Тёмный

वनौषधींची ओळख ,भाग - 2, Wild medicines Part - 2 

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Подписаться 133 тыс.
Просмотров 155 тыс.
50% 1

लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
मागील वनौषधी चे 1 ते 4 - भाग पहा
वनौषधींची ओळख भाग - 1
• वनौषधींची ओळख ,कुडाळ म...
जंगली वनौषधींची ओळख - भाग - 2
• वनौषधींची ओळख ,भाग - 2...
वनौषधींची ओळख भाग - 3
• कोकणातील वनौषधींची ओळख...
करंज बहुपयोगी वनौषधींची लागवड भाग- 4
• करंज शेती बहुपयोगी वनौ...
रानभाज्या ची ओळख भाग - 1
• रानभाज्या ओळख भाग- 1/W...
रानभाज्या ची ओळख भाग - 2
• रानभाज्यांची ओळख भाग -...
रानभाज्या ची ओळख भाग - 3
• रानभाज्यांची ओळख भाग- ...
कुड्याच्या फुलांची भाजी व औषधी उपयोग रानभाजी भाग-4
• कुड्याच्या फुलांची भाज...
खरशिंग शेंगा रानभाजी,ओळख-भाग - 5
• खरशिंग शेंगा रानभाजी स...
लिंबू रोपावर 5 जातींची कोपाईस कलमे करणे
• लिंबू रोपावर 5 जातींची...
नाराळ जातींची लागवड
• Video o
नारळ जातींची ओळख व लागवड
• नारळाच्या जातींची ओळख/...
नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
• नारळावरील रुगोज चक्राक...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Gra...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
भेट कलम
• भेट कलम (आंबा)/Mango S...
काजू मृदकाष्ठ कलम
• नर्सरी मध्ये काजू कलम ...
काजू स्वयंभू कलम
• काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
गुटी कलम
• कलम करण्याची सोपी पद्ध...
50 वर्षआंबा झाडाची छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
आंबा छाटणी व आकार बनवणे
• आंबा कलम छाटणी mango p...
आंबा छाटणी व पालवी संरक्षण
• आंबा कलम छाटणी आणि पाल...
डोळा कलम
• डोळा बांधणी कलम पद्धती...
गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
• गावठी बोर फळांवर अहमदा...
नारळ समस्या आणि उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
काजू खत नियोजन
• काजू लागवड भाग 2 काजू ...
सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
• सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
बुश पेपर लागवड
• बुश मिरी ची लागवड,व नि...
1 गुंठ्यात मिरी लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
आंबा खत नियोजन
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
नारळ खत नियोजन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
• हापूस आंब्यामध्ये साका...
आंबा मोहोर संवर्ध
• Mango flowering prote...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
बुश पेपर लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
कोकोपीठ वापर - 1
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
कोकोपीठ महत्व
• कोकोपीट- महत्व,फायदे c...
जीवामृत बनवणे
• जीवामृत तयार करणे व उप...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
गो कृपा अमृतम चा वापर
• गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
• नारळावरील कामगंध सापळ्...
नारळ झाडास इंजेक्शन देणे
• नारळाच्या झाडास इंजेक्...
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
• नारळ झाडाला खोडातून औष...
नारळ फळघळ करणे व उपाय
• नारळ अकाली फळगळ होण्या...
नारळ समस्या व उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
नारळ कोळी कीड नियंत्रण
• नारळावरील कोळी कीड निय...
कोकोपीठ चा वापर
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
नारळ कोकोपीठ वापर फायदे
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
बोर्डो मिश्रण
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
जीवामृत तयार करणे
• जीवामृत तयार करणे व उप...
माती परीक्षण
• माती परीक्षण /Soil tes...
परसबाग भाजीपाला
• नैसर्गिक परसबाग - भाजी...
वेलवर्गीय भाज्या च्या जाती
• कोकण कृषी विद्यापीठ दा...
