खूप छान माहिती दिली. हे मंदिर मी 50 वर्षा पुर्वी पूर्ण असताना पाहिलेले आहे. मंदिराच्या परिसरात खूप मोठ मोठी झाडे होती. मंदिरात खूप मोठी घंटा अगदी 1 ton एवढी होती ती आता पलीकडे मंदिरात शिफ्ट केली आहे. 1972 मध्ये पवना धरण झाल्यामुळे मंदिर पाण्याखाली गेले त्यामुळे पडझड झाली. मी हे मंदिर अजून पाहतो. कारण माझे आजोळ शेजारीच आहे धन्यवाद.
खूप छान माहिती आणि परिसर. आमच्याही गावात श्री वाघेश्वर मंदिर आहे. ते आमच्या गावाचे "ग्रामदैवत!" दरवर्षी चैत्र अमावस्येला श्री वाघेश्वर देवाच्या मानाच्या काठीचा उत्सव असतो. गाव:पिरकोन, ता.उरण,जि.रायगड.