सर्व्हिस किंवा बिसनेस करणाऱ्या महिलांना एवढा वेळ कुठे आहे हे करायला, मनातूनच देवाला पती साठी आशीर्वाद मागतो, आणि मनुष्य जल्मात आपण मुक्ती साठी प्रयत्न करतो की जल्म मृत्यू च्या फेऱ्यातून आमची मुक्तता कर म्हणून. आणि परत साथ जल्म मागायचे.. 😂🙏🏻
Ho तुमचे पण बरोबर आहे शेवटी आपला भावार्थ महत्वाचा असतो आणि मनुष्य जन्माच म्हटल तर मुक्तता मिळेल की नाही काय माहिती आणि next जन्म मनुष्याचा मिळाला तर असाच साथ देणारा पती मिळू दे अशी छोटी अपेक्षा.. आणि वटसावित्री पूजनाचे कारण आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळुदे आणि त्याचे आरोग्य चांगले राहू दे.. त्यासाठी पूजन करायचे.🙂
Tai sorry comment cha reply late dila.. उपास पुजा केल्यावर सोडला तरी चालतो. ह्या वर्षी पौर्णिमा ५:०० वाजेपर्यंत होती..त्यामुळे दुपारी उपास सोडला तरी चालणार होत..!