काथ्या प्रशिक्षण
• आदुर्ले कुडाळ, येथील म...
बांबू लागवड
• बांबू लागवड/Bamboo Pla...
नारळ शेती शाळा
• नारळ पीक शेतीशाळा आदुर...
नारळार बसून नारळ काढायची शिडी
• नारळ झाडावर, बसून नारळ...
आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
• आंबा फळमाशी नियंत्रक क...
रोजगार प्रशिक्षणे
• स्वयंरोजगार प्रशिक्षणे...
कोकणातील भाताच्या पारंपारिक जाती
• पारंपारिक देशी भाताच्य...
कोकणातील वाल लागवड
• वाल लागवड / चवळी लागवड...
सोनचाफा फुल प्रक्रिया
• सोनचाफा फुले दीर्घकाळ ...
झिरो बजेट शेती
• Zero bajet sheti(Z.B.N...
कुकूटपालन प्रशिक्षण
• बँक ऑफ इंडिया पुरस्कृत...
फळ प्रक्रिया प्रशिक्षण
• फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
कोकणातील आंब्याच्या विविध जाती
• कोकणात होणाऱ्या आंब्या...
आंबा पिकात कल्टारचा वापर
• आंबा पीक वाढीसाठी कल्ट...
बांबू च्या लागवडियोग्य जाती
• महाराष्ट्रातील लागवडीय...
बांबू लागवड
• बांबू लागवड/Bamboo Pla...
कणगर लागवड करणे
• कणगर लागवड/Wild Lesser...
झेंडू लागवड
• झेंडू लागवड/ Zendu Lag...
शेळी पालन प्रशिक्षण
• शेळी पालन व्यवसायीक प्...
कोकणातील पारंपरिक देशी भात जाती
• पारंपारिक देशी भाताच्य...
फळ प्रक्रिया प्रशिक्षण वैभववाडी
• फळ प्रक्रिया प्रशिक्षण...
देवगड मध्ये केळीची लागवड
• G-9 banana plantation(...
वरी लागवड
• वरी /भगर तांदूळ लागवड/...
SIR भात लागवड
• SRI भात लागवड कुडाळ/SR...
श्री पद्धतीने भात लागवड
• श्री, पद्धतीने भात लाग...
ग्रास कटरने भात कापणी करणे
• भात कापणी ग्रास कटरच्य...
प्रा.विनायक ठाकूर
कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063

Опубликовано:

 

8 сен 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 87   
@swatideshmukh3454
@swatideshmukh3454 9 месяцев назад
Khup Bahu upyogi durmil aushadhi Vanaspati chi mahiti dili ya baddal Dhanyavaad🎉
@mathsinmarathibyanillimaye3083
@mathsinmarathibyanillimaye3083 10 месяцев назад
अभिनंदन आणि आभार. छान महिती व उपक्रम. भेटण्याचा प्रयत्न करू अर्थात प्रकृती आणि वय सांभाळून
@allinoneinformation7133
@allinoneinformation7133 2 года назад
सर आजकाल लोकं शो ची झाडे लावतात हे सगळे विसरले आहेत ......प्राचीन भारतीय संस्कृतीतील व उपचार पद्धती आजकालच्या पैसे कमवू डॅक्टरांनी लयास घातली आहे...... आपलं कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे सर मी दरवर्षी कोकणात येतो .....वनॵषधींची रोपे असतील तर नक्कीच घेऊ काही आहेत आमचे कडे पण काही नाही ..... तुम्ही खूप जीव तोडून लोकांना सांगतात पण हे ऐकायला तयार नाही पाववडे पाणीपुरी चायनीज पिझ्झे व ऑनलाईन मागवून खाणारी आजकालची कार्टी किती वर्ष निरोगी जगतील म्हणून तर गल्लीबोळात मोकार दवाखाने झालेत..........
@radhikaalashi1520
@radhikaalashi1520 10 месяцев назад
छान माहिती सांगितली तुमचं मनापासून आभार.
@madhurimhatre1023
@madhurimhatre1023 10 месяцев назад
फार सुंदर माहिती आहे माझं आयुर्वेदिक मेडिकल आहे त्यामुळे माहिती मला खूप छान वाटले
@lovepeace29981
@lovepeace29981 10 месяцев назад
खूप छान वाटले की कोणीतरी हे ज्ञान पुढे चालू ठेवत आहे .
@ajitkumarsinha4614
@ajitkumarsinha4614 2 года назад
बहुत अच्छी पहल। पूरी टीम को आभार।
@krishnabharambe7410
@krishnabharambe7410 10 месяцев назад
फारच उपयुक्त माहिती दिली आहे सर, धन्यवाद
@rameshjogdand6321
@rameshjogdand6321 10 месяцев назад
खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली Thanks sir
@yogitanaravanenaravane9481
@yogitanaravanenaravane9481 10 месяцев назад
सुंदर उपयुक्त माहिती व धन्यवाद
@suhassonwane173
@suhassonwane173 10 месяцев назад
अभिनंदन सर. खूप छान माहिती दिली.
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 11 месяцев назад
सर, बहुउपयोगी माहिती, आणि विडिओ 🌹🙏
@vijayalakshmimali8852
@vijayalakshmimali8852 Год назад
खुप छान आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी खुप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@narayansolake2021
@narayansolake2021 11 месяцев назад
Very good sir 🙏 ( AKOLA Maharashtra )Sir ashich mahiti pathava.Thanks
@dhananjaynagare5344
@dhananjaynagare5344 11 месяцев назад
सुंदर माहिती आहे सर
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 Год назад
सर आपले हे महान कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे म्हणून तुमचे अभिनंदन व खुप खुप धन्यवाद. हे काय॔ असेंच पुढे चालू ठेवा ही विनंती.
@ravindrapakhale6359
@ravindrapakhale6359 2 года назад
great work Sirji !!
@sandipmhadeshwar7768
@sandipmhadeshwar7768 Год назад
Gret Sur Khup Chayn mahiti Sangitli. Abhinandan.
@user-od7ds7oy1o
@user-od7ds7oy1o 2 года назад
आपल्या जिल्हयात कृषी विज्ञान केंद्र आहे पण त्याचे कार्य किर्लोस गावापुरते मर्यादित आहे. आपण वळिवंडे येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या आवारात वनौषधी नर्सरी सुरू करण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात अनेक शैक्षणिक सहली व पर्यटक तेथे येतील. संस्थेचे उत्पन्न वाढीस ते सहाय्यक ठरेल. शुभेच्छा..!!
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 2 года назад
हो सर
@sunilmahajan3737
@sunilmahajan3737 2 года назад
Contact no.dya
@janardanbhilare9578
@janardanbhilare9578 Год назад
खूप छान माहिती🙏👍
@roshanpatil5772
@roshanpatil5772 11 месяцев назад
खूप छान माहिती देता सर
@smitakadam2690
@smitakadam2690 2 года назад
Khup mahatvpurn mahiti dilit dhanyawad
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 года назад
सर खूप छान माहिती दिली
@chandrakantbhatwadekar5938
@chandrakantbhatwadekar5938 10 месяцев назад
आपल्या कडे इन्सुलिन किंवा बेडकी चे रोपं मिळुन शकेल का. या बाबतीत सविस्तर माहिती देण्यात यावी
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 10 месяцев назад
हो
@manilvasave8615
@manilvasave8615 11 месяцев назад
खुपच छान माहीती दिली सर तुम्ही
@rahulpangavhane7608
@rahulpangavhane7608 2 года назад
खुप छान माहिती
@vishnudhoke5591
@vishnudhoke5591 Год назад
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद! सर
@dhananjaysaswade6848
@dhananjaysaswade6848 10 месяцев назад
Hi, rope, kuthe, milatat
@dhananjaysaswade6848
@dhananjaysaswade6848 10 месяцев назад
ह्या वनौषधी कुठे मिळतात
@dhananjaysaswade6848
@dhananjaysaswade6848 10 месяцев назад
पित्तावर चालणारी हसोळी कुठे मिळते
@arunaher7756
@arunaher7756 Год назад
Wow Wonderful✨😍✨😍 Sir, this is very good practice for medicine💊 plants🌱, which is a Aajibais batawa. Thanks❤🌹🙏, very very good Information👌👍👍👍
@waseemkondekar7909
@waseemkondekar7909 2 года назад
Chan mahiti dili Sr Sr chikku lagwadi sandarbhat video banwa plizz
@dilippithe5271
@dilippithe5271 10 месяцев назад
So good video
@wambam1750
@wambam1750 Год назад
Very good information
@jagannathyadav4728
@jagannathyadav4728 10 месяцев назад
लाजाळूची रोप किंवा बियाणे मला मिळू 7:54 शकेल काय
@raviagari9246
@raviagari9246 Год назад
Hip joint (डवा पायात .,कुळ्यात जोईट मध्ये फार दुखत आहे तर ,याला उपाय सांगा.
