खरं म्हणजे पुर्वीच्या समाज रुढी परंपरा कायम जिवंत आजही काही प्रमाणात आहेत आपण खुप चांगल्या पद्धतीने धनगरी समाजाचं राहणीमान वेगवेगळ्या पध्दतीने या महाराष्ट्राच्या मराठी भाषिकांना दाखवून चांगले काम करीत आहेत सलाम तुमच्या कार्याला आम्ही परभणी जिल्ह्यातील
खूप छान पारंपरिक पद्धतीने लग्न सोहोळा पार पडला खूप छान 🙏👍 घोडा एक नंबर ❤😊👌👌👍 आमच्याकडे पण आत्याचा मानपान केला जातो अशी प्रथा आहे. घोड्याच पाय धुवायचे 🙏👌👍 मस्त पुकारले जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये 😊😊 खूप छान 🙏👌👌👌👌👍
अंगात येणे. हि प्रथा पुर्ण बंद झाली पाहिजे,असल्या अंधश्रद्धा नामशेष झाल्या पाहिजेत.यासाठी सर्व समाजाने प्रयत्न केले पाहिजेत.श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नको.
दादा नमस्कार दादा तुम्हाला हे कसं जमतंय तुम्ही स्वतःच व्हिडिओ बनवता. सर्वांना समजेल असं नियोजित सर्व माहिती सांगता. व्हिडिओ बनवायला कॅमेरा वगैरे वापरता काय व्हिडिओची क्लॅरिटी वगैरे खूपच छान असते दादा राम राम 🙏🙏