Taai aaj mazyakde eka customer che 2 blouse alet...jase ahe tasech shivayla sangitle ahe and mi first time 4 tusk blause shivanar ahe and v shape gala ahe pudhcha...mala khup tension aley taai
सायली मी बिग्ननर आहे पण मला हे नाही कळत की ब्लाउज आणि ड्रेस ची प्रॅक्टिस कशी करायची, तुझे तर व्हिडिओज पाहते पण इतर पण पाहते सगळे असच काही पोस्ट करत असतात पण प्रॅक्टिस करून एक्स्पर्ट कसे झाले पाहिजे कटिंग आणि शिलाई मध्ये हे सिक्रेट कोणी सगात नाही कारण दे वेळेस साडी किंवा नवीन कपडे कसे फाडणार तेव्हा तुला विनंती आहे की असे काही व्हिडिओ टाक जेणे करून नवीन शिकणाऱ्या लोकांना उपयोगी होईल