सर तुम्हाला राग येवु देवु नका पन कोणतीच लेडीज बेडुक उडी मारू शकत नाही त्याचा ऐवढा विषय वाढवु नका कारण प्रियंका आधीच लाजरी आहे तुमचा विषय शुल्लक आहे मिटवून घ्या
म्हणून सगळे दूर दूरच बरे.असेच खटके उडत राहणार आणि तुम्ही कर्ज फेडत बसा सगळ्यांचे.नाही ते कर्तव्य म्हणून करता आणि दोषी ठरता.प्रियांकाला तुम्हाला दोषी ठरवायला काही वाटल पाहिजे.सतत तुम्हीच वेळप्रसंगी मदतीला जातात हे ती विसरली.
श्री स्वामी समर्थ.आपले पती एक युट्यूबर आहे.तर लाईव्ह व्हिडिओ चालू असताना असं वागणं प्रियांकाला कसं पटतं ॽ कुटुंब प्रमुखाने काय करायचे.बरं आप्पा गेल्यावर स्वतः निघून यायला पाहिजे.कुणाच्या परवानगीची गरज नाही.
दादा तुमचा बरोबर आहे साथ द्यायला पायजे पण प्रियांका ॲक्टिंग कर्तिये आता आणि व्हिडिओ पण काढते तीन मुलं आहेत तिला तिची तब्बेत बघा आणि बेडूक उद्या मारायला म्हणजे तिला अवघडल्या सारखं झालं असेल ,तिकडे सागर होता शंभू होता तिला कसा comfortable वाटेल विचार करा
अरे दादा तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहे ना तुम्ही बनवा की बायकांना घेऊन नका बोलू तो सोमनाथ व्हिडिओ बनवतात त्याचा मुलगा व्हिडिओ कडे बघत पण नाही त्याची मुंडी इकडे तिकडे होते मग किती दबाव असेल त्यांचा बायकोवर विचार करा मग.
काय हा सोमा ना खरच जरा सुध्दा बायकोला समजून सांभाळून घेत नाहीत जरा काय झाल्यावर लगेच बायकोला जिंती जाऊन सोडून येतो नशिब ते दाजी चांगला माणूस आहे सगळ्यांना सांभाळून घेऊन राहातो आपल समजून
Puja sasusasre baki kutumbala darun aahe Tasi jabab dari Priyanka ghet nahi Priyanka la fakat navra mul hynchach karav lagte tari Priyanka chya tondavar bara wajlele aastat Somabhau ne kiti sahan karaych
Aho dada tumcha bhavala jara pan aakkl nahi aahe khup lhan mulan Vani karto tu aani Tai Kashi aahe to khup aagau aahe tujha cainnela aani krushnacha hyala tumich video ghet Java to aalya pasun kharch video bagaychi majha nahi yet khu or acting karto to aani tyachi family to dusryancha jivavr kasa sodto to pan kharch ati karto to aani mag tondavar padto aani mag tumcha pathila tap tyacha