Тёмный

वांगी लागवड तंत्रज्ञान व फवारणी पर्यंतचे नियोजन 

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

येत्या गुरुवारी दिनांक ८ जून २०२३ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी भाजीपाला पिकातील अत्यंत महत्वाचे पीक " वांगी लागवड तंत्रज्ञान
व फवारणी पर्यंतचे नियोजन " या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद असणार आहे. तरी वेळ न चुकवता Live पाहावे व काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद.

Опубликовано:

 

7 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 70   
@ankitagaikwad1395
@ankitagaikwad1395 Год назад
सर आपण जी माहिती दिली आहे ती आम्हा भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकर्या साठी खूप अनमोल आणि महत्त्वाची आहे ... तरी आम्हा शेतकर्यांना असेच मोलाचे मार्गदर्शन करत राहा... हिच विनंती आहेसर.. आपले खरच खूप मनापासून धन्यवाद🙏.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@vilaschitrakar2594
@vilaschitrakar2594 Год назад
आज आपण वांगी पिका बाबतीत जी माहिती देत आहात ती बागायतदारांना फार उपयुक्त ठरणार आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, आपले धन्यवाद
@mahendrabhonde7970
@mahendrabhonde7970 Год назад
पुरमे सर नमस्कार 🙏 खूप छान माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@ramgavate3517
@ramgavate3517 9 месяцев назад
छान सर उत्तम माहिती दिली आहे...
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
धन्यवाद दादा
@KrushnaKale-hu4wh
@KrushnaKale-hu4wh Год назад
खूप छान माहिती सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@varshakarate9831
@varshakarate9831 5 месяцев назад
खूप अभ्यास पूर्वक माहिती. धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
धन्यवाद दादा
@pramodkate8532
@pramodkate8532 4 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे 👍💯💯
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा
@shahajiphadtare2698
@shahajiphadtare2698 8 месяцев назад
खूप छान माहिती.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 месяцев назад
धन्यवाद दादा
@manoharshejul4863
@manoharshejul4863 5 месяцев назад
सर खुपच छान माहिती दिली . सर मी १४ फेब्रुवारीला वांगे लागवड केली आहे . सुरवातीच्या आळवणी व फवारणी तसेच दाणेदार खते कोणती वापरावी याबाबत ३० ते ४० दिवसाचे शेडूल दया . ठिबक केलेले नाही . .🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा या मध्ये संपूर्ण व्यवस्थापन दिले आहे
@bharateshgani600
@bharateshgani600 8 месяцев назад
Sir December 15 la VNR HARSHA vangi lavalatar chalel ka.... please suggest.....
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 месяцев назад
चालेल
@prafuldambhare6271
@prafuldambhare6271 Год назад
Lal mirchi var vidio banava
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, मिरची व्यवस्थपणाचा हा व्हिडीओ पहा - ru-vid.combwRBcpoh43A?feature=share
@sahilkharabe235
@sahilkharabe235 4 месяца назад
Sir vangyamadhe khup adi cha pradhurbhav aahe sir best fovarni sangavi sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , बॅराझाईड किंवा इमान १० ग्रॅम + पांडासुपर ३० मिली प्रति पंप फवारणी करा
@Sona-nc4jw
@Sona-nc4jw Год назад
Namaskar sir Mazya vangyat lal koli shenda ali aahe krupya margdarshan karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , इमान १० ग्रा, सल्फाबूस्ट ३० ग्रॅम प्रति पंप फवारा
@gunukadam9508
@gunukadam9508 7 месяцев назад
Sir mi 1. December la wangi lagwad keli ahe ,pn वांगी ची वाढ हात नाही ,काही झाडाला मर लागत आहे उपाय सुचवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
नमस्कार दादा , रायझर १०० मिली + पिक्सल ५० ग्रॅम प्रति पंप ड्रेंचिंग करा फवारणी मधून सरेंडर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@anilurkude6499
@anilurkude6499 9 месяцев назад
सर चवळी भाजी (माठ) या पिकाची संपूर्ण माहिती हवी आहे कृपया,यांचा सुद्धा एखादा व्हिडीओ बनवा🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
नमस्कार दादा , ठीक आहे
@nitinrathodbanjara2804
@nitinrathodbanjara2804 Год назад
Sir shend alli sathi upay sanga 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, शेंड्यात गेलेली अळी कीटकनाशकाने लवकर मरत, त्यासाठी ज्या शेंड्यात / फळात अळी दिसते ते तोडून शेताबाहेर लांब फेका, अळीनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या घ्या
@nileshpakde2278
@nileshpakde2278 Год назад
Sir kuthale kitk nashak vapray Che.
