Тёмный

वनिता, नम्रता, शिवाली आणि प्रभाकर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance 

Sony Marathi
Подписаться 4,6 млн
Просмотров 811 тыс.
50% 1

Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
वनिता, नम्रता, शिवाली आणि प्रभाकर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance

Опубликовано:

 

14 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 140   
@deepa1017
मालवणी भाषे मध्ये आईला गो म्हणत नाही. उगाच काहीपण भाषेची वाट लाऊ नका.बाकी सगळे मराठी बोलत आहेत आणि मुलगी मात्र मालवणी बोलते ते ही काहीपण.
@drswapnilprabhulkar6183
ह्या प्रहसनातून एक प्रश्न मात्र नक्कीच पडतो की, "शहरातील लोक सर्वांना सामावून घेतात, समजून घेतात; मग गावातील लोक शहरातील लोकांना का समजून घेत नाहीत?" त्यांना काय फक्त मुलं होण्यासाठीच भेटायचं होतं, हे कशावरून? इतर काही गुजगोष्टी सुद्धा असू शकतील. विनोद नव्हता, पण शोकांतिका म्हणून सर्वांचा अभिनय बरा होता.
@surykantkhandekar5238
नम्रता 🙏वनिता 🙏हे कलाकार हे कलाकार विवाहित आहेत 🙏पण येवडा बिनधास्त अभिनय कतात 🙏तेव्हा आपल्या नवऱ्याला आवडत का?
@vrushalisonkamble5235
या सिरीजचे अजून स्किट यायला हवेत. अप्रतिम स्किट आणी सिरीज सुद्धा
@madandharmadhikari9466
या शो कडे फक्त एक विनोदी सिरीयल म्हणून पाहत होतो,पण आज नम्रता आणि रोहित याचा एक वेगळाच अप्रतिम अभिनय पाहायला मिळाला ,फक्त अप्रतिम आणि अप्रतिम
@pramodjoshi5393
Nalli आणि मिस्टर नल्ली मस्त chemistry.......... अप्रतिम या शिवाय दुसरा शब्द च नाही...हॅट्स ऑफ टू यू both..........❤ से आणि मनसे......
@sadashivsalunkhe5608
एक नंबर ! आम्ही पाठीमागील जीवन जगल्याची आठवण जागी झाली आणि जगण्याचा आनंद द्विगुणित झाला!
@user-ch2vo1sq4m
Namratacha navra Prasad khandekarch shobhto mast vatte doghanche Jodi Rohit Mane brobar boring vatla skit
@DigambarPatil-vm4ev
लगा.ल गा रोहित माने न ल्लि सोबत धिंगाणा थोड सांभाळून बर का नम्रता ला चार दि व स खा टा तून ऊ ट नार नाही ❤
@sachinkhot7983
नम्रता गुणी अभिनेत्री आहे ❤❤❤
@devmore8035
नम्रता खुप उत्तम कलाकार आहे...👌
@appasahebchavan7445
कसला रोमॅन्टिक सिन चालु होता आणि मधुनच 😂
@vikramsathe4794
Rohit and Namrata love you so much. Khup bhari ahat tumhi dhoghe
@Sssssddghjrtjnnbnjhh
प्राजक्ता चे expression अतिशय सुंदर 😂😂😂😂😂😂😂😂
@amitdhamdhere4704
सावत्या भावा एक नंबर.लय प्रेम आहे बायकोवर.माझा आवडता हीरो आहे तु सावत्या
@sunnyl111
प्रेमाची भेट कमी हाउस का पुजारी जास्त वाटतंय..😅😅😅
@user-zf2hz9qp3n
Hya skit ne mla rdayla hi aal aani hsli hi khup thank you mhj
@user-yq7nr5rq9o
खुप छान प्रहसन होते, कॉमेडी नव्हती , पन भारी होत, ❤mhj
@Anushka-em5pc
ह्या series che next part aala pahije ..... Eagerly waiting for the next part!!!❤
Далее
Старый Дим Димыч вернулся😱
00:16