ताई, मी खूप घाबरत घाबरत आयुष्यात पहिल्यांदाच लोणचं बनवलं .. तुमची रेसिपी वापरली.. अतिशय चविष्ट आणि टिकवू बनलाय लोणचं... आता दरवेळी हीच रेसिपी वापरत जाईन.. रेसिपी बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
मी गेल्यावर्षी जवळजवळ आठ ते नऊ किलो कैरीचं लोणचं केलं आणि माझ्या नातेवाईकांना दिलं त्यांना खूप लोणचं आवडलं चवीला खूप छान झालं होतं तुमचे खूप खूप आभार की तुम्ही एवढी चांगली रेसिपी दाखवलीत आणि ती पण एकदम सोप्या पद्धतीने आणि मी यावर्षी पण बनवणार आहे थँक्यू सो मच तुमच्या रेसिपीसाठी🙏🙏🙏
लहानपणी आई अश्याच प्रकारे लोणचं बनवायची तिची आठवण आली. ताई तुम्ही बनवलेल लोणच इतके सुंदर दिसते आहे ना बघताक्षणी गरम गरम पोळी बरोबर खाण्याची इच्छा झाली 😊
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-PttLmk5BTzw.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7- आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YJU8ZfDT-j4.htmlsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Description box madhe kairi १kilo दाखवले आहे इतर प्रमाण पण १कीलोचे आहे का,? तुम्ही व्हिडिओ मध्ये १/२ किलो घेतल्याचे सांगितले आहे. पण बाकीचे जिन्नस description pramane म्हणजे १ किलो च्या प्रमाणा प्रमाणे घेतले आहे