वाख्यान करताना असा आवाज आणि बोलण्याची चाल ही अशी हवी जेंव्हा जेंव्हा पाहिजे तेंव्हा तेंव्हा आवाज स्वर Change करणे हे कोणाला ही जुळत नाही,ग्रेट व्याख्यान भाऊ👌👌👌💐💐💐
असा नेता पुन्हा होणे नाही ! हरित क्रांतीचे🌾🌾🌾 जनक मा. स्व वसंतराव फुलसिंग राठोड नाईक🏳या महाराष्ट्रातील सामान्य लोकांना दुष्काळात 🌽धान्य पुरवले असतील तर माझ्या नाईक साहेबांची पुण्याई आहे 👉👑🏳 जय नाईक साहेब🏳 जय सेवालाल🏳🏳🏳💞🔥🔥🔥🔥🏳🙏
साहेब शिवाजी पार्क नाही .. शनिवार वाड्याच्या समोर सभेत भाषणात बोलले होते.जर दोन वर्षात महाराष्ट्र अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं नाही तर मला भर चौकात फाशी द्या
अतिशय सुंदर व्याख्यान दिलात सर... धन्यवाद!! नाईक साहेब यांच्या जन्म हा बंजारा समाज झाला असेल तरी त्यांचे कार्य हे सर्व समाज बांधव साठी, सर्व साहाय्यासाठी हितदायक होते.अशा महान नेत्याला माझ कोटि.. प्रणाम: