वर्षभर टिकणारे आवळ्याचे चटपटीत लोणचे /लगेच तयार होणारे Instant Amala Pickle/Instant Gooseberry Pickle Recipe..
awala lonche
#instant awala lonche
#Awala lonche by sangita dhole
#easy Awala lonche in Marathi
#avalache lonache
आवळ्याचे लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य;_
१.१ कीलो आवळे
२. दीड वाटी मोहरी
३. दोन चमचे हळद
४. एक चमच हिंग
५. अर्धी वाटी लाल तिखट
६. अर्धी वाटी मीठ
७. एक चमचा मेथी दाणे
८. तीन चमचे धने
९. दोन चमचे जिरे
१०. तळण्यासाठी अर्धा किलो तेल
28 сен 2024