Megha - Really Beautiful Memories you captured on Vatpoornima Occasion👍You really missed Aai❤can be seen on ur face.Had Gr8 photo session of Mahila Mandal💃
नमस्कार तुमचा वटपौर्णिमेचा व्हिडिओ फारच छान आहे त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा परंतु माझे एक सांगणे आहे बायका ओटी भरतांना पडलेले आंबे आणतात तरी त्याबद्दल आपल्याकडून चांगले विचार जाणून घ्यायची इच्छा आहे तसा अजून एक व्हिडिओ बनवला तर फारच उत्तम होईल जेणेकरून बायकांची मानसिकता सुधारेल वय बदल होईल ही अपेक्षा