Тёмный

वयश्री योजनेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी केल्या अशा काही घोषणा... 

Vaibhav Gadekar Official
Подписаться 793
Просмотров 5 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो वैभव गाडेकर ऑफिशियल या vloging RU-vid channel वर आपले सर्वांचे मनःपूर्वक सहर्ष स्वागत आहे...
मित्रांनो दाढ बुद्रुक येथे झालेल्या मुख्यमंत्री योजनेअंतर्गत वयश्री योजनेच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय श्री. डॉ.सुजय दादा विखे पाटील यांनी वयश्री योजनेच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी काही घोषणा केल्या....
#vaibhavgadekarofficial #vlogs

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 84   
@harshshirsath54fg
@harshshirsath54fg 14 дней назад
सुजय दादा संगमनेर मध्ये आमचा फुल सपोर्ट आहे....
@amitbansode5328
@amitbansode5328 15 дней назад
एक नंबर वैभव ❤️❤️❤️
@jayrajnikam
@jayrajnikam 14 дней назад
वायोश्री योजना जिल्ह्यात सुजय दादा यांच्यामुळे माहित झाली
@shubhamkumar-t8d
@shubhamkumar-t8d 14 дней назад
आम्हा युवकांचे आदर्श व मार्गदर्शक नेहमी तुम्हीच असाल दादा .
@shubhamshete-u9l
@shubhamshete-u9l 14 дней назад
विखे पाटील म्हणजे विकास.. विखे पाटलांनी काय विकास केला तर मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे.. विकास कामामध्ये विखे पाटील एक नंबर
@riteshjadhav-r5z
@riteshjadhav-r5z 14 дней назад
जनतेची गर्दी बघून च समजून घ्या संगमनेर ला बदल पाहिजे आहे ✌✌✌
@appashete-t3s
@appashete-t3s 14 дней назад
समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे विखे पाटील साहेब
@riteshjadhav-r5z
@riteshjadhav-r5z 14 дней назад
असंख्य युवकांचे प्रेरणास्थान डॉ. सुजयदादा विखे पाटील
@PriteshKale-tw8mc
@PriteshKale-tw8mc 14 дней назад
लाभार्थ्यांचे हार्दिक अभिनंद👌👌👍👍
@ram-r3n
@ram-r3n 14 дней назад
सुजय दादा विखे पाटील जनहिताचा विचार जनसेवेचा वारसा
@ganeshdighe-c6h
@ganeshdighe-c6h 14 дней назад
३८ हजार लोकांना लाभ दिलय सुजय दादा विखे पाटील यांनी विळद घाट f आणि जनसेवेचा माधमातून खूप लोकांनी लाभ घेतलाय
@ganeshkote995
@ganeshkote995 14 дней назад
दादा जी गोष्ट मनात घेतात ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही....💪💪
@SandipBagal-t1u
@SandipBagal-t1u 14 дней назад
Great work vaibhav🎉🎉
@amolgaikwad-l8o
@amolgaikwad-l8o 14 дней назад
कोणी काही म्हणो, सामन्यांना व कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणजे विखे पाटील…
@nileshkadu-f2k
@nileshkadu-f2k 14 дней назад
आम्हा युवकांचे मार्गदर्शक नेहमी तुम्हीच असाल दादा
@Sujit-b5w
@Sujit-b5w 14 дней назад
सुजय दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@UttamChechare
@UttamChechare 14 дней назад
कार्यकर्ते आणि सर्व सामान्य जनतेच्या मनात आज ही विखे पाटीलच आहेत
@anujdeshmukh-h3h
@anujdeshmukh-h3h 14 дней назад
विकासात्मक निर्णय घेणारे व्यक्तिमत्व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील
@sagarkarpe-o1o
@sagarkarpe-o1o 14 дней назад
माझा भाऊ हा एक अपंग आहे आणि त्याला दादाच्या आणि सरकारच्या माधमातून सायकल मिळाली त्या मुले आम्ही दादा सोबत
@NileshVikhe-x1u
@NileshVikhe-x1u 14 дней назад
तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत जाणारे आपले दादा सुजय दादा
@harshshirsath54fg
@harshshirsath54fg 14 дней назад
