बाळबोध दिग्दर्शन आणि संथ हाताळणी, ठोकळेबाज बटबटीत अभिनय...तरीही साधी मांडणी, आजुबाजुला असणाऱ्या साध्या माणसांची साधी कहाणी खूपच हृदयस्पर्शी झाली आहे. एकूण परिणाम अत्यंत अप्रतिम आणि आनंददायी.. 💖 असेच उत्तरोत्तर प्रगत होत रहा... 🌹
टुकार अभिनयाचं तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक... आणि विजेता आहे... महेश (आपल्या कथेचा नायक), टुकार अभिनयाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक... विजेता आहे... महेशचा ऑफिस मधील मित्र आणि टुकार अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक... आणि विजेता आहे... चाळीतील दारुडा! तिघांचेही हार्दिक अभिनंदन! ....मात्र स्नेहाची भूमिका करणारी अभिनेत्री तिने खूप सुंदर अभिनय शिवाय सुंदर नृत्यही केले आहे. कथेत फारसा दम नव्हता.
मुळामध्ये लोणचं हा आपल्या सगळयांचा जिव्हाळ्या चा विषय. नुसतं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटत. तीच थिम घेऊन ही जी शॉर्ट फिल्म काढली आहे त्या बद्दल देवराजजी पोटे व टिम चे हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.
Very nice - Devraj Shivaji Pote Sir 's concept, direction, Dr.Shuklima Pote Madam's acting and expressions are really catchy thus signifies a happy ending and the beginning of their happy married life
Thank you the team (SC) for such wonderful efforts. I didnt waste my single second by watching this short film... looking forward for next satisfactory work from SC.
Manish, cast and crew - thank you for bringing this simple and beautiful story, acted with authentic emotion into creation. If only dramas caused by incorrect assumptions and the pain that misunderstandings in life could be navigated with such grace, this world would indeed be a little bit better! Let's hope folks can learn something useful from this kind of story. Keep up the good work!