पिढयानपिढया वडाची पूजा केली जाते . अशाच एक वटपौर्णिमेला प्रत्यक्ष हजर राहून बायका खरंच तोच नवरा सात जन्मासाठी मागतात का ? तुम्ही पण पहा . वटसावित्रीचे खास उखाणेही ऐका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका .
#kiran_dahale #nagarinagari #vatsavitri
#वटपौर्णिमा
9 окт 2024