मधुरा ताई तुमच्या सगळ्या रेसिपीज खूप मस्त असतात..खूप मेहनत घेतात तुम्ही.. 👍🥰👌 आम्हला खूप आवडतात सगळ्या रेसिपीज 🥰❤️❤️ ताई तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जी ब्लॅक कलरची कुर्ती खरंच खूप मस्त दिसतेय 👍👌👌🥰मला तर प्रचंड आवडली..plz तुम्ही लिंक देऊ शकता का..??
माझ्याकडे आंबे हळदीची पावडर आहे..पण तिचा वापर फेस पॅक आणि जखमेवर करतात हे माहिती आहे पण स्वयंपाकात करतात का हे माहीत नाही आपल्याला कोणाला काही माहिती असेल तर नक्की सांगा