Тёмный
No video :(

लेडीज स्पेशल टूर निघाली थायलंडला✈️ Fly With Ranjita ची पहिली ट्रीप 😍 Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 685 тыс.
Просмотров 185 тыс.
50% 1

►►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►For Domestic & International Travel Inquiry
Please Contact : Fly With Ranjita : Ph.No. 9170703970
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#thailand #thailandtrip #flywithranjita
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Опубликовано:

 

4 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 348   
@sandysandy8294
@sandysandy8294 3 месяца назад
खूप छान झाली आपली ट्रिप रंजिता ! तू , रोहन, श्रिया, दुर्गा आणि पेमने मिळून तिला अविस्मरणीय बनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आपल्या कुटुंबाला सोडून तुम्ही आम्हाला तुमचे ६ दिवस दिले. मला आनंद आहे तुझ्या पहिल्या प्रवासात सहभागी होता आले याचा. पुढच्या ट्रिपच्याघोषणेची आतुरतेने वाट पाहत आहे. अशीच घौडदौड सुरू ठेव🎉😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You So Much Tai 🥰
@durgamhaske755
@durgamhaske755 3 месяца назад
Thanku ❤😘
@surekhapatil3792
@surekhapatil3792 2 месяца назад
हॅलो, कृपया जेष्ठ नागरिकांसाठी एखादी टूर आयोजित करावी 😊
@bharatinavgan7154
@bharatinavgan7154 3 месяца назад
Ranjita, तुला खूप खूप शुभेच्छा.तू मनाने मोठी आहेस तशीच तुम्ही दोघेही खूप खूप मोठे व्हा.आणखी नाव कमवा.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
मनपूर्वक धन्यवाद
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 Месяц назад
Only ladies ला नेहमी मज्जाच येते.... परंतु दुसऱ्या देशात जाऊन जबरदस्तीने कोणत्याही देवाचा जयजयकार करायला लावणे शोभत नाही...
@rekharaut1766
@rekharaut1766 3 месяца назад
रंजिता तु भरारी पाहून खूप आनंद ह्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि आकाशाला गवसणी घालण्याचे यश तुला मिळू दे व्हिडिओ तर छानच 🥰🥰🥰👌👌👌👌👍👍👍👍🎊🎊🎊🎊🎊🎊
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 3 месяца назад
रंजिता शुभ सकाळ विडीवोची सुरूवात छान केली आम्ही घरात बसुन थायलंड च्या टिपचा आनंद घेतला तुम्ही दोघंही खुप हौशी आहे आणि मेहनतीने काम करतात आम्हांला पण विडीवो आला नाही तर चुकलयासारख वाटत खुपच छान विडीवो दाखवला आम्हाला ही मजा आली बघुन छान वाटलं एक नंबर विडीवो असेच छान छान विडीवो दाखवत रहा तुम्हाला दोघांना भरभरून यश देवो आणि आजुन उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना देव बरे करो तुम्हाला स॔वाना जय सदगुरू जय श्री राम
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank you so much 🥰
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 3 месяца назад
थायलंड चार पहिला दिवस खूप छान रोहन रंजिता तुमच्या मुळे आम्हाला पण पाहायला मिळणार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@VandanaTelore
@VandanaTelore 3 месяца назад
रंजीता रोहन खुप छान थायलंडची टिप जिथे रंजीता दुर्गा आहे तिथे मस्ती मज्या पुढच व्हिडिओ एक नंबर असणार आहे मी वाट पाहतोय ❤❤
@anghamane3507
@anghamane3507 3 месяца назад
रंजिता रोहन भाऊ १नंबर ❤❤ निश्चित च निःशब्द 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💕💕💕💕💕💟💗💚💜💜💕💖💞❤️💓❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सुंदर खूपचं छान च मस्तच छान च लाखात भारी कौतुकास्पदच 👌 जाम भारी मज्जा च मजा आली असेल किती बोलू आणि किती नको असं झालं आणि होतं आहे खरं च भारी 👌👌 अफलातून च करामती लाखात भारी महिला भारी कौतुकास्पदच लाजवाब लाख लाख आणि कोटी कोटी प्रणाम आणि आई 🙏🙏🙏🙏🙏
@samidhajadhav5964
@samidhajadhav5964 3 месяца назад
शुभ सकाळ रंजीता रोहन ज्या महिला काही कारणामुळे येऊ शकल्या नाहीत, त्यांचे कमेंट्स मी वाचते आहे. व्हिडिओ बघून त्यांना जर एवढी मजा वाटत असेल तर आपण ती अनुभवली आहे मी तर ही ट्रिप आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. माझी तर पहिली इंटरनॅशनल टूर होती.आणि ती अगदी अमेझिंग होती . त्या सहा दिवसात मी तर मनमुराद आनंद लुटला.
@MinakshiJangan-kn2ok
@MinakshiJangan-kn2ok 3 месяца назад
एक नंबर व्हिडिओ ताई सगळ्यांनी खूप Enjoy केलंय पण दुर्गा ताई Full to Dhamal
@sayalimayekar9242
@sayalimayekar9242 3 месяца назад
Amazing खूप च छान trip 🎉🎉 आपले रंजिता आणि रोहन आहेतच great मनमिळाऊ ❤❤next trip आम्ही पण join करू नक्की 👍😊
@Aaryawithmom
@Aaryawithmom 3 месяца назад
Tai kiti rupis kadhyache asttat trip sathi
@ashwini..
@ashwini.. 3 месяца назад
खूप छान व्हिडीओ दादा😊दादा तुला सगळ्या लेडीज़ मुळे awkward वाटलं असेल ना थोड.. खूप मस्त मस्त व्हिडीओ येणारेत पुढचे अस वाटतय😊😊❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
खूप भारी व्हिडिओ येणार आहेत ♥️
@rekhapatil80
@rekhapatil80 3 месяца назад
ताई ट्रूर चा पहिला दिवस खूप छान 😍
@sharadpatil8384
@sharadpatil8384 3 месяца назад
छान व्हिडिओ भारतीय नारी जिंदाबाद आणि विजय असो तुम्हा सर्वांनां खुप शुभेच्छा 🌹
@jyotigupte3771
@jyotigupte3771 3 месяца назад
मौज. मजा मस्तीची उत्तम सोय म्हणजे fly with Ranjita उत्कृष्ट मॅनेज केलेली ट्रिप रंजिता म्हणजे टेन्शन नही लेनेका और नही देनेका 🥰🥰🥰🥰🤙🤙🤙🤙❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You मावशी 😊
@bhagyashreejoshi1838
@bhagyashreejoshi1838 3 месяца назад
जाम भारी ग ❤️❤️किती कौतुक करू दोघच 😍😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
♥️♥️♥️
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 3 месяца назад
खूप छान वाटले रंजिता ताई‌ रोहन दादा तुमचे यश सर्व जगात होऊदे ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@akshatathakur7012
@akshatathakur7012 3 месяца назад
व्हिडिओ खुपच छान आहे मला खुप छान वाटल मी दोनदा व्हिडिओ बघितला ❤❤❤आम्ही घरात बसून थायलंड च्या टिपला आनंद घेतला तुम्ही दोघेही खूप हौशी आहे ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 3 месяца назад
शुभ सकाळ पाटील फॅमिली थायलंड ट्रीप एकच नंबर खुपखुप शुभेच्छा.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
मनपूर्वक धन्यवाद
@mr.prashantsawant5196
@mr.prashantsawant5196 3 месяца назад
Heartiest congratulations on your first successful foreign tour, May God bless you all in the years to come
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank you so much!
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 3 месяца назад
Ranjita tour chi suruvat khup chan .majja ale Aseach pudhil devas Enjoy kara.Tumha doghana Pudhil vaat chali sathi khup khup subhecha.Ranjita ,Rohan sobat tour mhanjey Full Dhamala 😅
@anghabodke6225
@anghabodke6225 3 месяца назад
शुभ सकाळ 🎉 थायलंड चा पहिला दिवस खूप छान तुझ्यामुळे आम्हालाही बघायला मिळणार रंजीता थँक्यू❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
♥️♥️
@shrirangmane4335
@shrirangmane4335 3 месяца назад
Trip Price please
@gazalakhan941
@gazalakhan941 3 месяца назад
Atishay sunder tumchi ji dhamal video mdhe bghitli tr as vatt ki aapn swatach Thailand mdhe aahot Apratim video ani tu Khup energetic aahes ani nehmich raha👌👌👌❤
@dipalidhumal7311
@dipalidhumal7311 3 месяца назад
खूप छान विडिओ असं वाटतंय उद्याच सकाळचे 9 कधी वाजतात ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
♥️♥️
@shreyamistry5243
@shreyamistry5243 3 месяца назад
10.30 pure bliss ganpati bappa morya 🧿🧿🧿🧿🧿🧿🧿✌🕉🔱🪄↗️
@user-eq5gl2ue7k
@user-eq5gl2ue7k 3 месяца назад
Sunita murudkar Wow Very nice ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thanks a lot
@user-of6fe2yk5v
@user-of6fe2yk5v 3 месяца назад
Ad lau nakana😮
@ridansh_gaming
@ridansh_gaming 3 месяца назад
मी खूप miss केली ट्रीप रंजिता . मजा केली तुम्ही. पुढच्या वेळी मी येणार आहे ❤ मी विनया चौधरी पुणे❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
नक्की या, खूप मजा येईल ♥️
@MeghaNijai-ei7hv
@MeghaNijai-ei7hv 3 месяца назад
Konti tour
@jatinchheda8687
@jatinchheda8687 3 месяца назад
Jay sadguru Tai 😊trip cha 1st day ch evdhi dhamal tar next 4 day tar khallas🎉😂😂😂sagle ch khush hote,,durga Tai chi airport var entry ch khatarnaak 😮😅😅😅😅& many many congratulations tai aani Rohan bhi,4 trip success,ashi ch bharari gya ,sampurn jag phiray ch aahe,,🎉🎉very excited next vlog😊😊👍👍👍next trip jaldi karo✈️✈️✈️✈️ good luck 🤞 for future😊😊
@vaishalispecialvlog9935
@vaishalispecialvlog9935 3 месяца назад
रंजीता आणि रोहन दादा खूपच भारी झाली थायलंडची ट्रिप असं वाटत होतं खरंच ही ट्रिप मिस केली अडचण असल्यामुळे नाही जमलं यायला पण तुम्ही गेलात आणि तिकडचं वातावरण बघून खूप मज्जा आली असं वाटत होतं की मी पण थायलंडची टूर केली खूप खूप भारी मज्जा वाटली ब्लॉग बघायला आणि रोहन दादा आणि रंजीता खरच खूप ग्रेट आहात दोघेपण सलाम तुमच्या कार्याला❤
@poojapardeshi7951
@poojapardeshi7951 3 месяца назад
जय सदगुरू.,.शुभ सकाळ फॅमिली., खुप खुप छान थायलंड ट्रीप होती तुमची...ताई❤😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@shrutitappe2340
@shrutitappe2340 3 месяца назад
Khup chan zali trip. Ajunahi baher aalo nahi tyatun. Ranjita tula ani Rohanla bhetun khup chan watale. ❤❤ Wish you all the best for future.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You Dear ♥️
@meenalpuppy2009
@meenalpuppy2009 3 месяца назад
वाह 👏🏻👏🏻 Ranjita...one more feather in yr cap. खूप छान आजचा vlog plus त्यात तुझी एनर्जी, दुर्गा ची सोबत आणि इतर मुली एक नंबर❤❤
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 3 месяца назад
Hi 🙏जय सद्गुरू🙏❤️❤️🥰😍☺️😊👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
जय सद्गुरु
@janviwarik3601
@janviwarik3601 3 месяца назад
Sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
जय सद्गुरु
@ganeshpagar5648
@ganeshpagar5648 3 месяца назад
