लोकशाहीर संभाजी भगत विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलशा -आयोजक:यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेड #sambhaji bhagat #nanded #bhimgeet Join this channel to get access to perks: / @rrmovieslivenanded
Salute to sambhaji Bhagat and your team. Your and our jalsa best people's motivation Dr. Ambedkar saheb thought you truly spread our people's and bahujan people's .Go ahead jaibhim jaishivaray jaisavidhan .🙏🙏👍🌹🌹💐💐
हा कार्येक्रम मी लाइवं बघितला पाहिलंय फार छान वाटला आमच्या गावच्या नगरींचे मा.शिवाजी गावंडे सरांनी हा कार्येक्रम घडुऊन आणला त्यांचे अगदी मनापासून आभार मानतो जय भीम
संभाजी भगत सर तुम्ही ग्रेट आहात , आंबेडकरी चळवळ , क्रांती ही सध्याच्या काळात तुमच्या सारख्यांच्या योगदाना मुळेच जिवंत आहे ,, 🎉 बुध्दा पासुन सुरु झालेली चळवळ बाबासाहेबांनी नवजीवन दिले , ती चळवळ आपण आपल्या कलाकारीच्या योगदानातुन जिवंत ठेवत आहात ,. त्या बद्दल मानवाची मानवते करिता चालु असलेली ही बहुजन हितायची ही चळवळ आपण चालवीत आहात त्यातुन या साठी तुम्ही तरुण पिढी घडवित आहात , हे फ्र मोठ मोलाच क्म आपण करित आहात . हि क्रांती प्रतिक्रांतीची चळवळ आपले योगदान कधीही विसरणार नाही , धन्यव्द पुन्हा एकदा , जयभिम 🎉
आपण साहेब प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला व संपूर्ण देशाला जागृत करत आहात सर आपणास माझ्या कडून आदराचा जय भिम, जय संविधान , जय बुद्ध, जय शिवराय, जय महात्मा फुले, जय गाडगे महाराज, जय आण्णा भाऊ साठे 🙏🙏🙏