजुन रुपये २०/- ने खरेदी केले हे एक प्रकारे निधीचा अफहार आहे
@narayangaikwad9518
@narayangaikwad9518 Месяц назад
प्रत्यक्षात सहकार भारती मार्फत कमीतकमी तीन दिवसाचे प्रशिक्षण झाले पाहिजे. येथे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल नॉलेज मिळत नाही. नवीन लेखापरीक्षकाकडुन प्रत्यक्ष सराव करुन घेतला पाहिजे. १) ऑडिटची सुरूवात कोठून करावे. २) ऑडिट रिपोर्ट कसा लिहावा ३) विशेष अहवाल कसा लिहावा ४) विनिर्दिष्ट अहवाल कसा लिहावा ५) ऑडिट कसे करावे ६) लेखापरीक्षकाने चुकीचे ऑडिट केल्यावर फौजदारी गुन्हा नोंद होते हे जाणिव करून देणे ६) मॅन्युअल अकौंट करणारा ऑडिटर व्यवस्थित ऑडिट करू शकतो
@prakashpitale2967
@prakashpitale2967 Месяц назад
मी ज्या सोसायटीध्ये रहातो 2015 मध्ये रजिस्टर झाली 2015 ते 2018 घ्या ऑडिट रिपोर्ट संशय पद आहे.त्याच प्रमाणे 2018 ते 2024 पर्यंत ऑडिट केले नाही त्याचप्रमाणे 2018 पासून कोणतीही सभा घेतली नाही.भाग प्रमाणपत्र दिले नाही.यावर.मी संस्था व उपनिबंधक यांना तक्रार केली.तर या संस्थेवर कारवाई व दंड याबाबत मला संपूर्ण माहिती द्यावी. हि विनंती
@bharatkharat2010
@bharatkharat2010 Месяц назад
नमस्कार सर🙏🏻, ताळेबंद पत्रकावर लेखापरीक्षकाचा योग्य शिक्का नमुना कृपया योग्य शब्दरचना नमुना सांगाल👍
Далее
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 2,9 млн
Самое неинтересное видео
00:32
Просмотров 844 тыс.
Why PM Modi is in Brunei | Vantage with Palki Sharma
8:30
redevelopment & self redevelopment chandrashekhar prabhu
1:01:27