Тёмный

वर्षानुवर्षे सर्वांच्याच आवडीची पारंपरिक कडव्या वालाची चविष्ट भाजी/Valachi Bhaji/Birda/Field Beans😋 

Agri Kitchen
Подписаться 516
Просмотров 374
50% 1

वर्षानुवर्षे सर्वांच्याच आवडीची पारंपरिक कडव्या वालाची चविष्ट भाजी/Valachi Bhaji / Birda / Field Beans Curry😋
नमस्कार मंडळी!
आगरी किचनच्या खास पारंपारिक रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक अनोखी आणि वर्षानुवर्षे सर्वांच्या आवडीची कडव्या वालाची भाजी! ह्या रेसिपीचा स्वाद आणि पारंपारिकतेचा तडका प्रत्येक चवीत जाणवणार आहे.
साहित्य (Ingredients)
- कडव्याचे वाल् (Kadve Val) 1 कप
- कांदा (Onion) 2 बारीक चिरलेला
- लसूण (Garlic) 8-9 पाकळ्या
- कडीपत्ता ( curry leaves )- 5-6
- टोमॅटो (tomato)-1/2
- बटाटा ( potato )-1/2 or as per choice
- आल ( ginger )- 1 inch
- तेल (Oil) 2 पळी
- जिर मोहरी (cumin &Mustard Seeds) 1 चमचा
- हळद (Turmeric Powder)1/2 चमचा
- हिंग (Asafoetida)- चिमूटभर
- लाल तिखट (masala)1.5 चमचा 1 & 1/2
- धनेपूड ( coriander powder)-1 tsp
- मीठ (Salt)- चवीनुसार
- आगरी वाटण ( agri vatan)- 1/4 Cup
- गरम मसाला (Garam Masala)-1/2 चमचा
- कोथिंबीर (Coriander)-सजावटीसाठी
📜 टिप्स
1) कडवे वाल भिजत घालण्याआधी पिशवीत किंवा कापडात थोडे वरच्यावर लाटण्याने ठोकायचे म्हणजे पाण्यात चांगले सर्व फुगतात.
2)कडव्या वालांना मोड आणण्यासाठी 8 ते 9 तास पाण्यात भिजत घालावे.त्यानंतर एका कापडात पाणी काढून बांधून ठेवायचे व दुसऱ्या दिवशी याला छान मोड येतात.
3)कांदा शिजल्यावर त्यात कडवेवाल घातले तर ते लवकर थोडे शिजतात व त्यातला कडवटपणाही कमी होतो व वासही येत नाही.
4)कडव्या वालाच्या भाजीमध्ये जर तुम्हाला बेरडं किंवा रस्सा किंवा उसळ बनवायचे असेल तर थोडं गरम पाणी घालून तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
Your Queries-
valachi bhaji recipe,
valchi bhaji recipe,
valchi bhaji,
valachi bhaji recipe in marathi,
valachi bhaji recipe madhurasrecipe,
valachi bhaji recipe gharcha swad,
valachi bhaji recipe goan style,
valachi bhaji recipe konkani style,
valachi bhaji in marathi,
valachi bhaji recipe in cooker,
vala cha birda,
pavata recipe marathi,
valachi usal,
valachi amti recipe in marathi,
valachi dal recipe in marathi,
field beans curry,
kadve valachi usal,
kadve valchi bhaji,
kadve vaal recipe in marathi,
kadve vaal bhaji,
kadve valchi bhaji madhurasrecipe,
kadve vaal,
kadve vaal recipe,
kadve vaal chi bhaji
Do like ,comment,share and subscribe to my @agrikitchen15 channel.Don't forget to press 🔔icon for the more such recipes videos.Thank you !
#AgriKitchen15 #TraditionalRecipe #ValachiBhaji #KadveVal #VViralRecipe
#valachibhajirecipe #valchibhaji #valchibhajirecipe #valachibhajirecipeinmarathi #valachibhajirecipemadhurasrecipe #valachibhajirecipegharchaswad #valachibhajirecipegoanstyle #valachibhajirecipekonkanistyle #valachabirda #pavtabhaji #kadvevalachiusal #kadvevalchibhaji #kadvevaalrecipeinmarathi #kadvevaalbhaji #kadvevalchibhajimadhurasrecipe #kadvevaal #kadvevaalrecipe #kadvevaalamti
अगदी 5 मिनिटात कोणतीही मेहनत न घेता बनवा लसुनी पनीर | Quick Lasuni Paneer Recipe in Marathi
• अगदी 5 मिनिटात कोणतीही...
अगदी कमी साहित्यात बिना कुकर बनवा White Matar Pulao Recipe in Marathi
• अगदी कमी साहित्यात बिन...
अशा प्रकारचे वाटण घालून बनवा Chhole Masala Recipe/How To Make Chole Masala
• अशा प्रकारचे वाटण घालू...
बनवा पिवळ्या भोपळ्याची झटपट भाजी :Quick Pumpkin Stir Fry Recipe
• झटपट पिवळ्या भोपळ्याची...
अगदी सोप्या पद्धतीत गरमागरम कोळंबी कालवण /Easy Kolambi recipe In Marathi /How To Make Prawns Curry
• गरमागरम कोळंबी रस्सा |...
• अगदी सोपी आगरी पद्धतीच...
• उखडलेल्या अंड्याची भाज...
• एकदाच बनवा आठवड्याभराच...
• खुसखुशीत साठयाची Layer...
• आता आगरी पद्धतीने बनवा...
• Nonveg ची Taste असलेली...
• सोप्या पद्धतीने वेगवेग...
• घरच्या घरी बनवा, झटपट ...
• 5 किलो वर्षभर टिकणारा ...
Follow on instagram:👇
www.instagram....

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@renukapatil18
@renukapatil18 20 дней назад
Chan recipe 👌
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 18 дней назад
कढई छान आहे कुठे घेतली कितीला वालाचे बिरड माझ प्रिय कोकणात वाल मोठ्याप्रमाणात पिकवतात
@agrikitchen15
@agrikitchen15 18 дней назад
@@sarojcookingworld4762 local shop madhun ghetaleli and thank you share kara recipe 😊
Далее
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Просмотров 13 млн