@ashokbhagat7941
@ashokbhagat7941 Год назад
सरजी,या वनस्पतीची कलमे,रोपे कशी वकोठुन मिळविता येतील .
@manojvalanju3482
@manojvalanju3482 2 года назад
Sir, hya vanspati kutlya nursary madhe bhettat.
@mahadev27duk
@mahadev27duk 2 года назад
Dongar matyavar kuthe pan miltat olkh patn garjech aahe
@manishapatil9989
@manishapatil9989 Год назад
ठाकूर सर तुमचे खूप आभार सर्व तीन भाग पाहिले मोठ्या आतड्याच्या अल्सर वर कोणती वन औषधी उपयोगी आहे आणि तिचा उपयोग कसा करावा तसंच केस काळे करण्यासाठी कोणती वन औषधी योग्य राहील सर तुमच्याकडे जर वनस्पती उपलब्ध असतील दोन्ही प्रॉब्लेम वर तर प्लीज ऑनलाइन पाठवू शकता का
@dipaliraut3414
@dipaliraut3414 10 месяцев назад
इन्सुलिन वनस्पती रोप व बेडकी पाला चे रोप कुठे मिळेल संपर्क नंबर मिळेल का
@rajendrakumarkamble3899
@rajendrakumarkamble3899 2 года назад
हया वनस्पती कुठे मिळतात कृपया माहिती दया.
@mahadev27duk
@mahadev27duk 2 года назад
माज्या इकडे तर नोनी ची मोठ मोठी झड़े आहेत पण त्याचा वापर काही कोण करत नाही...
@svghaisas
@svghaisas 10 месяцев назад
'सुगरण' झाडाचे रोप कुठे मिळेल ठाकुरसाहेब
@vaibhavlad4277
@vaibhavlad4277 Год назад
Sir mala बऱ्याच औषधी वनस्पती ची लागवड कराय ची आहेत तरी मला याची रोपे कोटे मिळतील
@ravikatwane3872
@ravikatwane3872 10 месяцев назад
Mast
@Vijaykadam11
@Vijaykadam11 2 года назад
Good
@santoshraorane2949
@santoshraorane2949 2 года назад
झाडा खय गावातील सर?
@mngldessai
@mngldessai Год назад
सर संक्रांतीचा वेल ज्याला भगवे गुच्छ लागतात त्याचा उपयोग काय आहे काय?
@HHT-js4ni
@HHT-js4ni Год назад
Ha plant he aushadh anjala kuthun milnar ani jaad lava jaad jagva he pan sobat saanga 🙏
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Год назад
प्रत्येक गावात औषधी वनस्पतींची लागवड माहीतीसह करावी,म्हणजे सहज उपचार होतील
@sunandapawaskar5204
@sunandapawaskar5204 Год назад
वनस्पती medicines तुमच्या Sansthet miltil kaa?
@sanjaysonare8558
@sanjaysonare8558 Год назад
Sir medical plat or seeds kaise mil sakte hai
@vegbond
@vegbond Год назад
Nice
@Satish_Surve
@Satish_Surve 2 года назад
.. कोकणांत खास फक्त वनौषधींच्या रोपांची नर्सरी असणे आवश्यक आहे. याचा प्रसार आणि प्रचार होण्यास त्यामुळे मदत होईल.
@swatipatil8324
@swatipatil8324 Год назад
M nn
@swatipatil8324
@swatipatil8324 Год назад
Kpibj7ii, P by by b
@swatipatil8324
@swatipatil8324 Год назад
Ggghbbñ
@satishkolte576
@satishkolte576 10 месяцев назад
सर औषधी वनस्पती ची PDF असेल तर पाठवणार का
@mangaltiwari5085
@mangaltiwari5085 Год назад
सुगरणीचे झाडं म्हणजे कोणते झाडं? Scientific name pl ?
@HHT-js4ni
@HHT-js4ni Год назад
Fruit khavun beej jama karun jangalat taaka 🙏
@Investmentinkonkanproperty
@Investmentinkonkanproperty Год назад
Hi sir Please give number of dhanwantari vanaushadi store
@anaghapatil1556
@anaghapatil1556 10 месяцев назад
सर मला झाड पाहिजे आसेल तर कुठे मिळेल
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 10 месяцев назад
*कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* जुलै - 2023 🌳🌲🌴 **हापूस कलम* 1, 2, वर्ष 100,180 रु देवगड (कातळी)हापूस -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु *केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-100रु 2.5 ते 3, फूट 180रु देवगड (कातळी)केशर 1 वर्ष 150 रु 2 ते 2.5 फूट 180रु 3 ते 4, फूट उंची (कातळी) 250 रु 3 वर्षचे 6 फूट कलम 350 रु *थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु बारामासि (रुमानी)- 400 रु *इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु ) *काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं 1,2,3,वर्ष- 70,130,150 रु *वेंगुर्ला 9* - 140 रु *नारळ बुटकी जात* लोटन - 2 वर्ष रोप- 350 रु बोना -300 ते 350 रु ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु चौघाटी ग्रीन- 330रु चांद्रराज 300 रु सिंगापुरी - 280 रु *सेमी उंच नारळ रोपे* टी x डी - 350रु गंगा बोडम - 300 ते 350रु नेकेड 180 रु (1 वर्ष) हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट) लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट) प्रताप - 300 रु बाणवली - 150 ते 180रु कोलंबस - 500रु चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु गौतमी गंगा 300रु *सुपारी -* मंगला,120 150 रु सुमंगला 120 ते150 रु विठ्ठल,150 180 रु मोहितनगर,120 150 रु सागर डॉर्फ सुपारी 150रु श्रीवर्धनी - 100 ते 120 रु विठाई 400 रु *बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु मोठी 1.5 फुटी 250 रु मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु दालचिनी - 180रु200रु लवंग - 180रु जायफळ - 250 रु व 350रु ऑलस्पायसेस - 180 ते 250रु वेलची ,120रु जांभूळ कोकण बहाडोली 3वर्ष कलम 300रु व्हाईट जांभूळ 250 रु कोकम - (अमृता)मोठे 230 रु लहान -150 रु तसेच *सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर 200 ते 250 रु जास्वंदी,तगर,गुलाब. *चिक्कू* कालिपत्ती - 200रु ,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु 1kg पेरू 250 रु लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु शेवगा (O.D.C.) -120रु निरफणस (ब्रेडफ्रुट )- 600रु,700रु 1000 रु कँसर फ्रूट 200रु पपई 100 रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु फणस (गम कापा) 250 रु फणस (गमलेस कापा)300रु ब्राझिया फणस 350 रु हजारी फणस 400 रु पांढरा चंदन - 150रु रक्त चंदन -150 रु बांबू (ब्लकोआ) 120 रु बांबू माणगा 250 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम ,वगैरे कलमे मिळतील *संपर्क - *श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग. *संपर्क* श्री.सुधाकर सावंत - 7039169662 श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 श्री.नितेश कलगुटकर - 9535318570 श्री.निलेश वळंजू - 9604410063 श्री.भार्गव - 9405398618 श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485 ( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. ) _( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_ *सतीश जाधव पुणे* टाटा आयशर mh014dm 0758 फोन - 8999092601, 9763518532 ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील. *आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,* नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा* शेतीविषयक *ह्या लिंक पहा* श्रद्धा रोपवाटिका - 2023 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uW0jhB3e7c0.html नर्सरी झाडे 2022 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-1jphl83xnFk.html श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-JpHmpLI0LXE.html महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-mcy9R5JX1Qs.html आंबा, काजू,नारळ,नर्सरी ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UqiJD_NYpMM.html
@nealrajemisal2194
@nealrajemisal2194 2 года назад
सर, खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आला.