थायलंड cha पहिला विडिओ खुप छान ताई 👌👌 खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि रोहन दादा ला 💐👌❤️👌
@priyankafulsundar4645
@priyankafulsundar4645 3 месяца назад
Good morning.. Jay Sadguru🙏 khup chan trip❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@jyotsnapatil301
@jyotsnapatil301 3 месяца назад
तुझं जेव्हढेकौतुककरावे तेव्हड कमीच आहे बेटा !!!! खूप खूप आशीर्वाद ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
मनपूर्वक धन्यवाद मावशी 😊
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 3 месяца назад
Ranjita तूझ्या सगळ्या इच्या स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो हीच Swami samartha charni प्रार्थना
@supriyapednekar8288
@supriyapednekar8288 3 месяца назад
Gm ranjita tai Khup Chan vatala trip cha vlog baghun asch vatala ki aami pan tumcha sobat aahot tumcha vlog baghun divas khup Chan vato Rohan dada aani ranjita tai tumla tumcha team la aani family la khup shubhacha Tumi sarv ajun pude jahot hich sadicha❤❤❤❤🎉maza aali khup
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
मनपूर्वक धन्यवाद 🙏
@VarshaGharge
@VarshaGharge 3 месяца назад
खुप छान झाली टिप रंजिता 😊😊😊😊
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 3 месяца назад
Ranjita n Rohan tumala khoop khoop shubhechha 😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
मनपूर्वक धन्यवाद
@vandanabhingare9190
@vandanabhingare9190 3 месяца назад
Ranjita & Rohan. ...khup chaaan
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 3 месяца назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘 खूप छान करावं तेवढं कौतुक कमीच रंजीता
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You So Much 😊
@Kalpanapanchal588
@Kalpanapanchal588 3 месяца назад
Good morning Ranjita n Patil family 🙏Khup bhari video aahe bagalya majja yenar aahe Hets of Rohan n Ranjita 👌👍❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 3 месяца назад
गणपती पापा मोरया 🙏
@shreyamistry5243
@shreyamistry5243 3 месяца назад
10.30 pure bliss ganpati bappa morya
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896 3 месяца назад
Wow nice to see fun and excitement among you all
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank you so much
@rohinimahadik2284
@rohinimahadik2284 3 месяца назад
Very nice khoop chan trip✈️ baghun lay bhari vatla
@shri5979
@shri5979 3 месяца назад
जबरदस्त ट्रीप झाली ❤
@sandeepbhosle8638
@sandeepbhosle8638 3 месяца назад
IT was awesome,keep it up, God bless you,first video of Thailand was mind blowing and you all have enjoyed,thanks Rohan ji as your helping hand,thanks take care bye
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
So nice of you🥰 Thank You 😊
@shilpakhandre992
@shilpakhandre992 3 месяца назад
खूप छान आहे All the best for your new journey
@shraddhatupe5648
@shraddhatupe5648 3 месяца назад
Khup Chan tumchi tour mala pan yayache hote pan pass port nahi mazya kade mhanun yeu Shakli nahi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Passport काढून घ्या, next ट्रीपला भेटूया
@kishorichavan1995
@kishorichavan1995 3 месяца назад
Package kiti? Next kadhi
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 3 месяца назад
Durga pan aahe. Mg kay baghayalach nako majjach majja. 👌👌🌹🌹
@sachinparate3588
@sachinparate3588 3 месяца назад
Jay sadguru 🙏 Ranjita tai superb vlog thailand trip mast 😊❤
@latakamble4977
@latakamble4977 3 месяца назад
Thailand mahilanchi tripcha video khup chhan vatala bhayal maja aali
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@mitalipatil6973
@mitalipatil6973 3 месяца назад
खूपच छान ट्रीप पुढील वाटचाली साठी अनंत हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@JeenaDesai-uc5eh
@JeenaDesai-uc5eh 3 месяца назад
Wow खूप मस्त......तुम्ही enjoy केलं ते बघून मला पण एक ट्रीप तुमच्या सोबत करायची आहे❤
@smitasandav-hh5ik
@smitasandav-hh5ik 3 месяца назад
Khupch chhan Ranjita pahila divas 👌👌👍👍❤❤
@swatimhatre1001
@swatimhatre1001 3 месяца назад
Khuppp chan video mast majja aali pahayla ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@sangeetakadam6063
@sangeetakadam6063 3 месяца назад
Khup Chan mast video Ranju... Mast fresh vatle ...🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@supriyabhosale4140
@supriyabhosale4140 3 месяца назад
Good morning family, Ranjita tuza pathvla video bagun aamchi sakal chan zali ,Rohan, Ranjita God bless you beta 😍🥰😘😘😘😘🤗🤗🤗🤗👍🙌jagatil sagli sukh tumhala milo 😘🙌🙌aamala ghari basun sagla desh bagayala milto tu jithe jate tithe aami gelya sarkhe watate ♥️🥰🥰🥰🥰😍🤗😘😘😘😘👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You So Much 😊
@jagannathbhoi6920
@jagannathbhoi6920 3 месяца назад
रंजित्ता दुर्गा आल्यामुळे धमाल केली आहे दुर्गा शिवाय मज्जा नाही तुम्ही दोघी म्हणजे जीव की प्राण लई लई भारी ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
♥️♥️♥️
@durgamhaske755
@durgamhaske755 3 месяца назад
Thanku so much ❤,😘😘😘😘
@ankushjambukar1759
@ankushjambukar1759 3 месяца назад
खूप छान व्हिडिओ आहे मज्जा येणार बघायला👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@sangeetachobe3295
@sangeetachobe3295 3 месяца назад
Shree Swami Samarth
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
🙏🙏
@pandityerudkar7467
@pandityerudkar7467 3 месяца назад
Enjoy your friends
@reemapondekar
@reemapondekar 3 месяца назад
Chan hota trip cha 1 st day mast majja aali baghun ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@ujwalakale5802
@ujwalakale5802 3 месяца назад
Congratulations dear🎉❤ all the best!! God bless you always.i like your optimism.🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 3 месяца назад
Khup chaan vatla video.....superb..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 3 месяца назад
Khup chan dakhvlas Thailand cha first day nice video jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊 जय सद्गुरु
@kiritgujarangujaran3901
@kiritgujarangujaran3901 3 месяца назад
खूप छान happy journey 💐💐
@namratarane8475
@namratarane8475 3 месяца назад
Wow khup chhan Thailand trip,Amhala pn majja ali video baghun👍🙏
@sangitapawar3458
@sangitapawar3458 3 месяца назад
Hallo Ranjita Tai .Chann consept aahe .packze Kiti che Aahe . please Sang .
@VidyaMhatukade-xo3uk
@VidyaMhatukade-xo3uk 3 месяца назад
Dada video no 1 zhaley Kasa suru zhala Kasa samhpla samhjale nahi Mast first video 100/101 marks tula❤❤❤❤
@ConfusedCoffee-ls9sk
@ConfusedCoffee-ls9sk 3 месяца назад
Trip cha pahila divas a one ,sundar surekh.ghar basalya duniya pahnyas milte.tumchya mule aamche bhagy nastana bhaherchi duniya pahun dolya che parne fitle. Khup majja kara.🎉❤ Rohan ne video baju chan mandli aahe.kahi thikanachi mahiti sanga.
@manasvijoshi3449
@manasvijoshi3449 3 месяца назад
Mastch Enjoy very happy NAMHKA PN Thailand bghycha Feel yeol❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
♥️♥️
@suhasinishete6050
@suhasinishete6050 3 месяца назад
Aamhi ranjitasobat tyaland baghtoy pudil treepla aamhi nakki yenar
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 3 месяца назад
Congratulations Ranjita and Rohan first Thiland day very nice 👍👍👍👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank you so much 😊
@VeeraandMumma
@VeeraandMumma 3 месяца назад
प्रेमा छान नाव दिलं दादांनी ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
♥️
@nandatambe512
@nandatambe512 3 месяца назад
Hi ranjita nice vlog खुप खुप छान सुंदर वाटले तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤
@minalkhedekar796
@minalkhedekar796 3 месяца назад
RANJITATAI ROHANDADA HATTS OFF memorable trip chan perfect planning khupchan very nice chan VIDEO god bless you all 👍👌❤🙏
@sangeetajagtap6798
@sangeetajagtap6798 3 месяца назад
पहिल्या ट्रीपचा पहिला व्हिडिओ खूपच छान वाटला अशाच खूप खूप ट्रिप करा हिच सदिच्छा 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@nehasawantdesai702
@nehasawantdesai702 3 месяца назад
ट्रीप ची माहिती कुठे मिळेल
@manojjadhav5958
@manojjadhav5958 3 месяца назад
Good morning....khup chhan...God Bless You 😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@yogita3630
@yogita3630 3 месяца назад
रंजिता ताई तुमचा ठाणेचा घराचा पत्ता देना मी तुमाला दादाला भेटाला येईल माला भेटाच आहे खुप मन आहे माझ कधी पासुन मी बोलते ताई😊😊😊
@anjaliaphale1045
@anjaliaphale1045 3 месяца назад
अहो ताई हे लोक कधीच त्यांचा पत्ता सांगत नाहीत कारण मग त्यांच्या घरापुढे भेटायला येणाऱ्या लोकांची रांग लागेल ना?त्यांचही बरोबरच आहे
@yogita3630
@yogita3630 3 месяца назад
@@anjaliaphale1045 पण आपला नंबर घेउन आपलेला पत्ता सांगु शकताना नंबरवर आपनच तर प्राशीधी दिली मग कोणाच मन आसल तर भेटाच
@amitasuhan617
@amitasuhan617 3 месяца назад
Bhava tu piller aahes..me survatipasun hey sangat ale aahe..khupppp kutuk aahe tuze ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You Sister 😊
@user-mb1sv4rj7i
@user-mb1sv4rj7i 3 месяца назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
शुभ सकाळ
@priynkabansode1903
@priynkabansode1903 3 месяца назад
Khup Bhari vatal ranjita ❤❤❤ mst 1'$t day of thiland ❤❤ superb experience 😊😊 World tour 😊😊😊
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 3 месяца назад
खूप छान आहे विडीओ ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@mugdhadabholkar991
@mugdhadabholkar991 3 месяца назад
Great Great simply great
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@user-ti8lo1ux1c
@user-ti8lo1ux1c 3 месяца назад
खुप सुंदर व्हिडिओ आहे. खुप मजा येत आहे बघताना 👌👌👌❤❤❤
@revatisartandcraft1876
@revatisartandcraft1876 3 месяца назад
Wow tai chan video hota ❤❤jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@nileshbhosale6176
@nileshbhosale6176 3 месяца назад
Mast fly with ranjita ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ekdam dhurala ranjita Di and durga Di 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤and always keep smiling family
@shreyamistry5243
@shreyamistry5243 3 месяца назад
proud of u ranjita mau and family Shabbashiyan bharbharun pragita kara
@poonamkillekar5690
@poonamkillekar5690 3 месяца назад
Full dhamal 🎉❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
♥️♥️
@suchetasavant277
@suchetasavant277 3 месяца назад
Hi Ranjita Tai khup chaan Congratulations for Thailand Group tour organise kelya baddal..🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 месяца назад
Thank You 😊
@sushmayelve9333
@sushmayelve9333 3 месяца назад
खूप खूप सुंदर रंजिता 👌👌👌👍👍👍👍😍♥️♥️♥️
Далее
Surxondaryoga biz chempionlarimiz bilan yetib keldik!
00:55