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार नक्की आहे
@MaheshPawar8285
@MaheshPawar8285 14 дней назад
ओन्ली सुजय दादा आम्ही विकासा सोबत 💯🙏🏻
@suyogGaikwad-y4o
@suyogGaikwad-y4o 14 дней назад
आमचा विश्वास फक्त सुजय दादा
@ommore-z8c
@ommore-z8c 14 дней назад
सुजय दादा यांचाकडे गेल्यावर फक्त १ तासात मला सायकल भेटली आणि चेकअप पण फ्री मध्ये करून दिला त्यांच्या सारखा देव माणूस मी नही कुठ पहिला
@suyogGaikwad-y4o
@suyogGaikwad-y4o 14 дней назад
समाजातील प्रश्नांची जाणीव असणारे आणि जनमानसांच्या मनातील हक्काचे नेतृत्व आमदार राधाकृष्ण विखे पाटील
@shreepatil-d7b
@shreepatil-d7b 14 дней назад
ओन्ली विखे साहेब, विकासाचा पॅटर्न
@saiumbarkar
@saiumbarkar 14 дней назад
मतदारसंघाचा विकास साधून जिल्ह्याच्या विकासक वाटचालीत योगदान देणारे कार्यक्षम आमदार राधाकृष्ण विखे पाटील
@kishordhus
@kishordhus 14 дней назад
आमच्या घरात् सुजय दादा यांच्घ्या मार्फत ३ वस्तू मिळाल्या आमच्या आईची काहीका होईना वेदना कमी केल्या दादा कुठेही उभे राहू आम्ही दादा सोबत
@yashswianap2801
@yashswianap2801 14 дней назад
Great work Vaibhav
@Pawan-x8n
@Pawan-x8n 14 дней назад
विखे पाटील म्हणजे विकास.. विखे पाटलांनी काय विकास केला तर मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे..
@samarththete-n7s
@samarththete-n7s 14 дней назад
सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय फक्त विखे पाटीलच देऊ शकतात
@pramodGadekar524
@pramodGadekar524 14 дней назад
ONLY डॉक्टर सुजय दादा विखे पाटील
@ashishpatil-o8f
@ashishpatil-o8f 14 дней назад
वायोश्री जनतेचा हक्ल्काचा माणूस 😍
@sarthakkharde-n7c
@sarthakkharde-n7c 14 дней назад
नवनवीन योजना अमलात आण्यासाठी फक्त विखे पाटील च पुढाकार घेऊ शकतात
@harshalpawar-q5t
@harshalpawar-q5t 14 дней назад
सुशिक्षित व सुसंस्कृत नेतृत्व सुजय दादा विखे पाटील
@MaheshPawar8285
@MaheshPawar8285 14 дней назад
तुम्हीं सगळे अमच्या आमच्या आमदार साहेबांना पडूनच दम घेणार वाटतेय, झोपुद्या राव अमच्या साहेबांना, एक तर ते मुख्यमंत्र्यांचे स्वप्न बघताय 😅🙏🏻
@sarthakchitale
@sarthakchitale 14 дней назад
जन सामान्य मनातील नेतृत्व डॉक्टर सुजय दादा
@abhishekthorat-b2e
@abhishekthorat-b2e 14 дней назад
विकास कामामध्ये विखे पाटील एक नंबर
@ravikirantambe
@ravikirantambe 14 дней назад
विकासाचे पर्व म्हणजे सुजय विखे
@rahulghule-j2c
@rahulghule-j2c 14 дней назад
आमचा एकच पक्ष फक्त विखे पाटील........
@DeepakGhongade-t6k
@DeepakGhongade-t6k 13 дней назад
Jay hoo🎉🎉🎉
@sudeshjondhale
@sudeshjondhale 14 дней назад
only सुजय दादा.... समर्थक ❤❤
@shubhamchande-c3y
@shubhamchande-c3y 14 дней назад
पुनश्च एकदा विखे पाटील फिक्स
@sartakatore
@sartakatore 14 дней назад
सुजय दादा.... समर्थक
@pramodGadekar524
@pramodGadekar524 14 дней назад
only दादा
@nikhilpawar213
@nikhilpawar213 12 дней назад
🎉🎉🎉🎉❤
@sunil-w2k2hgh
@sunil-w2k2hgh 14 дней назад
दादा एक काम करा त्या थोरातला एक हाताचा बेल्ट द्या त्याचा हात लै दुखतोय म्हणे
@sonubhosle-i6t
@sonubhosle-i6t 14 дней назад
दादा तुम्ही सांगाल ते आम्हीं करणार
@DipakTonage
@DipakTonage 14 дней назад
सुजय विखे पाटील
@yash_123-b1x
@yash_123-b1x 14 дней назад
सुजय दादा विखे पाटील
@JitendraMalwadeOfficial
@JitendraMalwadeOfficial 10 дней назад
कहो दिल से विखे पाटील फिर से...