@shivdasshedage2490
@shivdasshedage2490 11 месяцев назад
Tondacha alsar var vanaspati kiwa medisin gunj chaa pala melel kay thaakur sir yancha mobile number dyaa
@rajeshjadhav7033
@rajeshjadhav7033 Год назад
रोप कोठे उपलब्ध होतील...
@amitakubal3112
@amitakubal3112 2 года назад
ही झाडं मिळतील का कुठे एकत्र
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 Год назад
लोकल माणसांकडून वैद्यकीय माहिती घेण्यापेक्षा , योग्य वैद्याकडून माहिती देणे हे आणखीन जास्त योग्य ठरेल.
@sadhanajoshi5087
@sadhanajoshi5087 Год назад
शिक्षित वैद्य आणि अनुभवी माणूस हे दोन्ही सारखेच अनुभवी माणसांवर अविश्वास दाखवणे योग्य नाही.
@shivdasshedage2490
@shivdasshedage2490 11 месяцев назад
Number pahije thakur sir yancha ratnagiri
@sunilsonawanisonawani9624
@sunilsonawanisonawani9624 Год назад
सप्तरंगी च्या बिया पाठवा !
@nitakalgutkar6994
@nitakalgutkar6994 2 года назад
Nice👍
@shriramsarpale8275
@shriramsarpale8275 2 года назад
सुगरीनीचे रोप हवे आहे
@vijaymore1091
@vijaymore1091 2 года назад
Vinayak dada amala noni che kalam milel ka
@rajupawar3372
@rajupawar3372 2 года назад
Mast Sahab
@rajupawar3372
@rajupawar3372 2 года назад
He sagle borobar ahe o sahab........
@rajupawar3372
@rajupawar3372 2 года назад
इन्सुलिन चे झाड आहे माझे कडे
@ramchandravasave5741
@ramchandravasave5741 Год назад
Vinayak sir noni zadala varshatun akatdach fade yetata varshs bhar nahi
@arunpatil4080
@arunpatil4080 11 месяцев назад
हि.वनस्पति रोफ.कुटे.मिळतिल. फोन.किवा.पता.सागने
@seemadeshmukh9875
@seemadeshmukh9875 10 месяцев назад
Ya vanaspati kute milatil
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 Год назад
भाग 1ची महिती नाही...
@8888837676
@8888837676 Год назад
Yatil saptrangi je zad aahe yala eng4 madhe lolly berry mhantat mazyakade aahe kahi nivdaknursery madhe milte veli pramane vadhte zte zudup vargiy aahe.
Далее
Who Can Break Most Walls? Ep.2 | Brawl Stars
00:26
Просмотров 777 тыс.
OG Buda - Сделай Мне Приятно Щас
02:24
Who Can Break Most Walls? Ep.2 | Brawl Stars
00:26
Просмотров 777 тыс.