Тёмный

वाज गड्य‌‌‌ पावरी गण गण वाज व्ह आदिवासी डोंगऱ्यादेव गीत RG Gangurde 

RG Gangurde
Подписаться 4,1 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

वाज गड्य‌‌‌ पावरी गण गण वाज व || ||आदिवासी डोंगर्यादेव गित || ||Vaj Gadya Pawari Dongryadev Songs #DongryaDev #rg_gangurde #rangila_rangila_d
#वाज_गड्य_पावरी_गण_गण_वाज_व || ||आदिवासी #डोंगर्यादेव_गित || ||Vaj Gadya Pawari #Dongryadev #Songs #new
वाज गड्य पावरी गण गण वाज व
आदिवासी डोंगर्यादेव गीत
🔴 प्रस्तुत :- 🔴
आर.जी.गांगुर्डे
🟡 गितकार :- 🟡
विलास गांगुर्डे
🟠 गायक :- 🟠
अनिल कुंवर
🔵 मुझिक :- 🔵
अजय भाय
🔵 मुझिक :- 🔵
रोहित चौरे
🟢 स्टुडिओ :- 🟢 अजय रेकॉर्डिंग स्टुडिओ मालेगाव
🟢 स्टुडिओ :- 🟢
रोहित डिजे अहवा (डांग)
🟣 विडिओ इडिट :- 🟣
आर.जी.गांगुर्डे
सहकार्य
काठरे दिगर
देव डोंगरी उन्या गाई चार व्ह देवा डोंगरी Dev Dongri Dongryadev songs RG Gangurde
👇👇👇👇👇👇👇
• देव डोंगरी उन्या गाई च...
🙏❤️ आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 👍👍
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सॉग आवडला तर have नक्की ठेवा भाऊ 🙏❤️
RU-vid Channel Support
RG GANGURDE
RG Vlogs
@Pravin Chaure
@pandit Bagul
@Sandip Bagul
@kailas Gangurde
‎@pataltarbaghamadhavbagul1987
@RFC PRODUCTION
@vicky Deshmukh
@bhavesh Bagul
@arun Ahire
@Rahul Thakare
@Prem Pawar
@HY Production
@maliwadekar
@Manoj Deshmukh
@Pravin Vanga
@Sagar Kuvar
@Kavi Devdatta Chaudhri
@Rajendra Gangode
@Preet Jamre
@isram Nargawe
@Surya Dondawa (BhanjGadiya Movie
Director) @Sunil Waskle
@Ravi Chaudhri
@Anil Mali @surajkaule
All RU-vid channel Family
#anil_kuwar #आदिवासी #songs #kokani_comedy #pandit_bagul #palghar #roshan_rawate #kajal_ravate
* आपल्याला हा विडिओ आवडला तर विडिओ ला like*
* जरूर करा आणि चॅनेल ला Subscribe करा य ला विसरतास नको.
RG Gangurde
📱❤️❤️❤️❤️❤️❤️
NOTE:- या गाण्याच्या किवा विडियो रिअपलोड करून युवटुब वर टाकल्यास किवा आढळल्यास त्यांच्यावर कॉपीराइट नियम अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.......
© All Rights Are Reserved RG Gangurde.
डोंगर्यादेव
नाशिक धुळे नंदुरबार आणि अहवा डांग जिल्ह्यातील ... आदिवासी जमातीत डोंगऱ्या देवाचा पंधरवडा उत्साहच्या स्वरूपात साजरा केला जातो.
उत्सवाचे पंधरा दिवस डोंगर देवाचा उपवास धरून केवळ भूईमुग शेंगा, गूळ व लाह्यांचा आहार घेतला जातो.
उडीद दाळ व मेथीची भाजी खाऊन एकत्रित रित्या उपवास सोडला जातो.
झेंडूच्या झाडाची पुजा दैवत दिवशी डोंगर देवाचा दिवा लावून नृत्य गायन करत जागरण केले जाते.
या कार्यक्रमासाठी अजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रीतही केले जाते.
आदिवासी भागात दिवळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. मना डोंगरदेव उच डोंगरवर'...
डोंगर कपाऱ्यात देवाचे वास्तव्य आहे आणि त्याची प्रसन्नता व खिन्नता याचा आपल्या जीवनातील आनंद आणि दुःख यावर परिणाम होतो या श्रद्धेने डोंगरी देवाची पूजा केली जाते.
डोंगरीदेव उत्सव सर्व गाव मिळून साजरा केला जातो. गाव-पाड्यावरील प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला या उत्सवात सहभाग घ्यायला लागतो. सत्तर-ऐंशी लहान-थोर माणसे एकत्र येऊन त्यांच्या कोकणी बोलीभाषेत देवगिते म्हणून गोलाकार फेर धरून नाचतात.
या उत्सवात आराधनेसाठी विविध साधने वापरली जातात. मुख्यतः ध्वजनिशान, घुंगरू काठी, पावरी, टापरा, झेंडूची भरपूर फुले, नाचणीची रोपे आणि तांदळाचे दाणे इत्यादी साधने महत्त्वाची आहेत. हा उत्सव सर्व साधारणपणे आठ ते दहा दिवस सुरू असतो. शेवटी पौर्णिमेच्या आदल्या रात्री देव डोंगराच्या पायथ्याशी रान खळीवर जाऊन ते रात्रभर नाचतात, देवगाणी म्हणातात आणि पहाटे गड पूजा करून डोंगरावरून खाली उतरतात.
या उत्सव काळात सहृदयता, सौहार्द, औदार्य, प्रामाणिकपणा, शिस्त, समूहजीवन, मनशुद्धी या सर्व गुणांचा आविष्कार होत असतो.
कोकणांचा अशाप्रकारे सण महोत्सवातून, परंपरामधून मानवी जीवनमूल्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न अतुलनीय आहे.

Видеоклипы

Опубликовано:

 

24 янв 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@sunilkumarwaskel1023
@sunilkumarwaskel1023 6 месяцев назад
बहुत शानदार 👌👌👌 जय जोहार जय आदिवासी 🙏🙏
@ganeshmahale4234
@ganeshmahale4234 4 месяца назад
लळ sssbbffgggd f
@RajendraGangodeVlog
@RajendraGangodeVlog 6 месяцев назад
Nice song
@RGGangurde
@RGGangurde 6 месяцев назад
Thanks bhau 🙏
@pataltarbaghamadhavbagul1987
@pataltarbaghamadhavbagul1987 6 месяцев назад
lay bhari jay aadivasi
@adimkala
@adimkala 6 месяцев назад
❤❤❤🎉 Nice
@RGGangurde
@RGGangurde 6 месяцев назад
Thanks bhau 🙏
@lokkala
@lokkala 6 месяцев назад
Jay Aadiwasi
@RGGangurde
@RGGangurde 6 месяцев назад
Thanks bhau 🙏
Далее
БАТЯ И СОСЕД😂#shorts
00:59
Просмотров 1,9 млн
Наташа Кампуш. 3096 дней в плену.
00:58
Munisa Rizayeva - Aka makasi (Official Music Video)
6:18