@RameshNirmal-w5n
@RameshNirmal-w5n 14 дней назад
विखेपाटील परिवार ❤
@amarjeetkote
@amarjeetkote 14 дней назад
only sujay dada......
@pratikdighe-w9h
@pratikdighe-w9h 14 дней назад
दादा इतके कोणीच साहित्य वाटले नाही
@anilvikhe-p1k
@anilvikhe-p1k 14 дней назад
सुजय पर्व
@SunilShinde-vx1ve
@SunilShinde-vx1ve 14 дней назад
टोणगा पडणार आहे लोणीचा शंभर टक्के सांगतो
@JuberShaikh-y6o
@JuberShaikh-y6o 2 дня назад
महागाई वर बोला
@pramodGadekar524
@pramodGadekar524 14 дней назад
vikhe
@rajendrashinde3245
@rajendrashinde3245 14 дней назад
Kiti lachar
@vaibhavbendre9910
@vaibhavbendre9910 14 дней назад
Sujay vikhe tu parat padnar 💯
@gauravdhonde
@gauravdhonde 14 дней назад
आम्हा युवकांचे आदर्श व मार्गदर्शक नेहमी तुम्हीच असाल दादा .
@AjayGaikwad-yw8ur
@AjayGaikwad-yw8ur 14 дней назад
समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे विखे पाटील साहेब
@Rajeshthete-e8b
@Rajeshthete-e8b 14 дней назад
कार्यकर्ते आणि सर्व सामान्य जनतेच्या मनात आज ही विखे पाटीलच आहेत
@vivekthorat-m4j
@vivekthorat-m4j 14 дней назад
समाजातील प्रश्नांची जाणीव असणारे आणि जनमानसांच्या मनातील हक्काचे नेतृत्व आमदार राधाकृष्ण विखे पाटील
@Sujit-b5w
@Sujit-b5w 14 дней назад
ओन्ली विखे साहेब, विकासाचा पॅटर्न
@PratikRaut-y1p
@PratikRaut-y1p 14 дней назад
असंख्य युवकांचे प्रेरणास्थान डॉ. सुजयदादा विखे पाटील
@ganeshthete-g3o
@ganeshthete-g3o 14 дней назад
विखे पाटील म्हणजे विकास.. विखे पाटलांनी काय विकास केला तर मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे..
@AdityaShelkePatil-l7o
@AdityaShelkePatil-l7o 14 дней назад
सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय फक्त विखे पाटीलच देऊ शकतात
@rutiksabale-i8y
@rutiksabale-i8y 14 дней назад
कोणी काही म्हणो, सामन्यांना व कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणजे विखे पाटील…
@GaneshShinde-i7x
@GaneshShinde-i7x 14 дней назад
आमचा विश्वास फक्त सुजय दादा
@adityaGamev5u
@adityaGamev5u 14 дней назад
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार नक्की आहे
@rajuwaghchaure-w4f
@rajuwaghchaure-w4f 14 дней назад
सुशिक्षित व सुसंस्कृत नेतृत्व सुजय दादा विखे पाटील
@nishantKale-l8i
@nishantKale-l8i 14 дней назад
पुनश्च एकदा विखे पाटील फिक्स
@KaranVadak34k
@KaranVadak34k 14 дней назад
विकास कामामध्ये विखे पाटील एक नंबर
@rameshraut-x5r
@rameshraut-x5r 14 дней назад
विकासाचे पर्व म्हणजे सुजय विखे
@sarthakdhokane-b9q
@sarthakdhokane-b9q 14 дней назад
आमचा एकच पक्ष फक्त विखे पाटील........
@nileshkadu-f2k
@nileshkadu-f2k 14 дней назад
समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे विखे पाटील साहेब
@samarthkadam-j9n
@samarthkadam-j9n 14 дней назад
कोणी काही म्हणो, सामन्यांना व कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणजे विखे पाटील…
@kunaldange-v4u
@kunaldange-v4u 14 дней назад
आमचा विश्वास फक्त सुजय दादा
@rutiklandge-c9g
@rutiklandge-c9g 14 дней назад
विखे पाटील म्हणजे विकास.. विखे पाटलांनी काय विकास केला तर मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे..
@sonulandge-j7n
@sonulandge-j7n 14 дней назад
विकास कामामध्ये विखे पाटील एक नंबर
@AbC-p6s
@AbC-p6s 14 дней назад
पुनश्च एकदा विखे पाटील फिक्स
Далее
Blue vs Green Emoji Eating Challenge
00:33
Просмотров 8 млн