@sureshwankhade1989
@sureshwankhade1989 Год назад
सर पपई सविस्तर व्हिडिओ बनवा बूस्टर चे फवारणी लागवड ते काडणी ,पाणी व्यवस्थापन....वांगे मिरची 2 वेळा रिपीट झाली..... पपई साठी 2 वर्ष झाले वाट पाहू राहिलो.. white gold मार्गदर्शन शिवाय हिम्मत नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ठीक आहे पपई व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकर बनवू
@prakashtijare5890
@prakashtijare5890 8 месяцев назад
Sir, Nagpur city Buster khat ,biyane , plant medicine shop che address pahije
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 месяцев назад
नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845 बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597
@prafuldambhare6271
@prafuldambhare6271 Год назад
Drip nhi maja kade lal mirchi lagvad kru shakto ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो करू शकता
@gauravpatil6784
@gauravpatil6784 8 месяцев назад
साहेब पंचगंगा व गेलोन या दोघांना पर्यायी एखादी व्हरायटी सांगा की जी उतारा व बाजारभाव देखील मिळेल🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 месяцев назад
दादा , या व्हिडीओ मध्ये आमच्या पाहणीतील ज्या चांगल्या जाती आहे त्यांची माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त तुमच्या अनुभतील जात निवडू शकता
@swananddeshmukh1013
@swananddeshmukh1013 Год назад
सर माझ्या घरा मागे 9 गुंठे जागा आहे पण पांढरी माती आहे व थोडी वाळू आहे तर त्या ठिकाणी व्यापारी तत्त्वावर काय लागवड करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , भाजी पाला पीक घेऊ शकता
@swananddeshmukh1013
@swananddeshmukh1013 Год назад
@@whitegoldtrust 🙏
@pravindhobe6849
@pravindhobe6849 Год назад
सर वांगेवर कीड जास्त प्रमाणात आहे कोणती फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , इमान १० ग्रॅम + पांडासुपर ४० मिली प्रति पंप फवारा
@SomanathChalak
@SomanathChalak Год назад
आज अमवशा झाल्यावर उद्या पांडासुपर फवारल्या स जमेल का किंवा प्रोफेनोफोस हे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सरेंडर वापरा
@rajendralatare
@rajendralatare 7 месяцев назад
Grafting madhil antar kay thewawe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
नमस्कार दादा , दोन रोपातील अंतर जमिनीच्यामगदुरानुसार ७५ ते ९० सेंमी ठेऊ शकता
@sonushinde8885
@sonushinde8885 2 месяца назад
30:36 हि माहिती लिखित स्वरुपात मिळेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , नाही
@janardankadam3908
@janardankadam3908 11 месяцев назад
औषधाचा विडीओ द्या व नियोजन सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 месяцев назад
नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नम्बर वर कॉल करू माहिती घेऊ शकता
@chanduwakudkar9334
@chanduwakudkar9334 10 месяцев назад
Fandi.mar.hot.ahe.upay.sanga.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
नमस्कार दादा , कोणिका ३० ग्रॅम याची डाग पडलेल्या ठिकाणी दाट फवारणी करू शकता
@shahajiphadtare2698
@shahajiphadtare2698 8 месяцев назад
आपण कोणत्या विद्यापीठात प्राध्यापक आहात?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 месяцев назад
दादा , मी व्हाईट गोल्ड ट्रस्ट या शेतकरी सेवा भावी संस्थेचा प्रति निधी आहे
@anitashrivastav2139
@anitashrivastav2139 14 дней назад
सर मी 24/7/2024 ला वांगी ची बी ट्रेमध्ये लावले आहे तर काय फवारणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , त्याला पिक्सल ३० ग्राम + रायझर १०० मिली प्रति पंप प्रमाण आळवणी करा
@anitashrivastav2139
@anitashrivastav2139 14 дней назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@RAHULJADHAV-rw6uh
@RAHULJADHAV-rw6uh 10 месяцев назад
Rahuri taluka jast production hote
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
🙏🙏
@shivajishinde8957
@shivajishinde8957 4 месяца назад
सर नमस्कार मला तुमचे मोबाईल नंबर द्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@user-gp6md8fy1y
@user-gp6md8fy1y 2 месяца назад
सर आपण खूप छान माहिती देत आहात माझ्या वांगी चे डेट काळे पडत आहेत उपाय सुचवा
@sachinfutane3865
@sachinfutane3865 9 месяцев назад
15 -3 ला वांगी लावली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
नमस्कार दादा , चालेल
@ashokkarde2664
@ashokkarde2664 7 месяцев назад
छान माहिती दिली धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
धन्यवाद दादा
Далее
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
Просмотров 8 млн