मी अजूनपर्यंत कधीच ही भाजी खाल्ली नाही पण आज मार्केट मधून आणून बायकोला बनवायला सांगणार... तुम्ही नशीबवान आहात... आणि जीवनाचा खरा आनंद घेताय याशिवाय सुंदर जीवन दुसरं काय सुंदर असणार... तुम्ही महिती खुप छान दिली🙏 धन्यवाद
किती सुंदर दिसतेय अंबाडीची भाजी एकदम मस्त आहे.वातावरण सुद्धा किती छान आहे केळीच्या पानावर सगळे जण जेवणाचा आस्वाद घेत आहात फारच सुंदर आहे 👍 एक नंबर,👌👌😋😘
किती सुंदर वातावरण आहे ❤️🤗🤗 त्यात शेताच्या मधोमध चुलीवर स्वयंपाक. 🙏🙏आंबाडयाची ताजी भाजी भात भाकरी 😋😋👌👌👌तेही केळीच्या पानावर जेवण ❤️ अशा जेवनापुढे पंचपकवान पण फिके पडतील. 👍👍🙏🙏 वहिनी खुपचं सुगरण आहे ❤️🤗 निसर्गाच्या सान्निध्यात शुध्द हवा तेही स्वताच्या शेतातील सर्व साहित्य वापरून किती पौष्टिक आहार असतों तुमचा 👌👌👌 आणि तुम्ही सर्वजण कष्ट केलेलं असतं ते जेवण किती गोड लागत असेल. ❤️🙏🙏👍👍आज क्षितीजने आईला ऊन लागू नये म्हणून केलेली सावली. 🌴🌴 किती प्रेम ❤️ खुपचं सुंदर ❤️ कुटुंब आहे आणि प्रेमळ. 😄😃❤️🌹🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
धन्यवाद भाऊ भाकरी च्या कुटक्याची रेशेपी खुप छान वाटली रानभाजी पण मस्त वाटली मि पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे शहरात असल्याने तो आनंद नेहमी मिळत नाही पण मि हा आनंद घेतलेला आहे धन्यवाद kip it up
नमस्कार दादा वहिनी 🙏🏻 बासरीची धून एकदम बेधुंद करून टाकणारी आहे.👌🏻दादा अंबाडीच्या भाजीचे फायदे तोटे खूप छान सांगितले👌🏻👍🏻क्षितिजने सावलीची व्यवस्था खूप छान केली👏🏻👏🏻👌🏻👌🏻केळीच्या पानावर खूप छान जेवण वातावरण तर एक नंबर निसर्गाच्या सानिध्यात जेवण केलेले खूप चांगले असते, असे म्हणतात की आठवड्यातून एकदा तरी निसर्गामध्ये जेवावे पण काय करणार हे सुख फक्त शेतकरी👳राजाला मिळाले आम्ही काय कधी गावी गेल्यावर जातो 😊👍🏻दोन घास जास्त जातात 👍🏻वहिनी ही साडी तुम्हाला खूप छान दिसते 👌🏻👌🏻 🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻
दादा वहिनी family 🙏 🙏, बापु खुप काम करतो हा❤️❤️,वहिनी आजचा बेत आहे अंबाडीची भाजी 👍👍मला तर खुप आवडते👍👍खुप खुप सुंदर पद्धतीने शिकवला हा भाजी आणि फोडणी टाकलेली बघून तोंडाला पाणी सुटलं 🤤🤤😋😋,वहिनी खुप मस्त केलात त्यात आणि भाकरी सोबत वावा! केळीच्या पानावर सात्विक पद्धतीने वणभोजनाचा आनंद लुटत आहात की एक वेळ वाटल आम्ही पण यावं तुमच्या पंगतीत🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️🏃🏽♀️,दादा वहिनी खुप खुप मस्त रेसिपी👏👏👌👌💐💐🌹🌹😋😋🤤🤤🏃🏽♀️🏃🏽♀️👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏.......जय गुरुदेव दत्त 🙏🙏
वहिनी भाजी खुपच छान झाली👌👌 पाहूनच तोंडाला पाणी सुटले😋😋 एवढ्या छान वातावरणात वनभोजन मस्तच🌹🌹 केळीच्या पानावर सर्व कुटुंब एकत्र बसून भोजन करणे सुख म्हणजे आणखीन काय असत🙏🙏👍👍🌹🌹
संदीप दादा, वहिनी अंबाडीची भाजी फारच छान झाली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटले. क्षितिज ने लिंबाचा फाटा आणून सावली केली ते छान झाले., नाहीतर उन्हात स्वयंपाक करावा लागला असता. कधी एकदा भाजी करतो असे झाले आहे.
खरं तर हि भाजी खूप पाणी टाकून शिजवून पाणी काढून टाकावे नुसता पाला घेऊन मग लसूण जिरे हिंग मिरची फोडणी द्यावि आणि यात शिजवलेल्या ज्वारि ,तांदूळ च्या कण्या टाकाव्यात मग तितकी आंबट नाही लागत.
Aap ka ket accha hai magar aapka bhasha koun si hai samaj me nahi aayi krupiya language batayiye aap kahaa se hai danyavaad iam frm hyd hindi samaj me aati hai
Ambadi chi bhaji chan n ahe patal bhaji pahilyndach pahili mi Ani tych zaad pn mala tr watl ki methi Chy bhaji sarkh chot roop asle pn he thod unch ahe👍Ani mahiti pn cha lokhandi tavyat kru shkto k hi bhaji guul n takta plz reply dy kaka
मला आंबाडी बीज चूका बीज व देशी गवार बीज कुंड्यांमध्ये लावण्यापूरते पाठवशील का 37 वर्षे इंदोरात आहे सोलापूर जिल्हा माहेर होते आठवणी बाकी आहेत प्लिज पाठवाल का होय म्हणाल याची आशा करते
आमच्याकडे विदर्भात या भाजीला फोडणी देत नाही....त्यात ज्वारीच्या कण्या (जाडसर वाटलेली ज्वारी) ,लसूण व हिरवी मिरची घालून रसरशीत शिजवतात....छान लागते...तुमची नवीन पद्धत बघायला मिळाली
Aaj varcha sarvar sunder video shetatli Gul ghalun ambadichi bhaji bhaker te hi kelichy panaver swacha vatavarnat ghara pasun thode lamb zhadachya savli khali ahaha mastch ya ver vainichya hatch lonch papad have hote