नमस्कार शांता ताई. गणपति स्थापना होवुन आज 4 diwas झाले. आणि तुमच्या एपिसोड मध्ये अजुन वर्गणी गोळा करणे सुरू आहे. Gangu आणि तुमची वर्गणी द्यावयाची स्पर्धा सुरू आहे वाटते. मस्त. खुप छान viedio. द्या श्यामा che नावाने वर्गणी गंगा पेक्षा जास्त. दोघींच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. मंडळाचा फायदा.