थोडी सोमा दादांनी पण मद्दत केली पाहिजे दादाला पण ती खूप घाबरते ती तिला कोणी नाही समजून घेतल पाहिजे आणि तिची बॉडी चेकप करून घ्या ना किती बारीक आहे ती आई असती तर आली असती म्हणून ती रडते शेवटी आई ती आई असते खूप काम करते 😔
राधा आणि ओमला असे एकटे घरी कसे ठेवतात खूप लहान आहे दोघे पण आजकाल लोकं चांगली नाहीत प्रियंका ला जरी दवाखान्यात घेऊन गेली तर तुमच्या आईला त्यांनी त्यांच्या घरी बोलवायला हवं होतं किंवा त्या दोघांना तुमच्या घरी आणून सोडायला हवं होतं
पुजा फक्त 8 माणसाला सांभाळते. 2 मोठे लेकर आणि 2 लहान लेकर एकटी सांभाळते.. बापरे प्रियांका तिन लेकरांना सांभाळते आणि दोन मोठी माणसे सांभाळते एव्हढे माणस प्रियांका😮
प्रियंका ताई चे दात किडले असतील तर दाताला रूट कॅनल करून घ्या म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही जास्त किडली असेल तर ती परत काढावी लागते आणि पुढे जाऊन खूप सारे प्रॉब्लेम येतात त्यामुळे दातांची ट्रीटमेंट लवकरात लवकर करून घ्या दादा❤❤❤
खूप काम करतात प्रियांका ताई लेकराला सांभाळून स्वतःची काळजी घ्या खात पीत नाहीत स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला सांगा दोन-तीन दिवस महालक्ष्मीचे काम झाली रात्री जागरण पण झाली त्याच्यामुळे त्रास होऊ लागला त्यात जेवण पण पोटभर करत नाही दाढ दुखत असल्याने पूर्ण बॉडी चेकअप करा स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं