Тёмный

लोकांच्या अडी-अडचणीला धावून जाणारा महाराष्ट्र सैनिक । नाका तिथे शाखा । MNS Shakha Network 

MNS Adhikrut
Подписаться 82 тыс.
Просмотров 2 тыс.
50% 1

"महाराष्ट्रात जिथे नाका तिथेच मनसेची शाखा असायला हवी. रस्त्यावरून जाणाऱ्या माता-भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे कि इथे ह्या नाक्यावर मनसेची लोकं उभी आहेत मला कुणीही हात लावणार नाही. लोकांच्या अडी-अडचणीला लगेच धावून जाता आलं पाहिजे इतका जनसंपर्क वाढवा. लोकांचा आपल्यावर विश्वास आहेच फक्त लोकांची मनं जिंकूया. जनता आपल्याला भरभरुन आशीर्वाद देईल." - सन्मा. राजसाहेब ठाकरे

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 15   
@sagardpatil5933
@sagardpatil5933 Год назад
खूप छान योजना आहे साहेब हे जर नीट चालू राहिले तर खूप लोकांचे प्रॉब्लेम क्लिअर होणार ।।।
@sachinshere2476
@sachinshere2476 Год назад
जय महाराष्ट्र साहेब खूप छान संकल्पना. देव ह्या कल्पनेचा कल्पवृक्ष करो. 🚩
@purvaaprabhu
@purvaaprabhu Год назад
Should vote for MNS...
@neerajzare
@neerajzare Год назад
@Tejasvni_Shet27
@Tejasvni_Shet27 Год назад
Exactly! हेच्च! हेच.. मला वाटत फक्त मीच नाही, लोकं सुध्दा, राज साहेबांच्या सभेच्य, मग ती लोकामध्ये असू देत किव्वा, आपल्या सहकार्य मध्ये, आपण बोलण चालू अस्तांना सुध्दा, आपल्या कार्यकर्त्याला बोल्यायल्या द्यायचं...म्हणजे कसं की लोकांना सुध्दा विश्वास येतो, की फक्त राज साहेबच नाही तर, मनसेचे प्रत्येक कार्यकर्ता, हा कर्तृत्ववान आहे; किव्वा हे सुध्दा की लोकं मध्ये येवून, नाटक बसवन, ह्या गोष्टीमुळे लोकांचा विश्वास वाढतो.. हे finally आत्ता वाहयला लागलंय; है बघूनच आनंद झाला. हीच गोष्ट राज साहेबांनी केवढ्या सुंदर रीतीने सांगितली. हे असच चालू असू देत 🙏🙏
@hemantjangam7798
@hemantjangam7798 Год назад
बरोबर आहे हे झालं पाहिजे. कारण कोणाला माहीत नाही कस आणि कुठे मनसे सोबत join होऊच. Great concept आहे लवकर नका तिकडे शाखा 🙌
@akashjagtap360
@akashjagtap360 Год назад
आम्हाला पण मनसे मध्ये काम करायचे आहे.
@yktv998
@yktv998 Год назад
Ekda maharashtra ashiwad yatra madhavi nivadnuki agodar ❤ Koni tari aadhar shitkaryana bhetav. Raj Thackeray saheb yani
@vivekjadhav476
@vivekjadhav476 Год назад
Mns
@Cannybhai
@Cannybhai Год назад
Jay Shivray Saheb 🙏 Please eka Marathi mulala madad havi ahe 😢 Khup vait hotay saheb please ekda kay prakaran ahe lakhya dya 🙏
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Год назад
समजा राज साहेबांचे आमदार जर दुसऱ्या पक्षत गेले तर राज साहेब त्याचा काय हाल करतील...राव..😂😂😂😂😂😂
@sarthakpatil4940
@sarthakpatil4940 Год назад
Sambhajinagar la kadhi?
@ashokgayakwad7396
@ashokgayakwad7396 Год назад
साहेब आमाला नंबर भोटत नहि आजुन मि पन म न सो मध्य काम करायच हाय धुळे जिल्हा साक्रि तालुका माझ गांव धवळीवीर हाय सर मला शाखा प्रमुख कांच नंबर पायज
Далее